@TawdeVinod FYI, The Indian government launched the Direct Benefit Transfer (DBT) scheme on January 1, 2013. It was initiated by the United Progressive Alliance (UPA) government, with then-Prime Minister Manmohan Singh.
@Rationalishch काँग्रेस चुकत होती म्हणून लोकांनी भाजपला निवडून दिले, ज्यांच्यावर भाजपने ७०००० कोटी चे आरोप केले, त्यांच्यासोबतच सरकार स्थापन केले... ज्यांच्यावर आदर्श चे आरोप केले त्यांनाही पक्षात प्रवेश दिला... भाजप एक वॉशिंग मशिन आहे.. खोट बोलणारा पक्ष?
@Ram9699_@JagtapSpeaks कुणा पाहुण्याला घरी बोलावलं आणि परतताना अघटीत घडून त्याचा अपघात झाला, वाईट वाटणार नाही का तुम्हाला? की त्याची चूक म्हणून तो बोलवण्यावर आला होता...