आभाळाची व्यापकता आणि सागराची अथांगता ज्यांच्या कार्याला आहे असे साहसी, शुरवीर, महापराक्रमी, रणधुरंधर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा!
#SambhajiMaharaj#संभाजीमहाराज#स्वराजाचे_दुसरे#छत्रपती#स्मृतिदिन
@amhiraigadkar माहिती छान सांगितली आहे. फक्त सुरुवातीच्या पहिल्या ओळीमध्ये नेमक काय म्हणयच आहे ते कळत नाही कारण बिटकॉइन ची मार्केट कॅप 1.6 ट्रिलियन आहे सद्या आणि एका बिटकॉइन ची किंमत 73-74 लाखाच्या आस पास आहे
महाराजांना धर्माची नाही तर धर्माला मोठं होण्यासाठी महाराजांची गरज लागली. कर्तृत्वाची ओळख नसलेल्या धर्माची गरज भासते...त्यांनी किती ही धर्मरक्षक म्हंटलं ��र आपण बहुजनप्रतीपालक वर ठाम राहायचं..💙
#शिवराज्यभिषेक
~ ''शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ल''
गळा कापून आईची हत्या करणारा तुझा बाप परशुराम होत��� रे @girishkuber "स्फटिकासारखी निर्मळ मनाची सोयराबाई राणीसाहेब" असा आई बद्दल उल्लेख करणारा मातृ प्रेमानं ओसंडून वाहणारा झरा म्हणजे राजा छत्रपती संभाजी महाराज.
#BanRenaissanceState
गिरीश कुबेर लिखित "रिनैसन्स द स्टेट" या विकृत,खोडसाळ विशेषतः मातोश्री सोयराबाई, छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या पुस्तकावर बंदी घालावी.आघाडी सरकारने या पुस्तकाला इंटरेस्टिंग पुस्तकाचा दर्जा न देता छ. संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सदर पुस्तकावर बंदी घातली पाहिजे !
जोपर्यंत लढण्याची उर्मी अंगी असणाऱ्या अशा मुली या भारतात आहेत तोपर्यंत अन्यायाच्या छाताडावरती पाय देऊन सर्वसामान्यांच्या हक्क अधिकारासाठी हा भारत उभा असेल...!
#DishaRavi#HappyWomensDay#InternationalWomensDay
देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केलं का तर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आवाज उठवला तरी सुद्धा न डगमगता, न घाबरता कोर्टामध्ये उभा राहुन ठणकावून सांगतेय "जर शेतकर्यांचा आवाज उठवणे देशद्रोह असेल तर मी तुरुंगात असणेच चांगलं" वय वर्ष आहे फक्त 22 नाव आहे दिशा रवी.
भिडे आपले नाव बदलतो तर भिडेचे चेले वेळ पडली की फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतात.
या शाल पांघरलेल्या,रंग रंगोटी करून वाघ दिसू पाहणाऱ्या लांडग्याना वेळीच ओळखता आले पाहिजे.
नाहीतर हे लोक तरुणांना येड्यात काढत राहतील.
असो...
Freedom of speech and the right to peaceful protest and assembly are non-negotiable human rights. These must be a fundamental part of any democracy.
#StandWithDishaRavi
If one tweet rattles your unity, one joke rattles your faith or one show rattles your religious belief then it’s you who has to work on strengthening your value system not become ‘propaganda teacher’ for others.