मुंबई में 26 नवंबर 2008 को हुए आतंकी हमले में शहीद सभी को विनम्र श्रद्धांजलि। इस हमले का डटकर सामना करने वाले सभी वीर सुरक्षाकर्मियों को सादर नमन। #MumbaiTerrorAttack
पंतप्रधान @narendramodi यांनी ओपन कॅटगरी मधील आर्थिक दुर्बल घटकांना ( #EWS ) दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं!
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने संविधानाच्या 103 व्या दुरुस्ती कायदा 2019 ची वैधता कायम ठेवली आहे
जगप्रसिद्ध इन्फोसिस कंपनीच्या सर्वेसर्वा सुधा मूर्ती यांनी आज गुरुजींची भेट घेऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या.
प्रचंड श्रीमंत व्यक्तिमत्त्व,माहिती व तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातले एक मोठे नाव परंतु वागण्या-बोलण्यात अत्यंत साधेपणा व नम्रता !
खरच अशी माणसं दुर्मिळच.
@_prashantkadam अरे भाऊ त्यावेळी आदरणीय उद्धवजी म्हणत होते की अडीच अडीच वर्षे ठरलय परंतु आदरणीय अमित शहाजी म्हणतात असं काही ठरलं नाही मग जी विचारांची लढाई आहे ती तर करावीच लागेल ना ?
समस्त देशवासियों को दीपों के पावन पर्व दीपावली की अनंत शुभकामनाएं। मां लक्ष्मी जी से प्रार्थना है कि अंधकार पर प्रकाश की जीत का यह पर्व सभी के जीवन में सुख, शांति एवं समृद्धि लाएं तथा भारत का कोना-कोना उन्नति की रोशनी से जगमग हो।
।।शुभ दीपावली।।
#HappyDiwali