भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमचे दादा माननीय आमदार रविंद्रदादा चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीची पहिलीच सुरुवात पक्षाला मिळालेल्या दणदणीत विजयाने झाली आहे.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांतील भरघोस यशाबद्दल माननीय प्रदेशाध्यक्ष रवीदादांचे सहकाऱ्यांसह पेढा भरवत मनःपूर्वक अभिनंदन केले.
हे यश संघटनात्मक बळ, कार्यकर्त्यांची मेहनत आणि प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक आहे.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की काल महाराष्ट्रात जेव्हा सर्वत्र जल्लोष साजरा होत होता तेव्हा रविदादांनी मात्र डोंबिवली आणि कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळावे घेऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यालाच प्राधान्य दिले.
यातूनच त्यांचे लक्ष्य आणि त्यांचे कष्ट दोन्हीही अधोरेखीत होते. सरकारचे काम,योजना आणि निर्णय थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रविदादांनी संघटनेची जी सक्षम यंत्रणा उभी केली आहे आणि त्याचा या विजयात मोठा वाटा आहे…
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule@BJP4Maharashtra@BJPMM4Maha
#election2025 #Maharashtra #NagarParishad2025 #Maharashtraelection2025 #DevaBhau
पुन्हा भाजपाच नंबर वन!
महाराष्ट्राचा महाकौल भाजपालाच मिळाला आहे. मतदारांच्या विश्वास आणि प्रेमामुळे नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने जबरदस्त यश मिळवलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व, केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शहाजी, राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनात हे यश मिळालंय.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हेच ह्या यशाचे शिल्पकार असून भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्रजी चव्हाण यांच्यासह अन्य सर्व शिलेदार, असंख्य कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमांनी आम्हाला यश मिळवून दिलय.
सर्व विजयी उमेदवारांचं मनापासून अभिनंदन. मतदारांचे आभार मानतानाच त्यांचा भक्कम पाठिंबा नेहमीच आमच्या पाठीशी राहील, असा विश्वासही व्यक्त करतो!
#महाराष्ट्र #भाजपा
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati
@BJP4India@narendramodi@JPNadda@AmitShah@blsanthosh@NitinNabin@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.
भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो.
Radical Islamist Shahid Khan trapped in love jihad & kidnapped a Hindu girl in Kurudwadi, Solapur.
Even after a month, @SpSolapurRural has not traced or arrested the accuse.
We urge @Dev_Fadnavis and @DGPMaharashtra to intervene immediately and ensure justice.
If religious tensions erupt and law and order collapses, the administration alone will be held fully responsible.
@AmitShah@CMOMaharashtra@NiteshNRane@GopichandP_MLA@kajal_jaihind
औरंग्या आणि त्याची एकंदरीतच वंशज भारतात पर्यटनासाठी आले नव्हते…
त्यांनी हिंदुस्थान लुटला… अनेक मंदिर उध्वस्त केली … लेकी बाळींची अब्रू लुटली आणि आमच्या धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे काय हाल केले हे सारं जग जाणतं…
आणि या औरंग्याच्या पिलावळीला तो विकासक वाटत असेल तर यांच्या नांग्या वेळीच ठेचायला हव्यात.
अबू आझमी @abuasimazmi आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची नाक घासून माफी मागा…
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
छावा पाहून अनेक औरंग्यांच्या औलादींना झटका बसला आहे… त्यात रोहित पवार मागे नाही…
कायम जातीय वाद आणि प्रांतवाद करत महाराष्ट्र धगधगता ठेवत त्यात आपली भाकरी भाजणाऱ्या (तर कधी भाकरी फिरवणाऱ्या) या औरंग्याच्या औलादी मनुस्मृती कडे बोट दाखवत औरंग्याची क्रूरता झाकण्याचा प्रयत्न करत आहे… शरीयत चे दाखले द्यायला यांची बोबडी वळते…
विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करून आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ घालवू पाहत असाल तर याद राखा…
महाराष्ट्रात अजूनही आमच्या राजांचे मावळे जिवंत आहेत …
छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩
🚩CM Devendra Fadnavis offered his humble floral tribute and took blessings of Chhatrapati Shivaji Maharaj at Vidhan Bhawan in Mumbai, before the Budget Session 2025. DCM Eknath Shinde, DCM Ajit Pawar and other colleagues were present too.
🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या 'अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025'च्या प्रारंभापूर्वी विधान भवन, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून, आशीर्वाद घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर सहकारी उपस्थित होते.
🕥 10.35am | 3-3-2025📍Vidhan Bhavan, Mumbai | स. १०.३५ वा | ३-३-२०२५📍विधान भवन, मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#Maharashtra #DevendraFadnavis #MahaBudgetSession2025
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असणाऱ्या हिमालयाच्या दृढतेची अनुभूमती मिळाली. गृहमंत्री म्हणून त्यांनी कलम ३७० हटवले, CAA, NRC ची गरज या देशाला पटवून दिले, अंमलबजावणी केली. हे निर्णय फक्त शासकीय धोरणापुरते मर्यादित नाहीत. हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या दिशेनं ठाम पाऊलं आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्ष आहे. भाजप व संघ परिवाराने देशभरात १२ हजार विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केलंय. अहिल्यादेवींनी ‘राष्ट्रप्रथम’ हा मंत्र मनी बाळगला. दौलतीपलिकडे जात राष्ट्रउभारणी केली. त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पर्वावर एका विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले आहे, त्यासाठी मा. अमितभाई शहा यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. त्यांनी तात्काळ होकार दिला.
सोबत राज्याचे लोकप्रीय व लाडके आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पुण्यश्लोक अहिल्यामातेच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने आपला संकल्प बोलवून दाखवला!
यंदाची जयंती अभूतपूर्व असेल याची ग्वाही देतो.
चांगभलं!
#AmitShah #DevendraFadnavis
#GopichandPadalkar #maharashtra
#bjpmahararashtra BJP Maharashtra
'देवा'च्या काठीला आवाज नसतो...
मस्साजोग प्रकरणात चार्जशीट दाखल वाल्मिक कराड मस्साजोग प्रकरणाचे सूत्रधार पोलिसांनी वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी केलं आहे.
या प्रकरणात ज्यांनी राजकारण घसवून जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या गावठीला एकच सांगणं आहे........
"@Dev_Fadnavis जी हे एक राजकारणातील राजहंस आहेत.... इथे न्यायच मिळतो"
बाकी काही पुढे सांगणार नाही....
ह्या अमरजीत पाटील वर कारवाई करू नका म्हणून.. रयत शिक्षण संस्थेच्या सर्वेसर्वा पोलिसांवर दबाव टाकत होते.
@supriya_sule हेच का तुमचं पुरोगामीत्व.? इतर समाजाला नीच दाखवून स्वतःचे पुरोगामीत्व सिद्ध करायचं आहे का?
आव्हाड आणि सुप्रियाताई सुळे लक्षात ठेवा.. सत्ता कुणाच्या बापाची जहागीर नाही. जे होत आहे कायद्याने होत आहे.
अश्या सामाजिक विकृतीना पाठिशी घालून राज्यात जातीयवाद पोसून ठेवला आहात तुम्ही..
याला सोडून देण्यात यावे या करीता सुप्रिया सुळे व इतर नेत्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकत होते.
राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना विनंती आहे. हा विकृत व्यक्ती रयत शिक्षण संस्थेच्या वेतनश्रेणीवर जगतो. रयत शिक्षण संस्था ही 100 टक्के अनुदानित असल्याने त्याला मिळणारी पगार ही देखील शासनाची आहे. त्यामुळे याला सेवेतुन देखील बडतर्फ करावे ही विनंती.
आज महाविकास आघाडी पुन्हा एकदा महाभकास आघाडी आहे हे सिद्ध झालं आहे
स्वयंघोषित संपादक तथा विश्ववक्ता रडत रौत हे तर कोमातच गेले असतील..त्यांनी नेहमीप्रमाणे खोटी भविष्य वाणी केली होती... खरंतर त्याला स्वप्न रंजन म्हटलं तर योग्य ठरेल...
तर हे वाचाळवीर गांजा फुंकून बरळले होते की दिल्लीची निवडणूक जिंकणं ही मोदीजींची शेवटची इच्छा आहे.
आजचा निकाल पाहून दिल्लीतील आकाच्या गळ्यात गळे घालून रडत राऊत धाय मोकलून रडतील हे नक्की... @rautsanjay61@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan
#सर्वज्ञानी #महाभकासआघाडी #महाराष्ट्र #संजयराऊत #bJP #delhi #Maharashtra