NM mnP.Qaid using Google Pay! ✅
I trust Google Pay for fast, safe, and reliable payments. Tap and instantly verify the updated balance in your bank account.
https://t.co/LKo485eBZn
फुटपाथवर असलेल्या गटारावरील झाकण तुटल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे, हा मुख्य रहदारीचा रस्ता असून शाळेतील लहान मुलांच्या जाण्यायेण्याचा मार्ग आहे. कृपया तातडीने लक्ष देवून दुरुस्ती करावी.
स्थळ: पंचरत्न बिल्डिंग समोर, एन एस एस रोड, सुंदर बाग, असल्फा, घाटकोपर प. @mybmcWardN