Top Tweets for #KolhapurLockdown
Kolhapur Lockdown Updates | कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा सरकारला गंभीर इशारा
https://t.co/GIvQ1iyMKH
#kolhapur #kolhapurlockdown
व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी आक्रमक; मलाबादे चौकात निदर्शने सुरू
https://t.co/agY5oRtgSZ
#Sakla #News #marathinews #Sakalnews #SwabhmaniShetkariSanghatna #Ichlkarnji #KolhapurLockdown
व्यापारी भडकले; कोल्हापुरात सोमवारपासून व्यापार सुरूच!
https://t.co/w69N2DroDK
#sakal #News #Viral #viralnews #Sakalnews #Marathinews #Kolhapur #Kolhapurnews #Kolhapurlockdown
VIDEO : कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला अल्टिमेटम
#Kolhapur #KolhapurLockdown #MVA @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
Kolhapur Lockdown : आठ दिवसांनंतर कोल्हापुरात निर्बंधांमध्ये शिथिलता, खरेदीसाठी नागरिकांची बाजारात धाव, कोल्हापुरातल्या बाजारातून 'माझा'चा आढावा
#Kolhapurlockdown #kolhapurnews @vijaykesarkar
https://t.co/N6UycP3nMM
Breaking: कोल्हापूर लॉकडाऊन विषयी जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश: हे राहणार सुरू; हे बंद
https://t.co/PTN0Oh325M
#sakal #news #Viral #viralnews #marathinews #kolhapurnews #kolhapur #Kolhapurlockdown
#lockdown2021 हा योग्य पर्याय नाही, पण कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला तसे करणे गरजेचे वाटते. कोल्हापुरात कडकडीत लॉकडाऊन, पोलिसांचा खडा पहारा, उद्योगांची धडधड थांबली. सकाळपासून केवळ सोसाट्याचा वारा आणि अधून मधून पाऊस.
#KolhapurUpdate #LokmatKolhapur #KolhapurLockdown

#KolhapurLockdown | कोल्हापुरात आजपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासात मागे, मात्र जनता कर्फ्यू पाळण्याचं प्रशासनाचं आवाहन https://t.co/XzrcTYjnMR @vijaykesarkar
Kolhapur Lockdown: कोल्हापूरात लॉकडाऊन जाहीर; जाणून घ्या काय राहणार सुरू काय बंद
#Kolhapur #lockdown #KolhapurLockdown #कोल्हापूर #लॉकडाऊन
https://t.co/fv0pUA2HdT
आरोग्य मंत्री राजेश टोपे संपूर्ण लॉकडाऊन लावण्याबद्दल काय म्हणाले?
@rajeshtope11
#FullLockdown #MaharashtraLockdown #RajeshTope #Satara #Sangli #KolhapurLockdown
आयपीएल IPLकोल्हापूर मध्ये असते तर आमच्या पालकमंत्र्यांनी कोरोना पॉझिटिव लोकांना PPE किट घालून खेळवलं असत...😅
#kolhapurlockdown
#GokulElection
#iplcancel #iplpostponed
'पालकमंत्र्यांचा सत्तापिपासू चेहरा उघडा झालाय' | पुढारी
@shoumikamahadik | @satejp | #Kolhapurlockdown | #Pudharionline
https://t.co/8B5YvcAyhF

गोकुळच्या यशस्वी निवडणूकीनंतर #coronavirus ची जिल्ह्यात दमदार entry...
राजकारणी आपल्या सोयीनुसार वागतात, गोकुळच्या निवडणूक, प्रचारावेळी कोरोना नव्हता काय ?
#kolhapur #lockdown #politics #kolhapurlockdown
#KolhapurNews #mh09

मोठी बातमी | कोल्हापूर जिल्ह्यात उद्या दुपारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन
#kolhapurlockdown
#KolhapurNews
#Corona #COVID19
@satejp @yadravkar @Info_Kolhapur @mrhasanmushrif https://t.co/EvMS6OG80G
VIDEO : कोल्हापुरात 7 दिवसांचा लॉकडाऊन तर इचलकरंजीत पोलिसांचा फौजफाटा
#Kolhapur #KolhapurLockdown #Ichalkaranji #Police #lockdownextension
Kolhapur Lockdown | ठाणे, पुणे, सोलापूरनंतर कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन, पालकमंत्री सतेज पाटलांची घोषणा
https://t.co/iELuu8cr2n
@satejp #KolhapurLockdown
VIDEO : Kolhapur Lockdown : कोल्हापुरातील कणेगाव चेकपोस्टवर वाहनांच्या रांगा
#Kolhapur #KolhapurLockDown #coronavirusinindia #Covid_19india #KolhapurCorona
VIDEO : Corona Effect : कोल्हापुरात लॉकडाऊनचा फटका सराफांना
#Coronavirus #CoronaVirusIndia #kolhapur #kolhapurlockdown
VIDEO : Corona Breaking : लॉकडाऊनमधील कोल्हापूरची ड्रोन दृश्यं!
#Kolhapur #KolhapurLockDown #Covid19India #Lockdown21 #StayAtHomeSaveLives
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.2M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.4M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.6M followers

X 
@x
60.8M followers










