Top Tweets for #Dadojikonddev
@neha_laldas अगर #Shivaji #BuddhuGotia होते तो #SamarthRamdas कभी भी उसे #Sanatan रक्षक का ज्ञान नही देते..
Buddhugotia होते #हिंदू स्वराज स्थापन नही करते
Buddhugotia होते तो शैतान अफजल का अंत नही करते..और #औरंगजेब के आर्मी मे #आरक्षण मांगते 🤣
जय शिवाजी जय भवानी
#DadojiKonddev

स्वराज्याच्या पायाभरणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे कर्तव्यनिष्ठ व दूरदृष्टीचे व्यक्तिमत्व दादोजी कोंडदेव यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#DadojiKonddev

हिंदवी स्वराज्याचे निष्ठावान सेवक, छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक दादोजी कोंडदेव यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
#दादोजी_कोंडदेव #DadojiKonddev #ChhatrapatiShivajiMaharaj

शिवरायांचे मार्गदर्शक, स्वराज्याचे निष्ठावान आणि पराक्रमी सरसेनापती वीर दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!
#DadojiKonddev #Punyatithi #Swarajya #Shivray #Maharashtra

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन करणारे आदर्श मार्गदर्शक आणि महान योद्धे दादोजी कोंडदेव यांस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#दादोजी_कोंडदेव #DadojiKonddev #ChhatrapatiShivajiMaharaj #NCPSP

दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांची जीवनकथा आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या शिकवणींमुळे आदर्श नेतृत्व आणि निष्ठेचे महत्त्व समजते.
#DadojiKonddev #chhatrapatishivajimaharaj #shivsenaubt #mashal #rajanvichare #thane #maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक त्यांना स्वराज्य कार्याची स्फूर्ती देणारे दादोजी कोंडदेव यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन.!
@Shivsenaofc
#Shivsena
#Yogeshkadam
#Swarajya
#Dadojikonddev
#Abhivadan
#Maharashtra

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात मार्गदर्शन करणारे आदर्श मार्गदर्शक आणि महान योद्धे दादोजी कोंडदेव यांस पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#दादोजी_कोंडदेव #DadojiKonddev #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #HindaviSwarajya

विनम्र अभिवादन 7 मार्च 1647
#dadojikonddev

हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत कारभारी, शहाजी राजेंचे अत्यंत विश्वासू सरदार दादोजी कोंडदेव यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!
#dadojikonddev #punytithi #prithvirajseshmukh

हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत कारभारी,शिस्तबद्ध कर्तबगार व्यक्तिमत्त्व शहाजी राज्यांचे विश्वासु सरदार छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू दादोजी कोंडदेव यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन💐🚩
#dadojikonddev #BJP4Maharashtra #bjp4maval #sagarshindetalk

शिवशाहीर #babasahebpurandare, #DadojiKonddev, #SamarthRamdas यांच्याविषयी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते #SharadPawar बोलले. सत्ता गमावल्यानंतर या माध्यमातून चर्चेत राहण्याचा तर प्रयत्न नाही ना ?
#NewsDanka #Shivshahir #NCP #DeshVartaman #shivajimaharaj
https://t.co/oqM6kP8eO5

@Dev_Fadnavis #AparajitBajirao के घर के रिश्तेदार कोई राज्य सभा सदस्य क्यों नहीं
#AparajitParshuram जी के बाद अगर कोई अपराजित रहे है तो वो है #AparajitBajirao
#SamarthRamdas #KaviKalash #DadojiKonddev

दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेवरून ब्राह्मण महासंघ आणि संभाजी ब्रिगेड आमनेसामने
https://t.co/hm3jedBHpk
#Pune #DadojiKonddev #SambhajiBrigade #BrahmanMahasangh

‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरूच’
https://t.co/ou52v9xxkI
#dadojikonddev #shivajimaharaj #KingShivaji

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.6M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers



















