The sky is no longer the limit for India's innovators. 🇮🇳
Heartiest congratulations to @SkyrootA on the successful launch of #Vikram1, India's first privately developed orbital launch vehicle.
Another significant milestone in our journey towards becoming a leading force in the global space economy!
#IndiaWithVikram1
इंडोनेशिया, लाओस, कंबोडिया, बांग्लादेश, बहरीन, नेपाल, म्यांमार, श्रीलंका, वियतनाम...
भारत केवल धरोहरों का पुनर्निर्माण नहीं कर रहा, बल्कि सभ्यताओं के बीच विश्वास, संस्कृति और आत्मीयता के उन संबंधों को नई मजबूती दे रहा है, जिन्होंने सदियों से दुनिया को एक-दूसरे से जोड़े रखा है।
विकास की राह पर बिहार, रफ्तार को मिला नया आधार!
बेहतर कनेक्टिविटी, तेज आवागमन और मजबूत आधारभूत संरचना के साथ बिहार विकास की नई ऊंचाइयों की ओर बढ़ रहा है। केंद्रीय मंत्रिमंडल ने NH-31 और NH-231 के खगड़िया-पूर्णिया खंड के उन्नयन को मंजूरी दी है।
इस परियोजना से बिहार की कनेक्टिविटी को नई रफ्तार मिलेगी और क्षेत्रीय विकास को नया बल मिलेगा।
#CabinetDecisions
नारी शक्ति को पंख, भाजपा सरकार का ऐतिहासिक संकल्प!
पश्चिम बंगाल की माताओं-बहनों से किया गया एक और वादा आज पूरा हुआ। महिलाओं के लिए 'मुफ्त बस यात्रा योजना' का शुभारंभ हो गया है।
यह केवल मुफ्त यात्रा नहीं, बल्कि महिलाओं की सुरक्षा, आत्मनिर्भरता और सशक्तिकरण की दिशा में भाजपा सरकार का एक मजबूत कदम है।
प्रवासात असतानाही आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचा लोकप्रिय "मन की बात" हा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळणे ही अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध विषयांवर त्यांचे विचार, अनुभव आणि जनतेशी साधलेला संवाद मनाला नवी दिशा व ऊर्जा देतो. ‘मन की बात’ हे केवळ एक कार्यक्रम नसून देशाशी जोडून ठेवणारा एक सशक्त संवादाचा सेतू आहे.
#मन_की_बात #NarendraModi #प्रेरणा #प्रवासातीलक्षण #नवीनऊर्जा
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या वतीने आयोजित सन्माननीय रात्रिभोजन कार्यक्रमात सहकारी संसद सदस्यांसोबत सहभागी होण्याचा सन्मान लाभला.
पंतप्रधानजींचे स्नेहशील व्यक्तिमत्त्व, आपुलकीचा संवाद, प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच स्वादिष्ट भोजनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आपुलकीचा माहोल आणि सहकारी खासदारांसोबत झालेली मनमोकळी चर्चा हे सारे अनुभव खरोखरच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरले.
देशाच्या नेतृत्वात मानवी संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचा सुरेख संगम अनुभवण्याची ही क्षण अनमोल होते.
#NarendraModi #HonblePrimeMinister #PMModi #Leadership #Guidance #Inspiration #Parliamentarians #TeamIndia
• बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अभूतपूर्व दिलासा
• मुंबईच्या पुनर्विकासासाठी मा. श्री. @Dev_Fadnavis जी सरकारचे दमदार पाऊल
• मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ
• 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटापर्यंत नोंदणी फी माफ
• घराचे बांधकाम क्षेत्र 200 चौरस फूट वाढूनही नोंदणी फी होणार माफ
• महसूल विभागाचे परिपत्रक जारी
धन्यवाद देवेन्द्रजी !!
@CMOMaharashtra@maharevenue
#Maharashtra #RevenueMinister #ChandrashekharBawankule
विरार पश्चिम नारंगी येथे प्रवाशी व पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध होणार
वसई तालुक्यातील नारंगी येथे सुरू झालेल्या रो-रो जेट्टी जवळ प्रवाशांना सुविधा मिळाव्यात तसेच रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे, यासाठी २७ फेब्रुवारी रोजी माननीय मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती.
आज मंत्रालयात झालेल्या भेटीत या कामांना अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
📌 नारंगी येथे होणारी कामे :
✔️ रो-रो जेट्टीजवळ प्रवासी सुविधा
✔️ भवानी माता मंदिर ते पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण
या कामांना मंजुरी दिल्याबद्दल
🙏 मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब
🙏 मंत्री श्री. नितेशजी राणे यांचे मनःपूर्वक आभार
#Narangi #VasaiVirar #Development #mlaRajannaik
✨ वसई विधानसभा – विकासकामांचे भूमिपूजन ✨
१३३ वसई विधानसभेतील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवार, दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी आमदार संघर्षकन्या सौ. स्नेहा ताई दुबे पंडित जी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
नागरिकांच्या सुविधा, रस्ते व्यवस्था आणि स्थानिक पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे गावोगावी विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडणार आहे.
📍 कामांची यादी व वेळापत्रक
1️⃣ रमाई नगर, आदिवासी पाडा
➡ अंतर्गत रस्ते तयार करणे
🗓 बुधवार, १०-०९-२०२५ | 🕙 सकाळी १०:३० वा.
2️⃣ माणिटेपार उद्यान – बालाजी दर्शन, कोंबडभाट पाडा
➡ रस्ता तयार करणे
🗓 बुधवार, १०-०९-२०२५ | 🕚 सकाळी ११:०० वा.
3️⃣ अमोल ते रामा नारायण इंगळे (दोस्ती बऱ्हाणपूर)
➡ रस्ता तयार करणे
🗓 बुधवार, १०-०९-२०२५ | 🕦 सकाळी ११:३० वा.
4️⃣ रामभाऊ मांगाडे आदिवासी खाडीपाडा (दोस्ती बऱ्हाणपूर)
➡ अंतर्गत रस्ते तयार करणे
🗓 बुधवार, १०-०९-२०२५ | 🕦 सकाळी ११:४५ वा.
5️⃣ दोस्ती माणिकपूर, डिमेलो वाडी
➡ काँक्रीट रस्ता तयार करणे
🗓 बुधवार, १०-०९-२०२५ | 🕛 दुपारी १२:०० वा.
✨ विशेष आवाहन ✨
👉 वसई विधानसभेच्या प्रत्येक कोपऱ्यात विकास पोहोचवणे हा आमचा संकल्प आहे.
👉 नागरिकांच्या सुविधा आणि भविष्यासाठी ठोस पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आमचा प्रयत्न आहे.
👉 या भूमिपूजन सोहळ्याला सर्व मान्यवर, स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या वाटचालीचे साक्षीदार व्हावे, ही विनंती.
#वसईविधानसभा #विकासकामे #भूमिपूजनसोहळा #SnehaTaiDubePandit #BJP #VasaiRoad #VasaiDevelopment #Infrastructure #Lokhit #Progress
@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan@iGaneshNaik@snehadubepandit@ivikrantpatil@drhemantsavara@Rajannaikbjp@Pradnyapatilbjp@BJP4India@BJP4Maharashtra@miMahendrap@bjp4vasaiv@BJP4Vasai_Virar
गणेश चतुर्थी के पावन अवसर पर मोदी जी ने देश के स्ट्रीट-वेंडर्स को महत्त्वपूर्ण तोहफा दिया है। केंद्रीय कैबिनेट ने ₹7,332 करोड़ की लागत से पीएम स्वनिधि योजना की ऋण अवधि को 31 दिसंबर 2024 से बढ़ाकर 31 मार्च 2030 तक करने और योजना के पुनर्गठन को मंजूरी दी। इसके तहत पहले और दूसरे लोन की किस्त में ₹5,000 की बढ़ोतरी भी की गई है।
साथ ही, UPI-लिंक्ड RuPay क्रेडिट कार्ड, डिजिटल लेन-देन पर कैशबैक जैसी सुविधाओं से यह योजना स्ट्रीट वेंडर्स को डिजिटल रूप से सक्षम, सामाजिक रूप से सुरक्षित और व्यावसायिक रूप से आत्मनिर्भर भी बनाएगी।
#CabinetDecisions
📰 लोकसभा प्रश्नकालात जनतेचा आवाज बुलंद!
📍 संसद भवन, नवी दिल्ली
🗓 ३० जुलै २०२५
आज लोकसभेत विरार – डहाणू लोकल सेवा सुधारण्याची ठोस मागणी केली.
📢 हजारो उपनगरी प्रवाशांच्या दैनंदिन त्रासांवर भाष्य करत, ट्रेनची संख्या, वेळापत्रक, डब्यांची वाढ, नवीन लोकल्स, व स्थानक सुविधांमध्ये सुधारणा यावर ठामपणे आवाज उठवला.
✅ महत्त्वाच्या मागण्या:
🔸 अधिक लोकल्स (विशेषतः सकाळ-संध्याकाळ पीक अवर्समध्ये)
🔸 डब्यांची संख्या १५ पर्यंत वाढवावी
🔸 एसी आणि परवडणाऱ्या नॉन-एसी लोकल्स
🔸 स्वच्छतागृह, डिजिटल साइनबोर्ड, व बसण्याची उत्तम सोय
🔸 सकाळी ४ ला डहाणूहून आणि संध्याकाळी ६ ला विरारहून नवीन लोकल सेवा
🔸 लोकल सेवा उमरगावपर्यंत वाढवावी
👉 या मागण्यांमुळे प्रवास सुलभ होईल, वेळ वाचेल आणि पालघर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल.
#लोकसभा #PalgharDevelopment #VirarDahanuLocal #HemantSavara #VoiceOfPeople #SuburbanRailway #MumbaiLocal #RailwayReform #ACLocal #BetterStations #PublicTransport #MumbaiToDahanu #ParliamentVoice
फिर एक बार NDA सरकार...
पटना महानगर, पटना ग्रामीण और बाढ़ जिले के पार्टी कार्यकर्ताओं के साथ चुनाव को लेकर सार्थक विचार-विमर्श हुआ। इसके साथ ही आगामी चुनाव में NDA सरकार की विजय को सुनिश्चित करने की योजना बनाई।
#NDA4Bihar#PhirEkBaarNDASarkar
📍 भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट मुंबई
🗓️ मंगळवार दिनांक 05/08/2025 ⏰ 11.30 AM
वसई विरार शहर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाजपा मध्ये पक्ष प्रवेश .
सबका प्रयास, सबका विश्वास, सबका साथ, सबका विकास !!!
1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांसाठी सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे- मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#BJP#Maharashtra