@NatashaASpeaks मांसाहार करणारे राक्षस असतात.
तसा तुझा आणि वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाहीच, पण महाराष्ट्रातील बहुतांश लोक माळकरी आहेत जे मांसाहार करीत नाही.
@pradhanmilind 'देव धर्म गोब्राह्मण। करावया संरक्षण।'-समर्थ रामदास यांनी शिवरायांबद्दल लिहिलेलं हे वाक्य राजसाहेबांनी त्यांच्या घरात लावलेलं आहे.
मला राजसाहेबांच्या सभेतील ते वाक्य अजूनही आठवतं, ज्यात ते म्हणतात की राज्यात गोहत्याबंदी कायदा झालाच पाहिजे.
@drrohanshah_ped@amhiraigadkar हे होणार हे तेव्हाच निश्चित झालं होतं जेव्हा त्याने ट्विटमध्ये jainjihad हा उल्लेख केला होता.
आणि वर केवळ मत नाहिये, जैन लोक ते करणार आणि मराठी माणसाला एका पांढऱ्या पट्ट्याला विरोध(जो की मूर्खपणा होता) त्याचा त्रास होणार.
@sachindhumale7@dpranav88 सण असो नसो, महाराजांनी ज्या कालगणनेनुसार त्या गोष्टी केल्या त्याच आपल्याला करायला काय हरकत आहे?
आणि शक दिनदर्शिका(कॅलेंडर) ही भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे.
@dpranav88@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Devendra_Office मतं मिळविण्यासाठी पैसे वाटले होते, जे नंतर तिजोरीवर भार पडत होता म्हणुन बंद करण्यात आले.
81 लाख महिलांपैकी अनेक महिला अजूनही पात्र असतिल पण केवळ KYC वेळेत न झाल्याने वा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्या अपात्र ठरल्या आहेत.