Top Tweets for #KolhapurZP
Ammol D Walkke : दिव्यांग बांधवांच्या 17 प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन सादर #DivyangJanSamvad #DivyangFoundation #Kolhapur #KolhapurZP #DivyangAdhikar #DisabilityRights #ammoldwalkke #amolwalke


Kolhapur ZP | NCP | कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष | Marathi News
#KolhapurNews #KolhapurZP #NCP #MarathiNews #JaiMaharashtraNews
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचवेळी काँग्रेससह महाविकास आघाडीकडूनही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचे नियोजन सुरू आहे.
#KolhapurZP #KolhapurNews #ZillaParishad #KolhapurPolitics #mahayuti

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजपने जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव वाढवला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर मुश्रीफ एकाकी पडल्याने जिल्ह्याच्या सत्तेचे दोर भाजपच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
#KolhapurPolitics #KolhapurZP #HasanMushrif

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केवळ जागा जिंकण्याचीच नव्हे, तर ‘स्ट्राईक रेट’चीही चुरस पाहायला मिळाली. सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने तब्बल ५७ टक्के स्ट्राईक रेटसह पहिला क्रमांक पटकावला.#KolhapurZP #NCP #StrikeRate https://t.co/AybPVSETMc
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाची आणि पक्षांच्या संघटनात्मक ताकदीची कसोटी ठरली. #KolhapurZP #NCPVictory #CongressComeback https://t.co/4P4Cn2c0Tn
सत्ता, पालकमंत्री आणि आमदारांची ताकद असूनही कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना अपेक्षित यश मिळवू शकली नाही.वेगवेगळ्या आघाड्या, असमतोल युती आणि ग्रामीण भागातील नाराजीचा फटका बसत शिवसेनेचा धनुष्यबाण चुकला. #KolhapurZP #CongressRise https://t.co/82cc2XiZh2
महानगरपालिकेतील अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस संपली, अशी टीका होत असतानाच हसन मुश्रीफ यांनी अचूक वेळ साधत कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय मास्टरस्ट्रोक खेळला.#NCPVictory #KolhapurZP https://t.co/WZ2urruw5d
मंत्र्यांपासून खासदार-आमदारांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत अखेर मतदारांनी स्पष्ट कौल दिला. राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीवर राहिला, तर महायुतीने सत्तेचा मार्ग मोकळा केला.#KolhapurZP #ZillaParishadElection https://t.co/g4CLLTTIwB
Kolhapur ZP Election Result : कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस आघाडीवर | Lokshahi Marathi
#reels #reelsfeed #lokshahimarathi #news
#Kolhapur #ZPElectionResult #KolhapurZP #CongressLeading #MaharashtraPolitics #LocalBodyElections #LokshahiMarathi
psr
https://t.co/IfunjG1XCj
कोल्हापुरात शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, महायुतीची सत्ता येणार?, साम टिव्हीचा एक्झिट पोल
#Saamtv #Kolhapur #ZPelection #Kolhapurzp
समुपदेशन झालेल्या 24 बदल्या रद्द; आरोग्य कर्मचारी आक्रमक
https://t.co/NmppK4qNYb
#Sakal #News #SakalNews #Viral #ViralNews #Kolhapur #KolhapurNew #kolhapurzp
कोल्हापूर ZP अध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदाराच्या मुलाचे नाव, राष्ट्रवादीच्या युवराज पाटलांच्या समर्थकांचा रास्तारोको https://t.co/T9iGtrrhba #KolhapurZP | #Kolhapur | #ZPPresientElection | #Congress | #RahulPatil | #PNPatil
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील निश्चित https://t.co/7WpO2XkTZwकोल्हापूर-जि-प-अध्यक्षपदासाठी-राहुल-पाटील-यांचे-नाव-निश्चित/ar
#kolhapurzp #pudharinews #pudharionline
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील शिवसेना सभापतींचा राजीनामा घेण्यासाठी मुंबईतून फिल्डिंग!
👉https://t.co/ViP02aeCZi
#ShivSena #Mumbai #Kolhapur #ZP #KolhapurZP

जनसुराज्यचा भाजपला दे धक्का : गोकुळनंतर झेडपीतही सतेज पाटलांसोबत जाण्याचा निर्णय
#Sarkarnama #SarkarnamaNews #MarathiNews #PoliticalNews #JansurajyaParty #BJP #Decision #SatejPatil #KolhapurZP #GokulDoodhSangh @satejp @INCMaharashtra
https://t.co/KrAyLjJ3JD
"कोल्हापूर झेडपीत कोरोना साहित्य खरेदी घोटाळा", भाजपकडून 'कॅग' चौकशीची मागणी
https://t.co/8uyyAYNcR2
#BJP #KolhapurZP

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक. ZP President, Shaumika Mahadik escalates Kolhapur to #no1 rank in #Maharashtra rural women empowerment index #KMC #no1 #Rural #Development #KolhapurZP #ZP #umed

Last Seen Hashtags on Sotwe
cuckold
Seen from Turkey
nationplay
Seen from Brazil
snapchat video since:2026-10-1
Seen from Turkey
anxiouspandaa (*filter:videos)****
Seen from Ireland
mama #puta
Seen from Mexico
toket gede
Seen from Germany
nsfwtwt dry hump
Seen from United States
เชียงใหม่นัดเย็ด
Seen from Thailand
کاکولد
Seen from Netherlands
OrEl
Seen from Turkey
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers













