Top Tweets for #Corrupt_BMC
@SufiyanMHaider @VarshaEGaikwad @chennithala @INCMumbai @IYC_Mumbai मुंबई यूथ कांग्रेस!
भ्रष्टाचार के खिलाफ!
मुंबईकारों के मुद्दों के साथ!
#corrupt_BMC
सफाई कामगारांच्या घरयोजनेवरही डल्ला मारण्याचा पराक्रम @mybmc मधील सत्ताधारी @ShivSena ने करून दाखवला आहे. माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या कार्यकाळात आखलेली योजना रद्द करून निविदांहून दामदुप्पट निधी उधळण्यात आला. खिसे भरण्याची आणखी एक शर्यत शिवसेनेने जिंकली. #Corrupt_Bmc

मुंबईत @mybmc काय नमामि गंगे प्रकल्प साकारतेय? दर महिन्याला कधी नद्यांचे सौंदर्यीकरण, स्वच्छता तर कधी गाळउपसा करण्यासाठी शेकडो कोटी रुपये उधळले जाताहेत. @ShivSena च्या खिशात पैसा खळाळता ठेवण्यासाठीच खर्च फुगवला जातोय. नद्यांची गटारगंगा केलेलेच तिजोरीसफाई करताहेत. #Corrupt_Bmc

संवेदना, माणुसकी विकून खाल्लेल्या @mybmcचा हा खरा चेहरा. पालिका प्रसूतिगृहात डॉक्टरांच्या अभावी गर्भवतीला बाळासह प्राण गमवावे लागले. त्याउपर मृतदेह ताब्यात देण्यासाठीही लाच मागितली. जनतेच्या पैशांवर उठलेली ही पालिका आता जनतेच्या जिवावरही बेततेय.
#Corrupt_Bmc

संवेदना, माणुसकी विकून खाल्लेल्या @mybmc चा हा खरा चेहरा. पालिका प्र���ूतिगृहात डॉक्टरांच्या अभावी गर्भवतीला बाळासह प्राण गमवावे लागले. त्याउपर मृतदेह ताब्यात देण्यासाठीही लाच मागितली. जनतेच्या पैशांवर उठलेली ही पालिका आता जनतेच्या जिवावरही बेततेय. #Corrupt_Bmc

कचऱ्यातून कमाई...टेंडरची चतुराई ! सगळं काही टक्केवारीसाठी...
वसूल करून दाखवलं...
@mybmc @OfficeofUT
#corrupt_bmc

टक्केवारीच्या सौद्यातून मुंबईच्या रस्त्याची चाळण केली. आता पुन्हा एकदा कंत्राटदार मालामाल होणार. @mybmc
@KishoriPednekar @OfficeofUT
#corrupt_bmc

रस्त्यातील खड्डे, खड्ड्याती�� टक्केवारी...
कल भी आज भी, आज भी कल भी...
@mybmc @KishoriPednekar @OfficeofUT @ShivSena
#corrupt_bmc

मुंबईला पाणी पोहोचवणाऱ्या भांडुप पंपिंग स्टेशनमध्ये @mybmc ने कमी क्षमतेच्या पर्जन्यवाहिन्या टाकल्या. त्यामुळे पावसाचे पाणी शिरून पाणीपुरवठा बंद झाला. आता पुन्हा कंत्राट काढून टक्केवारी ओरपायला कारण मिळालंय. पालिकेची बेपर्वाई पाण्यापासून जिवितापर्यंत अशीच.
#corrupt_BMC

पालिकेच्या छत्रछायेखाली काय चाललंय पाहा...नावाजलेल्या संस्थेला मातीमोल करण्याचा विडा शिवसेनेच्या मुठीतल्या @mybmcने उचललाय.
केईएम सोसायटीतल्या घपल्याकडे पालिकेने सोयीस्कर दुर्लक्ष केलं आणि स्वायत्त संस्था म्हणून हात झटकले. 'मलई आमची,जबाबदारी तुमची' हाच पालिकेचा नारा.#Corrupt_BMC

@Nher_who Who proved it illegal construction?
When the building made , where was this #corrupt_BMC
It's not illegal, Uddhav Thackeray has gone illegal.
Now he will see the downfall soon.
JAIHIND..
@mybmcWardPN @RoadsOfMumbai @mybmc @MNCDFbombay 13th reminder about #HawkersBack with in #NHZ150Mt #NOHawkingZone just outside of Malad station east near Janta farsan shop but still not taken any action against this violations of law and orders of honourable high court
#MumbaiKiAawaaz #BMCCorruption #Corrupt_Bmc #SaveBmc
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers




