जगातील सगळ्यात विचित्र भरती म्हणजे
#शिक्षक भरती
एकाच मार्क वर तीन तीन वेळा निवड होते...
अजबच आहे ना
शिक्षण परिषद ने कुठंतरी विचार केला पाहिजे
एक भरती एकदाच निवड...
एकदा निवड झाली की भरती प्रक्रिया मधून बाहेर
हा बदल करणं गरजेचं आहे
@dadajibhuse@Dev_Fadnavis@kamblesandeep12
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis सरकार रोजगाराच्या बाबतीत गंभीर नाही त्यांनी नोकर भरती म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा बनवलाय किती शोकांतिका आहे पुरावा देऊन सुद्धा कोणता मंत्री किंवा मुख्यमंत्री व विरोधी पक्ष कोणीच दखल घेयायला तयार नाहीत
@Mpsc_Andolan@Dev_Fadnavis सरकार ला सर्वसामान्य विद्यार्थ्यांच काही देणं घेणं नाही भरती प्रक्रिया फक्त पैसे कमावण्याचा धंदा बनवलाय युपी मध्ये जसं विद्यार्थी आक्रमक झाले होते तसंच करावं लागेल तर न्याय मिळेल
@sid_h007 सर्वांना वाटलं होतं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल खोदा पहाड निकला चुवा आंदोलन फक्त एवढ्या साठीच होत का ज्यांच्या कडे नोंदी नाहीत त्याच काय?
@RRPSpeaks सद्य शिक्षक भरती इंग्लिश स्कूल ची आहे की मराठी शाळेची आहे हेच समजन अवघड झालं आहे ७०%पदे इंग्रजी माध्यमाला देण्यात आली आहेत . असंच झालं तर मराठी भाषा महाराष्ट्रातुन नामशेष झाल्या शिवाय राहणार नाही
@KomalRampurkar@dvkesarkar ##सरकारने मराठी माध्यमावर अन्याय केला आहे. शाळा मराठी माध्यमाची शिक्षक इंग्रजी माध्यमाचा नियुक्त करत आहे.सरकारच धोरण चुकीचे आहे.