Top Tweets for #DevendraQuotes
We all must have a silent conversation with ourselves once a day that guides us within, illuminates our path forward & opens the door of clarity and purpose.
#devendramohan #devendratalks #devendraquotes #motivationalreel #spirituality #positivity #selfdiscovery #personalgrowth
Your reactions determine your reality. Decide what you want.
#devendramohan #devendraquotes #mondaymotivation #lifegoals #positivity #determination #motivationalquotes #inspiration #growth #MondayMood

अन्यायाची मालिका पुन्हा सुरू!
पुण्याचे आकारमान 23 टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान 17 टक्क्यांनी कमी केले. अमरावती विभागाचे आकारमान केवळ 3%. कुणाचे वाढविण्याला आमची हरकत नाही,पण,इतरांचे कमी का करता?: @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#BudgetSession

सरसकट कर्जमाफी नाही आणि सात-बारा कोरा नाही.
पूर्णत: आमची पद्धत अंगिकारून कर्जमाफी जाहीर करण्यात आली.
प्रोत्साहनपर कुणाला, 3 वर्ष भरले त्यांनाच. आमच्या काळात शेवटच्यावर्षी भरलेल्यांना सुद्धा दिले. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#Maharashtra #BudgetSession

अन्यायाची मालिका पुन्हा सुरू!
पुण्याचे आकारमान 23 टक्क्यांनी वाढविले आणि नागपूर विभागाचे आकारमान 17 टक्क्यांनी कमी केले. अमरावती विभागाचे आकारमान केवळ 3%. कुणाचे वाढविण्याला आमची हरकत नाही,पण,इतरांचे कमी का करता?: श्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#BudgetSession

थेट विदेशी गुंतवणूक :
1991 ते 2012 या काळात : 97,799 कोटी रूपये
2013-19 या काळात : 12,04,719 कोटी रूपये
ही प्रगती आम्हाला साधता आली ! : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#Maharashtra #BudgetSession

कर्ज घेणं वाईट नाही, मुळ मुद्दा उत्पन्न वाढविण्याचा आहे.
आमच्या काळात कर्ज घेतले, पण, उत्पन्न कितीतरी पटींनी वाढविले.
आणि कर्ज घेणे वाईट असेल तर मग तुम्ही आता ₹80 हजार कोटींचे कर्ज का घेताय?
: श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#Maharashtra #BudgetSession

आंतरराष्ट्रीय शाळांचे बोर्ड आम्ही तयार केले.
आपल्या विद्यार्थ्यांना जगात स्पर्धा करता यावी, हा त्याचा उद्देश होता. पण, या सरकारने तेही बंद करण्याचा निर्णय घेतला. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#Maharashtra #BudgetSession

सात सॅटेलाईट फोन मुंबईत सुरू आहेत. केंद्राच्या गुप्तचर खात्याने महाराष्ट्र सरकारला माहिती दिली होती. त्यावर कारवाई केली असेल, अशी मला आशा आहे. देशाला अस्थिर करण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने वित्तपुरवठा केला गेला. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes

धानखरेदीत सुद्धा मोठा भ्रष्टाचार सुरू झाला आहे. क्षमता नसलेल्या गोदामांना त्यापेक्षा तीन पट अधिक नियतन देण्यात आले. राईसमिल मालकांच्या पत्रांवर मंत्र्यांनी त्यावर उचित सहकार्य करावे, असा शेरा दिला आहे. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#BudgetSession

एकही बेकायदा बांगलादेशी,पाकिस्तानी मी भारतात राहू देणार नाही आणि हेच पहिले काम पंतप्रधान झाल्यावर मी करेन,अशी स्पष्ट भूमिका हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे.:श्री देवेंद्र फडणवीस
#DevendraQuotes

गरिबांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का?
कुणाच्या दबावात असले निर्णय घेता? पालकांनी निदर्शने केली, पण सरकारने ऐकले नाही. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा इतका विटाळ का? : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes

शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. पाच-पाच वेळा शुद्धीपत्रक काढण्यात आले. हा भ्रष्टाचार या सरकारमधील मंत्री स्वत: बच्चू कडू यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून सांगितला आहे. या सर्वांची चौकशी करायला हवी.: श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#BudgetSession

आश्वासनं पूर्ण करता येत नाही, हे लक्षात आल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कारण देण्याचा प्रयत्न.
गेल्या 5 वर्षांत अर्थसंकल्पात 85 टक्के वाढ, म्हणजे वर्षाला सरासरी 17 टक्के वाढ, यावर्षी केवळ 4.12 टक्के वाढ. : श्री देवेंद्र फडणवीस
#DevendraQuotes
#Maharashtra #BudgetSession

मराठवाड्यातील वॉटरग्रीडसाठी ₹200 कोटी आणि वरळीतील पर्यटन केंद्रासाठी ₹1000 कोटी!
औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेले. तेथे दुसरे करायचे ना !
हा कसला प्राधान्यक्रम. : श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#Maharashtra #BudgetSession

हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का, हा मला प्रश्न आहे.
आणि असेल तर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रात आहे का, हा दुसरा प्रश्न अर्थसंकल्प पाहिल्यानंतर निर्माण होतो :
श्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
#DevendraQuotes
#Maharashtra #BudgetSession

If your phone is not getting signals its #network #problem.
If your life is Not getting signals its networking problem. Resolve this Asap
Meeting Peopls is always Good
-"Devendra Kumar Gupta"
#DevendraQuotes #LaadliRakshak — at Worli https://t.co/SaCbRXKlfI
“You may not have received much in your legacy
but the society will bequeath you with greater things. Be willing to accept.”
- Devendra Kumar Gupta
#DevendraQuotes #LaadliDevendra #LaadliRakshak

Last Seen Hashtags on Sotwe
绿帽
Seen from Germany
young girl sex
Seen from Turkey
baldchicks
Seen from United Kingdom
momson(((())))***+filter:native_video
Seen from United States
女记者钓直男
Seen from Germany
자집애
Seen from Korea
momson(*)***
Seen from United Arab Emirates
夫妻主
Seen from United States
bursatravesti
Seen from Turkey
Cemrearda
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.7M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers




