Top Tweets for #DevendraFanavis
Devendra Fadanvis On Women Farmer | महिला शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होणार, फडणवीस म्हणाले...
#devendrafanavis #bjp #farmers #womendevelopment #Marathinews #Jaimaharashtranews
लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे…
तुमच्या देवाभाऊंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये E-KYC आणि अर्जांमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे…
@Dev_Fadnavis
#TeamDevendra
#DevendraFanavis
#LadkiBahinYojna
#TeamDevendra
#DevendraFanavis
महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलाचा शिल्पकार !
देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षातून घडलेली महाराष्ट्राची विजयगाथा
१९९२
वयाच्या २१ व्या वर्षी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली!
५ मार्च १९९७
पहिल्या ५ वर्षांतील कामांमुळे दुसऱ्या टर्ममध्ये नागपूरच्या महापौरपदी विराजमान
७ ऑक्टोबर १९९९
पहिल्याच राज्यस्तरीय निवडणुकीत ९ हजार मतांनी विजय
१६ ऑक्टोबर २००४
नागपूर पश्चिममधील मतदारांचा देवेंद्रजींना सकारात्मक प्रतिसाद
२२ ऑक्टोबर २००९
नागपूर दक्षिण पश्चिममधील विजयासह देवेंद्र फडणवीस यांची विजयी हॅटट्रीक!
११ एप्रिल २०१३
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड
१६ मे २०१४
लोकसभा निवडणुकीत भाजपाचे संघटनात्मक यश
१९ ऑक्टोबर २०१४
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय!
१ ऑक्टोबर २०१४
देवेंद्र फडणवीस यांचा वानखेडे स्टेडिअमवर मुख्यमंत्री म्हणून शपथविधी
११ जून २०१६
विधानसभेतील ऐतिहासिक विजयानंतर राज्यसभेतील जागांमध्ये भाजपाची वाढ
१९ नोव्हेंबर २०१६
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपची मुसंडी
९ ऑक्टोबर २०१७
महाराष्ट्रातील चाणाक्ष रणनीतीकार!
२३ मार्च २०१८
देवेंद्रजींची चाणक्यनीती आणि राजकीय शिष्टाई
२३ मे २०१९
लोकसभेत पुन्हा एकदा महायुतीचा दणदणीत विजय; ४८ पैकी ४१ जागांवर विजय
२४ ऑक्टोबर २०१९
विधानसभा निवडणुकीत भाजपची पुन्हा एकदा शंभरी पार!
२३ नोव्हेंबर २०१९
अजित पवारांच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
१० नोव्हेंबर २०२०
बिहारमध्ये देवेंद्र फडणवीसांची कमाल; ७४ आमदारांसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर
४ डिसेंबर २०२०
तीन पक्षांच्या एकत्र येण्यामुळे आमचे आकलन चुकले – देवेंद्र फडणवीस
१० मार्च २०२२
गोव्याच्या निवडणूक प्रभारी पदी देवेंद्र फडणवीस; भाजपाचे घवघवीत यश
११ जून २०२२
राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा महाविकास आघाडीला दे धक्का!
२० जून २०२२
विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्रजींची चाणक्यनीती ठरली सरस!
१८ मे २०२४
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राईक रेट ४२.७३ टक्के, आघाडीपेक्षा दीड टक्के कमी
१२ जुलै २०२४
विधानपरिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून महायुतीचा आघाडीला जोरदार धक्का!
२३ नोव्हेंबर २०२४
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाची तिसऱ्यांदा शंभरी पार!
५ डिसेंबर २०२४
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान
२१ मार्च २०२५
विधानसभेनंतर विधानपरिषदेतही भाजपा सर्वांत मोठा पक्ष
२१ डिसेंबर २०२५
नगरपरिषद निवडणूक २०२५ – देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप राज्यात ‘नंबर १’
१६ जानेवारी २०२६
महापालिका निवडणुकीत भाजपचा झंझावात
९ फेब्रुवारी २०२६
नगरपालिका, महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचा दबदबा
@Dev_Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, दूरदृष्टी आणि प्रेरणादायी यश यांचा संगम असल्याचे दिसून येते. १९९२ मध्ये नगरसेवक म्हणून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासात त्यांनी फक्त सत्ता मिळवली नाही, तर आपल्या चाणक्यनीतीने ती गावागावापर्यंत पोहचवून पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांबरोबरच राज्यसभा, विधानपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांसाठी रणनीती आखून त्यात यश देखील मिळवले. त्यांच्या राजकीय प्रवासात महाराष्ट्राला एक नवीन ऊर्जा असलेला, विश्वासू आणि राज्याला दिशा देणारा नेता मिळाला. त्यांनी वैयक्तिक पातळीवर मिळवलेले यश हे राज्याच्या प्रगतीसाठी तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या आमदारावर संतापले, थेट कारवाईचा इशारा; नेमकं काय घडलं?
https://t.co/9e1JIJvSHY
#devendrafanavis #sanjaygaikwad #eknathshinde
प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत.- देवेंद्र फडणवीस
https://t.co/MB3nY21OeC < येथे वाचा सविस्तर वृत्त
#MaharashtraPolitics #DevendraFanavis #sahityasammelan

Devendra Fadnavis : येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण
https://t.co/lRAeJ62BQK
#DevendraFanavis #GadchiroliNews #GadchiroliPolice @Dev_Fadnavis
मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर मा. श्री. अजितदादा पवार व मा. श्री. एकनाथजी शिंदे
महाराष्ट्र हितासाठी शपथ घेणाऱ्या
समर्पित नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन
#maharastrasarkar #devendrafanavis

क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में. कौल भारताचा तिसऱ्यांदाही मोदी सरकार.
#DevendraFanavis
#PhirEkBaarModiSarkar #LokSabhaElection2024 #devendrafadnavis #Maharashtra
राजकारणातील माझ्या दोन्ही गुरुंच्या समवेत….
माझे प्रेरणास्थान, माझे आधारस्तंभ, कर्तुत्ववान, ऊर्जावान, अभ्यासु आणि दूरदृष्टि असणारे आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजी..!
@narendramodi @Dev_Fadnavis
#NarendraModi #DevendraFanavis #YogeshTilekar

'फडणवीसांचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ दिलं नाही', संजय राऊतांनी 'ते' प्रकरण काढलं
#sanjayraut #devendrafanavis #MaharashtraPolitics #UddhavThackeray #maharashtranews @BJP4Maharashtra @rautsanjay61
https://t.co/5mqdOhnU57
Live Update :
पुण्यात शाळकरी विद्यार्थ्यावर कोयत्यानं हल्ला
मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून मित्राकडून हल्ला
कोयता हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी
बातमी पाहा-https://t.co/ioTljcJluD
@pune #crime #Maharashtra #MarathiNews #Pune #zee24taas #punePolice #devendrafanavis #punecrime

पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील यांचं वक्तव्य https://t.co/90j307pAVM
#JayantPatil #SharadPawar #devendrafanavis #AjitPawar
देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या आरोपांवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्याने पलटवार केला.
#shivsena #devendrafanavis
https://t.co/Pg8BRyGEWq
Fadnavis on Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंशी माझं वैर नाही, मी आजही...", फडणवीस स्पष्टच बोलले
https://t.co/NwiFlWK4vI #devendrafanavis #UddhavThackeray
‘प्लॅन A’ अजित पवार, ‘प्लॅन B’ एकनाथ शिंदे, ‘प्लॅन C’ अशोक चव्हाण? फडणवीस म्हणाले…
https://t.co/cQOxozSIJ3
#photos #news #devendrafanavis #ajitpawar #EknathShinde
@mieknathshinde @Devendra_Office
The difference is clear!
Development is not an easy task but @Dev_Fadnavis knows best to carter to the needs of his citizens.
#DevendraFadnavis #mumbai #Maharashtra #MumbaiMetro #devendrafanavis

माहिती अधिकारात राजभवनाचे स्पष्टीकरण, भगतसिंह कोश्यारींनी त्यानंतर व्यक्त केलीय निवृत्तीची इच्छा... #Eknathshinde #bhagatsinghkoshyari #devendrafanavis #UddhavThackeray #Shivsena #MaharashtraPolitics
https://t.co/sTGs6wHQSh
सुमीत राघवनने मानले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार, कारण…
https://t.co/4szI8TqcwB #sumeetraghvan #devendrafanavis
વડા પ્રધાન મોદીએ મેટ્રોમાં કર્યો પ્રવાસ, પ્રવાસીઓ ખુશખુશાલ
#BREAKING #PrimeMinister #PMModi #MumbaiMetro #MumbaiCity #Mumbaikars #MumbaiOnFastTrack #EknathSinde #devendrafanavis
#news #NewsUpdates
ન્યુઝ વાંચવા અહીં ક્લિક કરો👇https://t.co/arcBFjvFUZ
Last Seen Hashtags on Sotwe
อยากดูหีสาวใหญ่
Seen from Thailand
雌堕洗脑
Seen from Germany
antalyapasif
Seen from United States
anxiouspanda
Seen from Poland
anxiouspandq
Seen from Brazil
teenagegirls video....................
Seen from Brazil
hotwife
Seen from Thailand
bennybbc()****** filter:videos
Seen from Egypt
抖胸舞
ai xxx
Seen from Pakistan
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers














