@abhishek_de1155 ३ टक्क्यांसाठी १०% सुदामा कोटा आहेच की, तसे ही उच्च वर्णीय खोटे नॉन क्रिमिलेयर दाखले काढण्यात हुशार आहेच. जमलं तर आतापासूनच बॅक डोर एन्ट्री करून ठेवा upsc न देता 😡
नकोय मला बुलेट ट्रेन, त्या पेक्षा गर्दीच्या वेळात अधिकाधिक लोकल ट्रेन देऊन माझा प्रवास सुखकर करा. जर तेही जमत नसेल तर सकाळी आणि संध्याकाळी ठाणे ते कसारा आणि ठाणे ते खोपोली ह्या दर १५ मिनिटाला अश्या निदान अधिकच्या ४ फेऱ्या वाढवा. जेणेकरून गर्दी विभागली जाईल. @Central_Railway
वीजबिल थकीत आहे म्हणून संपूर्ण भागाची तक्रार न घेणे अन्यायकारक आहे! @MSEDCL वीजबिल थकीत असले तरी तक्रार नोंदवणे कायद्याने बंधनकारक आहे. तसं ही मागाहून तुम्ही व्याजासकट थकबाकी घेतातच. @CMOMaharashtra
गेल्या 3-4 तासांपासून पूर्ण परिसरातील वीजपुरवठा गायब आहे. असं सतत होत असतं पण @MSEDCL कडून कसली माहिती नाही की तक्रार नोंदवून घेत नाहीत. पैसे तर दुनिया घेतात पण काही सुविधा नाहीत. सर्व नागरी सुविधांच्या बाबतीत हाच प्रकार आहे. पण आपल्याला हे विषय छोटे वाटतात.