Top Tweets for #DBatu
@RahulGandhi और एक पेपर लीक हुआ हैं सर ।
#DBATU University मैं दो दिन पहले ।
@RahulGandhi @Cockroachisback @abhijeet_dipke

महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्र.६२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) सुधारणा विधेयक २०२६ आज विधान परिषदेत संमत करण्यात आले.
📍विधानभवन,मुंबई | १० जुलै २०२६
#MonsoonSession2026
#पावसाळी_अधिवेशन२०२६
#DBATU
#HigherEducation
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
कधी परीक्षा पुढे ढकलल्या जातात, कधी वेळापत्रक उशिरा येते, तर कधी तांत्रिक अडचणींमुळे हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ किती दिवस चालणार? 😡
विद्यार्थ्यांना स्पष्टता, पारदर्शकता आणि वेळेत निर्णय हवे आहेत.
#DBATU #DBATUDownfall
#DBATU प्रशासन झोपेत आहे की नशेत? 🤔
विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकाल आणि वेळापत्रकाबाबत सतत गोंधळ सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा!
#DBATU #DBATUExam #ReleaseTimeTable #StudentsNeedJusticeअलीकडच्या काळात DBATU च्या परीक्षा व्यवस्थापन आणि तांत्रिक अडचणींबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून आली आहे.
@DbatuUniversity @DbatuLive @ugc_india @Dev_Fadnavis
#DBATU मध्ये विद्यार्थ्यांची थट्टा सुरू आहे का?
नियमित सेमिस्टरच्या परीक्षा पुढे ढकलून अनेक दिवस झाले, पण अजूनही नवीन वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
@RahulGandhi सर ये तो कुछ भी नहीं महाराष्ट्र के #DBATU यूनिवर्सिटी मैं तो इससे 100 गुना ज्यादा बिल हैं ।
उधर तो करोड़ों मैं यूनिवर्सिटी पैसे छाप रही हैं और तो और रिजल्ट भी गलत लगाती हैं।
इसपर कोई कुछ नहीं बोल रहा हैं क्योंकि पूरा सिस्टम ही #compromise हैं ।
हमें आपसे न्याय की उम्मीद हैं
✊ मुख्यमंत्र्यांकडे मागणी - @Dev_Fadnavis
@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@DbatuUniversity
#DBATU @DbatuLive @DattaDrx
#StudentRights #EducationCrisis
🙏 *हर्षदीप प्राणहंस मेहर*
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन
महाराष्ट्र राज्य – पूर्व विदर्भ अध्यक्ष

▪️ निकाल *वेळेवर मिळत नाही*
▪️ सर्व *semester चे revaluation* सुरु करणे
▪️ *Grace marks* add करणे
▪️ *Revaluation result* exam form भरण्यापूर्वी जाहीर करणे
▪️ नाहीतर विद्यार्थ्यांना *carry on करून टाका*
🙏 विद्यापीठाने *तातडीने सुधारणा* करावी!
#DBATU #StudentRights
तंत्रशिक्षण विद्यापीठात तंत्रज्ञानाचा शून्य वापर !
शिक्षणाचा बट्ट्याबोळ….
विद्यार्थ्यांना २० पैकी ३५ मार्क देणारे एकमेव विद्यापीठ म्हणजे #DBATU 💥
#Education #scam #technicaluniversity

In operating system subject I got a 9/20 Mark's and our topper got 11/20 Mark's...... Is OS really Hard subject?
#engineer #Engineering #dbatu #svkm
छत्रपती संभाजी नगर मध्ये DBATU University चा विद्यार्थी विद्यापीठाच्या कारभाराला कंटाळून आत्महत्या केली.
कारण वेळेवर रिझल्ट न लागणे, रिझल्ट लागल्यावर जाणून पूर्वक विषयात फेल करने पुन्हा परीक्षा फॉर्म भरून लाखो रुपये हे विद्यापीठ कमावून भ्रष्टाचार करत आहे. #DBATUScam #DBATU #Scam

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात
#DBATU #DBATUScam #JusticeDBATUstudents #ScamDBATU #education #Students #StudentsProtect
@abpmajhatv @samant_uday @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE

भ्रष्टाचार
DBATU University मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे विद्यार्थ्याची सर्रास लूट होत आहे
विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास भाग करण्यात येत आहे
#DBATU #DBATUScam #ScamDBATU #JusticeDBATUStudents
@AUThackeray @RajThackeray @abpmajhatv @TV9Marathi @NANA_PATOLE

भ्रष्टाचार
DBATU University मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे विद्यार्थ्याची सर्रास लूट होत आहे
विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास भाग करण्यात येत आहे
#DBATU #DBATUScam #ScamDBATU #JusticeDBATUStudents
@VijayWadetti @AUThackeray @RajThackeray @abpmajhatv @TV9Marathi

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार, छ.संभाजीनगरच्या लढ्याला यश!*
#DBatu विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार, छ. संभाजीनगरचे पदाधिकारी गेले चार दिवस साखळी उपोषण आंदोलन करत होते.

#DBatu विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार, छ. संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाची माध्यमाने घेतलेली दखल.
धन्यवाद!!🙏🙏

#DBatu विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार, छ. संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाची माध्यमाने घेतलेली दखल.
धन्यवाद!!🙏🙏

मोठया संख्येने सहभागी व्हा...!!!
#DBatu

#DBatu विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात साखळी उपोषण संवाद दौरा.
@NCPspeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @MahebubShaikh20 @RRPSpeaks

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.6M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.1M followers

KATY PERRY 
@katyperry
88.2M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.1M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.6M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.7M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.3M followers

X 
@x
60.8M followers














