Top Tweets for #GAUTAMIPATIL
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी, पोलिसांवर लाठीमार करण्याची वेळ, शेवगावची घटना
https://t.co/awyQvbbWx0
#GautamiPatil
कुणाल पाटील यांच्या वाढदिवसाचा उत्साह शिगेला; विनोद चव्हाण यांच्या आयोजनात अजनाडमध्ये गौतमी पाटील यांचा रंगतदार कार्यक्रम. #KunalPatil #GautamiPatil #VinodChavan #Ajnad #BirthdayCelebration #GautamiPatilLive #Dhule #DhuleNews #Maharashtra #SwarajyaNews #Birthday #LiveProgram
Gautami Patil | नृत्यांगना गौतमी पाटील चिंचपोकळीच्या चिंतामणी चरणी लीन! घेतलं बाप्पाचं दर्शन
#gautamipatil #ganeshotsav #zee24taas #marathinews
Gautami Patil | गौतमी पाटीलने घेतले चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन
.
.
#chinchpoklicha_chintamani #gautamipatil #viralreels #prahaarshorts
Lalbaugcha Raja : Gautami Patil लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक | Marathi News
#mumbai #gautamipatil #lalbaugcharaja #marathinews #JaiMaharashtraNews
#GautamiPatil चिमुकलीला दुर्मिळ आजारानं ग्रासलं, उपचारांचा खर्च 11 कोटी; गौतमी पाटीलचा मदतीसाठी पुढाकार, VIDEO
https://t.co/4ujMhRDsfx
*IMP News - 10 September : वाचा, ठाणे शहर आणि परिसरातील महत्त्वाच्या बातम्या* 🗞
👉 *गौतमी पाटील अडचणीत? दहीहंडीतील नृत्यावरून ठाण्यात तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी*
https://t.co/pVHUtAZm3w
#India #Maharashtra #Thane #GautamiPatil #DahiHandi

कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल https://t.co/COQ13pd1Id #Radhapatil #GautamiPatil #Dance
Special Report On Gautami Patil Dance | दहीहंडीत डीजेवर गौतमी पाटीलचा ठेका; कारवाईचा धोका? | Zee24Taas #GautamiPatil #DahiHandi #DahiHandi2026 #DJBan #DJRules #NoisePollution #Loudspeaker
सण आणि उत्सवाच्या नावाखाली जे काही चालू आहे त्याबद्दल मी ठाणे पोलीस आयुक्त, महिला आयोग नौपाडा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखल केली आहे.
आयोजक आणि विकृतिला प्रोत्साहन देणाऱ्या ह्या ठराविक कलाकारांवर आणि आयोजकांवर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे.
#gautamipatil #अश्लीलनृत्य #निषेध
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @ChitraKWagh @BJPMM4Maha
राज्यातील दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अश्लील नृत्य, सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरून नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील आणि ऐश्वर्या जाधव सध्या पोलीस व राजकीय कारवायांमुळे चर्चेत आल्या आहेत.
#GautamiPatil #Radhapatil #AishwaryaJadhav #Controversy
https://t.co/TqafIE4mVN
Gautami Patil Police Complaint | फ्लाईंग किस नडला... गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल | Zee24Taas
#GautamiPatil #GautamiPatilNews #GautamiPatilControversy #PoliceComplaint #ThaneNews #NaupadaPolice
गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रार
https://t.co/937TYzTg0p
#GautamiPatil #Thane
अरे तुम्ही डार्लिंग लोक आहात रे…गौतमी पाटील याच व्हिडीओमुळे अडचणीत; स्टेजवरची ती अॅक्शन भोवणार?
#gautamipatil #trending
https://t.co/qPzcrXwtfz

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या नृत्यावरून नवा वाद! भाजप नगरसेविकेची थेट पोलिसांत तक्रार
#GautamiPatil #DahiHandi #ThaneNews #MaharashtraNews
https://t.co/SeG7PG8zNS
गौतमी पाटीलला 'तो' फ्लाईंग किस महागात पडणार, ठाण्यातील भाजप नगरसेविकेची पोलिसांत तक्रार, म्हणाली, 'असल्या नृत्यांगना...' https://t.co/oiQ4lKb8IU #GautamiPatil #Dance #DahiHandi2026
"DJ आणि डॉल्बी जाळून टाका!": संभाजी भिडे
⭕पाहा लाईव्ह https://t.co/FwvZ2WCmvm
#SambhajiBhide #DahiHandi #gautamipatil #News18Marathi #DJ

दहीहंडीतील नाचगाण्यावर भिडेंचा तीव्र प्रहार!
⭕पाहा लाईव्ह https://t.co/FwvZ2WCmvm
#SambhajiBhide #DahiHandi #gautamipatil #News18Marathi

Last Seen Hashtags on Sotwe
DHEMAJI
Seen from United States
ArtIsTheWay
Seen from United States
QueenofTearsEp7
Seen from United States
candid
Seen from United States
Allpod
Seen from United States
androidverikurtarma
Seen from United States
รับงานอุดร
Seen from Thailand
โคราชรับงาน
Seen from Thailand
anxiouspanda
Seen from Jordan
Teenager() + filter:videos
Seen from United States
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.9M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers













