The Seminar includes 'Cracking the code to effective studying', 'Which board to select for your child', 'Live Q&A Sessions, and much more...!
Date: Sunday 28/05/2023
Time: 06.30 pm.
Venue: Lokmat Lawns, Lokmat Bhavan, Jalna Road, CSN.
महाराष्ट्राचे अभिनेते स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' या तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली सोबतच शिरुरचे खासदार श्री.अमोल कोल्हे लोकमत भवन,औरंगाबाद येथे नवीन चित्रपटाची मुलाखतीसाठी आले असताना सोबतचे क्षण
भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का याची भीती सर्वांनाच लागून आहे. याबाबत प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली.
पाहा डॉ. रवी गोडसे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत - https://t.co/kqSxbKZxTT
@DrGodseRavi1#Covid19#Coronavirus#Corona
बारावीच्या सुरू असलेल्या ऑफलाईन परीक्षेत आधी रसायनशास्त्राचा नंतर गणिताचा पेपर फुटला आहे. याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.
#12thExam#ExamLeaked#ExamNews#12thStudent#MarathiNews
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कार्याला रविवारी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमाचे निवेदक अंबरीष मिश्र यांनी याविषयी उल्लेख केल्यानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात पवारांचे अभिनंदन केले.
#SharadPawar#NCP#Politics#Maharashtra#55Years@PawarSpeaks