@wordsMahfil ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे,
कारणं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली!
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
@estoppel_z@solpurya123 छत्रपती शिवाजी महाराज मराठवाड्याचे होते
त्यांनी पुण्यात येऊन स्वराज्य उभे केले
पुण्याचे लोक तेंव्हा देखील विरोध करायचे
संत ज्ञानेश्वर मराठवाड्याचे ते देखील पुण्यात आले
किती जणांना विरोध करणार ?
@Core_punekar *विलासराव देशमुख
(रवी चव्हाण ह्याने असच बोलून गु खाल्ला होता फडणीस लातूर मध्ये जाऊन नाक रगडून आला तरी हरला )
अटल वाचपायी देखील एकदा असाच बोलून गेला होता लातूर मध्ये..
@AjaatShatrruu Tilak dominated Congress. His aura created the political ground for Gandhi’s rise; even Gandhi later raised the Tilak Fund.
Sad that today Congressi speak against him, while the RW claims his legacy. His legacy was always with INC.