तोक्ते चक्रीवादळामुळे विभागा��ील दत्ताजी साळवी मैदान खराब झाले होते. मैदानातील खेळाडू यांनी त्वरित हि गोष्ट बाबांच्या कानावर घातली व शिवसेना नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे यांनी संबंधित विभागाला माहिती देऊन त्याच जागी माती टाकून रोलर मागवून मैदान लगेच पूर्ववत करून घेतले.
खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा डिजिटल शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला. आदिवासी बांधवांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शक्य ते सर्व राज्य शासन करेल, असे ते म्हणाले. ऑनलाईन पद्धतीने आज एकाचवेळी १२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
Some good news from the wildlife world. A tiger spotted in one of the 7 Conservation Reserves newly declared by the State Govt last year in a meeting chaired by @CMOMaharashtra Uddhav Thackeray ji.
शिवसेना नगरसेविका @ashwinidhande यांच्या प्रयत्नाने समाजकल्याण येथील ए कॉलनी शेजारीळ दत्त मंदिराच्या शेडच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
@AUThackeray@OfficeofUT
युवासेनाप्रमुख, मंत्री @AUThackeray ���ांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्र पोलीस'तर्फे आयोजित महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
७००० पोलिसांसह १७००० पेक्षा जास्त नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले.
सिनेअभिनेते @akshaykumar जी, @ajaydevgn जी, दिग्दर्शक रोहित शेट्टी जी