Top Tweets for #BanrenaissanceState
विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा हे जरी
खरे असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाचे
खाली छत्रपती शंभुराजेंची बदनामी करणारयास
नुसते तोंड काळे करण्यापेक्षा ४ फटके पण दिले
असते तर मनाला अजुन बरे वाटले असते 🤔
#BanrenaissanceState पुस्तकावर बंदी घाला ही मागणी आधि ही केलेली आहे.
#GirishKuber चं समर्थन करणारे असे रडू राहिलेत जसं ह्यांचच तोंड काळं झालंय
बघून घ्या रे कोण कोण काळ्या तोंडाचे आहेत ते
#BanrenaissanceState
विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा हे जरी
खरे असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाचे
खाली छत्रपती शंभुराजेंची बदनामी करणारयास
नुसते तोंड काळे करण्यापेक्षा ४ फटके पण दिले
असते तर मनाला अजुन बरे वाटले असते 🤔
#BanrenaissanceState पुस्तकावर बंदी घाला ही मागणी आधि ही केलेली आहे.
शेवटी शिवभक्तांनी मुजोर गिरीश कुबेर ला त्याची लायकी दाखवली...
वा रे पठ्ठे..
✌️💥
#BanrenaissanceState
#girishkuber नी लिहिलेल्या #renaissanceState वर काय गुन्हा दाखल केलाय ते अगोदर सांगा की अगोदर हे पुस्तक बॅन करून गिरीश कुबेर वर गुन्हा दाखल करा मंग पुढचं
#BanrenaissanceState
नाशिकमधील साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासण्याची घटना लोकशाहीवादी पुरोगामी महाराष्ट्रासाठी अस्वस्थ करणारी आहे. निषेध व्यक्त करण्याची ही पद्धत योग्य नव्हे. या घटनेचा योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
विचारांचा मुकाबला विचारांनी करावा मान्य
पण म्हणजे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या च्या भावना दुखावण्याचे स्वातंत्र्य आहे का ह्याचा सर्वांनी विचार करून #girishkuber ला सहानभूती दाखवावी
#BanrenaissanceState
सतिश काळे व राजेश गुंड या मर्द मावळ्यांनी गिरीश कुबेरच तोंड काळ केल्याबद्दल या मावळ्यांना मानाचा जय शिवराय 🙏🚩
#BanrenaissanceState
मग्रूर गिरीश कुबेरचा माज उतरवल्याबद्दल नाशिकच्या मावळ्यांच अभिनंदन. 💐
आतातरी गिरीश कुबेरन वादग्रस्त पुस्तक मागे घ्यावे . 🙏
#BanrenaissanceState

LIVE UPDATES : नाशिक येथील साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक #Nashik #Maharashtra
https://t.co/npvqdHujNl

बळवंत पुरंदरेना भावपूर्ण श्रद्धांजली.💐
आणी त्यांचा वारसा पुढे गिरीश कुबेर चालवेल.
#BanRenaissanceState
Chatrpati Shivaji Maharaj was his mission of life. #babasahebpurandare lived for Shivaji Maharaj. 💐💐🙏🙏

गळा कापून आईची हत्या करणारा तुझा बाप परशुराम होता रे @girishkuber "स्फटिकासारखी निर्मळ मनाची सोयराबाई राणीसाहेब" असा आई बद्दल उल्लेख करणारा मातृ प्रेमानं ओसंडून वाहणारा झरा म्हणजे राजा छत्रपती संभाजी महाराज.
#BanRenaissanceState
Interesting😱
इतिहासाचे ढोबळमानाने जरी ज्ञान असते तर interest आलाच नसता....
#BanRenaissanceState

त्या @girishkuber ला मला त्यांच्याच भाषेत एकच सांगायचय आहे👉
#There_is_no_one_in_the_history_of_the_world_who_matches_Chhatrapati_Shivaji_Maharaj
✌🏻🚩👑💪🏻
@MarathaOrg
@mynamemaratha
@LoksattaLive
#chhatrapati
#BanRenaissanceState
#banitrenaissancestate
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers











