Top Tweets for #Basmat
Hingoli Rain | वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस; बळ���राजा सुखावला
#hingoli #hingolirain #Basmat #Marathinews #Jaimaharashtranews
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा.ना.आदितीताई तटकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना..!
@iAditiTatkare
#adititai #adititaitatkare #happybirthday #rajunavghare #Basmat

ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवणाऱ्या भारतीय जवानांच्या सन्मानार्थ वसमत शहरात ��व्य 'तिरंगा रॅली' आयोजित करण्यात आली.
#OperationSindoor #indianarmy #TirangaRally #Basmat #Hingoli
@BJP4Maharashtra @BJPMM4Maha @Dev_Fadnavis @cbawankule @ChitraKWagh
@Team_Chitrawagh @RaviDadaChavan
शाशन दरबारी पाठपुरावा करून मंजूर झालेल्या चिंचोली(निळोबा) येथील येळी फाटा ते चिंचोली निळोबा,दुधगाव क���े जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 कोटी रुपये मंजुर झाले असून.या रस्त्याचे आज माझ्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली..!
#rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा
शाशन दरब���री पाठपुरावा करून मंजूर झालेल्या चिंचोली(निळोबा) येथील येळी फाटा ते चिंचोली निळोबा,दुधगाव कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 कोटी रुपये मंजुर झाले असून.या रस्त्याचे आज माझ्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली..!
#rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा

कार्यकर्ता बैठक व जनता दरबार..!
#MLA #rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा #वसमत #बसमत #हिंगोली #राष्ट्रवादी #महायुती #MLARajuNavgahre #RajuNavgharencp #mlabasmat #ChandrakantNavghare
वसमत शहराच्या लोकसंख्येचा विच��र करता अंगणवाड्यांची संख्या अतिशय कमी आहे.तर लोकसंख्येनुसार अंगणवाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी महिला व बालविकास मंत्र्यांकडे केली..!
#maharashatra #adhiveshan #vidhanbhavan #MLA #rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा #वसमत

आमदार राजू भैया नवघर�� यांच्या नेतृत्व विश्वास ठेवून कुडाळ येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
.
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre #rajunavgharencp #mlabasmat #chandrakantnavghare #ncpnews

92 - वसमत विधानसभा
आमदार राजू भैया नवघरे यांचा #प्रचार_दौरा
गाव: # सें���ुरसेना
दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवून आपली साथ दर्शवली आहे.लहानांपासुन थोरांपर्यंत प्रत्येकाची मनापासून दौऱ्यास उपस्थिती आहे.
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat

उद्याच्या विकासासाठी नव्या साथीदारांसह!
जवळा खंदारबन येथील असंख्य नागरिकांनी ल���कप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला ..!
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली

आज वसमत विधानसभा मतदार संघातून लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गवळी मारोती मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले..!
.
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre #rajunavgharencp

📍आंबा
जन_आशीर्वाद_यात्रा
जण आशीर्वाद यात्रे निमित्त आंबा येथे माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन माझ्या शुभहस्ते संपन्न झाले..!
#JanAshirwadYatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre #rajunavgharencp #mlabasmat #chandrakantnavghare

मागील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला #पूर्णा_बॅरेजेसचा प्रश्न अखेर सुटला आहे, आणि याबाबत एक ऐतिहासिक ���प्पा गाठण्यात आला आहे. आज माझ्या हस्ते पूर्णा #नदीवरील जोडपरळी उच्च पातळी बंधार्याच्या कामाचे #भूमिपूजन संपन्न झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
#bhumipujan #Basmat

📍 शिरळी
#जन_आशीर्वाद_यात्रा
माझ्याद्वारे मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदार संघात घेऊन जन आशीर्वाद यात्र��� काढली. पाच वर्षे आणि विस वर्षे यातील विकास कामाची तुलना यात नागरीका समोर मांडण्यात आली.
#JanAshirwadYatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre

📍कुरुंदा
#जन_आशीर्वाद_यात्रा
दिवस आठवा
माझ्याद्वारे मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदार संघात घेऊन जन आशीर्वाद यात्रा काढली. पाच वर्षे आणि विस वर्षे यातील विकास कामाची तुलना यात नागरीका समोर मांडण्यात आली.
#JanAshirwadYatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #MLARajuNavgahre

📍कुरुंदा
#जन_आशीर्वाद_यात्रा
लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी #मागील_पाच_वर्षांत केलेली विका��कामे मतदार संघात घेऊन जन आशीर्वाद यात्रा काढली. #पाच वर्षे आणि #विस वर्षे यातील विकास कामाची तुलना यात नागरीका समोर मांडण्यात आली.
#janashirwadyatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत

Last Seen Hashtags on Sotwe
hermanaputa
Seen from United States
nolimit() +filter:native_video
Seen from United States
mutualmasturbation
Seen from United States
รีทวิตรอเลยย
Seen from Thailand
mumbaoloacal
Seen from United States
istanbultraveſti
Seen from Turkey
thong #twink
Seen from Brazil
神戸灘区テイクアウト
Seen from United States
مبادل_القصيم
Seen from Saudi Arabia
سكُُُُس_سعوُُدي
Seen from Netherlands
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.6M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
73M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.7M followers































