एक गोष्ट आम्ही नागरिक/पालक देखील सांगतो त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही.. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
तुम्ही नागरिकांचे सेवक आहात, हुकूमशहा होऊ नका, नागरिकांना असे तुघलकी निर्णय मान्य नाहीत हे सांगून झालेले आहे.
- गोवर्धन देशमुख
मराठी एकीकरण समिती
सुशील केडिया या माजोरड्या व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश अभ्यंकर यांचं ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर…!
#मराठी#महाराष्ट्र#MNSAdhikrut
प्रसन्न आपल्या सारख्या पत्रकारांमुळे मराठी आईचा अभिमान वाढतो. ह्या किड्यासारख्या नालायक लोकांना तुम्ही उगाच बोलावून त्याला महत्त्व देवू नका.. हा टप्यात आला का ह्याचा कार्यक्रम करूच.. मग बघू कसा मराठीत बोलत नाही..
ज्येष्ठ भाजप नेते श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्यावरचं शाईफेक प्रकरण, पोलिसांचं निलंबन, कार्यकर्त्यावर लावलेला मनुष्यवधाचा गुन्हा ह्या सर्व प्रकरणात मी मध्यस्थी करावी अशी इच्छा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझ्याकडे व्यक्त केली. माझ्या यशस्वी मध्यस्थीनंतर ह्या प्रकरणावर माझीे भूमिका.
जेमतेम दीड मिनिटात मनसे नेते-प्रवक्ते प्रकाश महाजन साहेबांनी राहुल गांधीला माहीत नसेल इतकी त्याच्या घराण्याची माहिती जगासमोर मांडली आहे, राहुल यांनी आधी आपल्या घराण्याचा इतिहास अभ्यासावा 😂
महाजन साहेब 🔥💪