आरोग्य सेतू App ची माहिती व नागरिकांना त्यांच्या Android Mobile मध्ये सदर App Download and install करण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना सज्ज.
आरोग्य सेतू App ची माहिती व नागरिकांना त्यांच्या Android Mobile मध्ये सदर App Download and install करण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना सज्ज.
नागरिकांच्या मोबाईल मध्ये #AarogyaSetuApp इन्स्टॉल करण्यासाठी रायगड जिल्हा #संगणकपरिचालक संघटना सक्रिय आहेत .संगणक परिचालक ही अशी व्यक्ती आहे की शासनाने दिलेलं कोणतेही काम आपल्या जीवाची पर्वा न करता करत आहेत.
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15@supriya_sule ताई आपण याअगोदर देखील #संगणकपरिचालक यांना पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल आपले आभारी आहोत पणताई ह्या कंपनीचा करार हा ३१ मार्च रोजी संपत आहे तरी आपणास विनंती आहे की ह्या भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला पुढे मुदतवाढ न देता सर्वांना आय.टी महामंडळ अंतर्गत नियुक्ती द्यावी
संगणकपरीचालक यांची आय.टी महामंळात नियुक्ती करून त्यांना न्याय मिळावा यासाठी 16 मार्च रोजी आझाद मैदान, मुंबई येथे हजारो #संगणकपरीचालक बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होतील तरी या आंदोलनाची दखल शासनाने त्वरित घ्यावी ही नम्र विंनती @MahavikasAghad3@mrhasanmushrif@uddhavthackeray
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात घेण्यास आणि किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
#संगणकपरिचालक#संगणकपरीचालक यांची आय.टी महामंळात नियुक्ती करून त्यांना न्याय मिळावा यासाठी 16 मार्च रोजी आझाद मैदान, मुंबई येथे हजारो #संगणकपरीचालक बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होतील तरी या आंदोलनाची दखल शासनाने त्वरित घ्यावी ही नम्र विंनती @RealBacchuKadu@mrhasanmushrif
#संगणकपरिचालकमा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक#संगणकपरिचालक
प्रामाणिकपणे काम करण्याचा मोबदला मागील सरकारने दिलेला नाही त्याचप्रमाणे आतासुद्धा या सरकारने संगणक परिचालकांना न्याय करावा जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही चलो मुंबई चलो मुंबई
@OfficeofUT@CMOMaharashtra@dhananjay_munde@Dev_Fadnavis CSC-SPV ही दिल्लीची कंपनी महाराष्ट्रातील ग्रामपंचयात च्या पैशावर डल्ला मारून भ्रष्टाचार करत आहे याबाबत वेळोवेळी संगणक परिचालकांनी आपल्या कडे तक्रार केली आहे त्यामुळे आता तरी लक्ष देऊन या कंपनीला हद्दपार करा #संगणकपरिचालक
@Dev_Fadnavis जी #डिजिटल_महाराष्ट्र साकार करणारे #संगणकपरिचालक हा शासनाच्या गावपातळीवरील योजना लोकापर्यंत पोहचविणारा दूत आहे, मात्र त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण, एकाच छताखाली सर्व नागरी सेवा देणारा हा केंद्रबिंदू मात्र उपाशी.!
आम्हांला न्याय कधी देणार?
@CMOMaharashtra
@CMOMaharashtra साहेब 8 -9 महिन्या पासुन पगार नाही उपासमारीची वेळ आली आहे csc spv कंपनीने भ्रष्टाचार करून आम्हा #संगणकपरिचाक चे शोषण केले आहे बोगस कंपनी कडून कॉन्ट्रॅक्ट कडून it महामंडळात नियुक्ती करून किमान 15 हजार वेतन द्यावे @RajThackeray
मा,मुख्यमंत्री साहेब,डिजिटल महाराष्ट्र साकार करणार हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षतां खाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का?
@Dev_Fadnavis#संगणकपरिचाक