Top Tweets for #ABVPNEDCONNECT
अभाविप नांदेड शाखेच्या वतीने आज विद्यापीठ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्याबाबत परिक्षा संचालक यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
@AbvpDevgiri
@AnkitaPawar05 @Siddhu_Lat @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! @AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

विकासार्थ विद्यार्थी (SFD) आणि कराटे व किक बॉक्सींग प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने सिडको भागात जिजाऊ सृष्टी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कराटे प्रशिक्षक सेन्साई एकनाथ पाटील अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. @sfdmaha @AbvpDevgiri @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

विकासार्थ विद्यार्थी (Student For Development ) अंतर्गत एक कोटी वृक्षारोपण व संवर्धन @AbvpDevgiri @AnkitaPawar05 @Siddhu_Lat @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

राष्ट्रीय विद्यार्थी दिन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 74 व्या स्थापना दिनानिमित्त अभाविप "नांदेड कार्यालयात" 75 दिवे प्रज्वलीत करून अभाविपच्या अमृत महोत्सवी वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.@AbvpDevgiri @Siddhu_Lat #ABVPNEDCONNECT

राष्ट्रीय विद्यार्थी दिन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 74 व्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

युवकांचे प्रेरणास्थान, युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन....!@AbvpDevgiri @SinghkiRay @Siddhu_Lat @AnkitaPawar05 #ABVPNEDCONNECT

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!@Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अग्रणी शिल्पकार प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! @AbvpDevgiri
@Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

पृथ्वी दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay
#ABVPNEDCONNECT #EarthDay2022

हनुमान जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay
#ABVPNEDCONNECT

अभाविप नांदेड शाखेच्या वतीने स्व.रा.ती.म विद्यापीठ नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत या विषयावर अभ्यासमंडळ घेण्यात आले. @AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05
#ABVPNEDCONNECT

अभाविप नांदेड शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभाविप कार्यालयात व सर्वज्ञ अकॅडमी सिडको येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.@AbvpDevgiri
@Siddhu_Lat @AnkitaPawar05
#ABVPNEDCONNECT

महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक
शुभेच्छा...!@AbvpDevgiri
@Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
@AbvpDevgiri @Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay
#ABVPNEDCONNECT

जलियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या शहिदांना विनम्र अभिवादन...!@AbvpDevgiri
@Siddhu_Lat @AnkitaPawar05 @SinghkiRay #ABVPNEDCONNECT

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.4M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.6M followers

X 
@x
60.8M followers










