माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांची कन्या चि. सौ. का. अंकिता आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व स्व. बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र चि. निहार यांचा शुभविवाह मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशीर्वाद दिले.
उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतभाऊ राठोड युवा नेते,उपसरपंच ग्रा.प तिवरंग* यांच्या वतीने आज हिवरा सर्कल मध्ये निराधार महिला भगिनींना साडी व फळे वाटप करण्यात आले,वृक्षलागवड करण्यात आले. @AjitPawarSpeaks@MahebubShaikh20
संगणक परिचालक हे क्रिकेटचा बाल आहे का? कधी कांग्रेस कडे ,कधी भाजप कडे तर कधी शिवसेनेकडे फेकला जातोय थोडा तरी विचार करा आम्ही गरीब लाचार शेतकऱ्याची मुले आहोत आणि ८ते१० वर्ष या विभागात कार्य केले तरीही निर्णय नाही वेळेवर मानधन #संगणकपरिचालक नाही .@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
मा.अजितदादा पवार साहेब आझाद मैदानावर संगणकपरिचालकांना दिलेले आश्वासन पाळा व कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पात संगणकपरिचालकांना किमान वेतन देण्याची तरतूद करा.@OfficeofUT@mehdirhasan@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
कोरोना काळात ग्रामपंचायत #संगणकपरिचालक स लागू केलेले ५०लाखाचे विमा कवच शासनास केले परत!आश्वासन देऊन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री निर्णय देत नसल्याच्या निषेधार्थ निर्णय!
मेल्यावर १० हजार कोटींचे विमा कवच पण जिवंतपणी शासन कर्मचारी दर्जा कादेऊ शकत नाही ?@RRPSpeaks
@SiddheshwarMun7@mayurkamble79@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15 महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांना माझी विनंती आहे.की तुम्ही आम्हाला दिलेला शब्द पाडण्याची वेळ आली आहे जर तुम्ही आता जर योग्य निर्णय दिला नाही तर csc कंपनी पुन्हा करार करून किती लूट करेल याची गिंती नाही त्यात तर आमचे 12 महिन्यापासून मानधन नाही
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15@supriya_sule ताई आपण याअगोदर देखील #संगणकपरिचालक यांना पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आपले आभारी आहोत पणताई ह्या कंपनीचा करार हा ३१ मार्च रोजी संपत आहे तरी आपणास विनंती आहे की ह्या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला पुढे मुदतवाढ न देता सर्वांना आय.टी महामंडळ अंतर्गत नियुक्ती द्यावी
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15 ताई आपण तेव्हा #संगणकपरीचालक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सांगितले होते की तुटपुंजे मानधन देऊन हे सरकार #संगणकपरीचालक ची चेष्टा करत आहे .परंतु ताई आता आपले सरकार आहे व आपले सरकार परत या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला मुदत वाढ देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.परत थट्टा करत आहे
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15@supriya_sule ताई आपण याअगोदर देखील #संगणकपरिचालक यांना पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आपले आभारी आहोत पणताई ह्या कंपनीचा करार हा ३१ मार्च रोजी संपत आहे तरी आपणास विनंती आहे की ह्या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला पुढे मुदतवाढ न देता सर्वांना आय.टी महामंडळ अंतर्गत नियुक्ती द्यावी