@airtelindia मी माझ सिम हे वि होत ते ऐरटेल मध्ये पोर्ट करण्यासाठी 2 दिवस झाले प्रोसेस केली आहे पण अजून चालू झाल नाहिये त्यामुळे त्वरित कारवाई करावी ही विनंती
@keshavupadhye नेमके तुम्ही बीजेपीचे प्रवक्ते आहात कि निवडणूक आयोगाचे कि आयोग तुमच्यासाठी काम करतोय कळतच नाहिये..निवडणूक आयोगाला उत्तर देऊ द्या ना तुम्ही मध्ये कशाला पडताय
@JayantGarde@Dabbu_1010 अजित पवार हे राजकारणी आहेत त्यांच्या निर्णयाचा मराठा समाजाशी काही संबंध नाही..आणि तसे पण त्या चव्हाण ला कोणी पाठी घातल नाही त्याने ज्याला मारले तो मराठाच होता जरी दुसर्या जातीचा असता तरी कोणी त्या चव्हाणला सपोर्ट नसते केला
एकनाथ शिंदे यांच भाषण म्हणजे मोदी पुराण त्यांचा भाषणात मोदी यांच नाव हे बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त येत मोदींनी हे केल ते केले अरे जनता ठरवेल ना तुम्ही बाळासाहेबांच नाव घ्या नाहीतर पक्ष कशाला घेतला मोदींची स्तुती करायला?तुम्ही काय करताय नेमके@mieknathshinde@rautsanjay61
@keshavupadhye अरे सत्ता तुमच्याकडे आहे ते संपलेले आहेत असे तुम्ही बोलता मग तरीपण तुम्ही त्यांच्यावर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका शेतकर्यांना मदत हवी आहे ती करा बाकी वायफळ बंद करा
@TheVishalKay@paakittadnya@Pratham091288 मेट्रो सिटी असणे म्हणजे विकास असतो का मेट्रो लोकसंख्येवर दिली जाते नाहीतर नाशिक संभाजीनगर किवा कोल्हापूर हे तुमच्या त्या बिमारू राज्यातल्या शहरांपेक्षा खूप पुढे आहेत
@TheVishalKay@paakittadnya@Pratham091288 अरे नाड्या मराठी माणसामुळे मुंबई झाली सूत गिरण्या मराठी माणसाच्या होत्या तेव्हा मुंबई झाली आता गुजराती मारवाडी राजकारणी त्यांचा लोकाना मदत करता अडाणीच उदाहरण आहे मराठी बिझनेस लोक स्वतः च्या जीवावर आहे लक्षात राहू द्या
@i_shubhamsurana@newbee_infosec@paakittadnya@Pratham091288 मराठी जैन लोकांना आम्ही परप्रांतीय मानत नाही पण तुझ जे काही परप्रांतीय लोकांबद्दल प्रेम उतू जाताय त्याबद्दल काय बोलायाच आता..आणि टाटा हे गुजराती नाहीच ये त्यांना कोणी मराठी शिव्या घालत नाही
@i_shubhamsurana@newbee_infosec@paakittadnya@Pratham091288 जॉइन्ट कॅपिटल जरी असली तरी तिची भाषा मराठीच होती आजूबाजूला महाराष्ट्र होता महाराष्ट्रातून सगळे काही मुंबईला पुरवले जाते...आणि पैसे तर घेतलेच त्यामुळे आवाज खाली करून राहायच इथे
@i_shubhamsurana@newbee_infosec@paakittadnya@Pratham091288 मराठी पॉप्युलेशन 50% राहू दिले नाही सतत बाहेरचे लोक ट्रेन भरून येत राहिली..तु हेच कोलकाता चेन्नई बंगलोर साठी बोलून दाखव चामडी सोलतिल ते लोक आत्ताच तामिळनाडू मधून गुजराती मारवाडी लोकांना हुसकून लावत होते
@i_shubhamsurana@newbee_infosec@paakittadnya@Pratham091288 अभ्यास कमी पडतोय मुंबई मराठी लोकांकडे नव्हती याचा...ब्रिटिश काळात तर कोणाकडेच काही नव्हते त्या आधी आणि त्यानंतर मुंबई मराठी माणसाकडे आहे तुम्ही बाहेरून आले म्हणजे इथले राजे नाही झाले
@PrasadVKathe मराठे तुझ्या सारखे कोणाच्या तुकड्यावर नाही जगत पवार असो की कोणी आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही स्वतःची चटणी भाकर स्वतः घेऊन गेलो तुझ्या सारखे कोणावर भुंकून पैसे नाही कमवत ...पण किती चाटत राहणार तू स्वतःला काही आत्मसन्मान आहे की नाही चाट्या..जिभेला आराम दे
@newbee_infosec@i_shubhamsurana@paakittadnya@Pratham091288 पहिली गोष्ट कोणत्याही मारवाडी गुजराती पंजाबी किवा त्या bimaru युपी बिहारच्या लोकांना कोणी बोलावलं आहे का इकडे कोणी आम्ही तर बोलतो तुम्ही इथून लगेच निघा आम्ही आमचे राज्य सांभाळू आणि तु म्हणशील की महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का तर त्याच उत्तर हो कारण 107 हुतात्मे आणि गुजरात 60cr
@newbee_infosec@i_shubhamsurana@paakittadnya@Pratham091288 विदर्भात तुमच्या बाकीच्या राज्यांपेक्षा पण खूप विकास झाला आहे नागपूर, अमरावती आणि बुलढाणा हे जिल्हे चांगले विकसित आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याची काळजी करावी आमच्या नको..पुणे नाशिक संभाजीनगर etc असे जिल्हे खूप प्रगत आहे तु उद्या अस बोलशील की हे सुद्धा आम्ही मोठे केले
@newbee_infosec@i_shubhamsurana@paakittadnya@Pratham091288 तूच बघ ना की रेल्वे कोणी आणली नाना शंकर शेठ यांनी पैसे लावले होते ते मराठी होते आणि टाटा हे जसे त्यांचा देशातून आलेत ते तसे महाराष्ट्रातच राहता म्हणजे ते मराठीच आहेत ते कोणते गुजराती मारवाडी नाही.कारण त्यावेळेस जे व्यापारी वर्ग ब्रिटिशांचा गुलाम होता
@TheVishalKay@paakittadnya@Pratham091288 कशाची cosmopolitan तुमच्या मनात येईल ते नका बोलू मुंबई सर्वात जास्त टक्के पहिले पासून मराठी माणूस होता अजून ही आहे आता बाहेरचे लोक इतके येत आहे की त्याला काही लिमिट राहिले नाही आणि हो ब्रिटिश लोकांनी फक्त मुंबई नाही तर सर्व देशात काम केले मग बाकीचे कसे मागे राहिले