Top Tweets for #Lidcom
LSSC, in association with LIDCOM, is conducting training programs under the PM-AJAY Scheme in Kolhapur, Maharashtra, equipping candidates with industry-relevant skills and creating pathways for sustainable employment and livelihood opportunities. #LSSC #SKILLINDIA #LIDCOM

LSSC, in association with LIDCOM, is conducting training programs under the PM-AJAY Scheme in Kolhapur, Maharashtra, equipping candidates with industry-relevant skills and creating pathways for sustainable employment and livelihood opportunities. #LSSC #SKILLINDIA #LIDCOM

कोल्हापुरी चप्पल या महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक आणि ऐतिहासिक पादत्राणास भौगोलिक संकेतचिन्ह (#GITag) प्राप्त आहे. या जीआय टॅगचे अधिकृत नोंदणीकृत स्वामित्व संत रोहिदास लेदर इंडस्ट्रीज अॅण्ड चर्मकार डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (#LIDCOM) आणि डॉ. बाबू जगजीवनराम लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (#LIDKAR) या दोन महामंडळाकडेच असल्याचे दोन्ही महामंडळाच्��ा व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केले आहे.
जून २०२५ मध्ये, इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' ब्रँडने पुरुषांसाठी आपले 'स्प्रिंग/समर' कलेक्शन सादर केले. या फॅशन शोमध्ये मॉडेलने परिधान केलेल्या लेदर सँडल्सचे डिझाइन महाराष्ट्रातील पारंपरिक आणि जीआय नोंदणीकृत कोल्हापुरी चप्पलप्रमाणे अत्यंत साम्य दर्शवणारे असल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर सामाजमाध्यमांवर व पारंपरिक कारागिर समूहांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर वकिलांच्या एका गटाने भौगोलिक संकेतचिन्हाने (GI Tag) संरक्षित असलेल्या कोल्हापुरी चपलेसारखं डिझाइन वापरून कायद्याचं उल्लं��न केल्याबद्दल प्राडाला आव्हान देणारी एक जनहित याचिका (#PIL) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. १६ जुलै २०२५ रोजी खंडपीठाने ही जनहित याचिका फेटाळून लावताना असा निर्णय दिला की, अशा बाबींसाठी फक्त कोल्हापुरी चपलेच्या भौगोलिक संकेतचिन्हाचे नोंदणीकृत धारक म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक चर्मोद्योग विकास महामंडळे ही यातील प्रत्यक्ष भागधारक असल्याने, त्यांनाच अशा प्रकारची दिवाणी कारवाई करण��याचा कायदेशीर अधिकार आहे.
या पार्श्वभूमीवर, लिडकॉम आणि लिडकर या महामंडळाने कोल्हापुरी ग्लोबल जीआय टॅगच्या अधिकृत नोंदणीकृत मालक असून त्यांनी संयुक्तपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, ‘प्राडा’ किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांशी कोणत्याही प्रकारचे संवाद, चर्चा किंवा प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेल�� नाही.
कोल्हापुरी चपलांचा इतिहास हा १२ व्या शतकातील संत परंपरेपासून ते २० व्या शतकातील राजर्षी शाहू महाराजांच्या प्रगतिकारक धोरणांशी निगडित आहे. लिडकॉम आणि लिडकर यांचा एकत्रित उद्देश केवळ भौगोलिक संकेतचिन्हाचे संरक्षण करणे नसून, हजारो स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि या परंपरेचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठामपणे ठसा उमटवणे आहे, असे ‘लिडकॉम’च्या व्य��स्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार व ‘लिडकर’च्या व्यवस्थापकीय संचालक के.एम. वसुंधरा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
#KolhapuriChappal
@LIDCOM_official

कंपनी कायद्यानुसार आवश्यक सर्व वैधानिक प्रक्रियेची परिपूर्तता करून #संत_रोहिदास_चर्मोद्योग_व_चर्मकार_विकास_महामंडळाचे #भागभांडवल १००० कोटी एवढे झाल्याबद्दल @MDLIDCOM श्री धम्मज्योती गजभि���े व्यवस्थापकीय संचालक लिडकॉम यांचे अभिनंदन करताना
#चर्मकार #समाज
#LIDCOM
चर्मोद्योग कामगार सेना
@Lidcom_

#मिलान (इटली) येथील १२४ व्या #MIPEL प्रदर्शनात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (#LIDCOM) च्या माध्यमातून शिष्टमंडळ सहभागी झाले. #कोल्हापुरी_चप्पल ला आंतराष्ट्रीय व्यासपीठ मिळेल असा विश्वास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी यावेळी व्यक्त केला.
"महाराष्ट्र मायभूमी अमुची । मराठी भाषिकांची । संत महंतांची । ज्ञानवंताना जन्म देणार । नररत्नांचे दिव्य भांडार । समरधिर घेत जिथे अवतार ।।"
साहित्यरत्न व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळातर्फे विनम्र अभिवादन
#LIDCOM

CLASSIFICAÇÃO DA ETAPA PARÁ DE MINAS!
Handebol Cadete Feminino.
Parabéns as equipes Bravos Sports, Praminas e Nova Serrana Olímpica.
#Handball #minastemesporte #lidcom #minasgerais #esportes #mg

चर्मकारांनो जागे व्हा, हक्कांसाठी आवाज उठवा!
ज्या उद्दिष्टासाठ�� 'संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा'ची स्थापना झाली ते पुर्ण होत नसेल तर #महामंडळ_बरखास्त_करा. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#चर्मकार समाजाच्या एकीचे बळ दाखवुन देऊ!!!
#LIDCOM
@OfficeofUT @AUThackeray

चर्मकारांनो जागे व्हा, हक्कांसाठी आवाज उठवा!
ज्या उद्दिष्टासाठी 'संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा'ची स्थापना झाली ते पुर्ण होत नसेल तर #महामंडळ_बरखास्त_करा. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#चर्मकार समाजाच्या एकीचे बळ दाखवुन देऊ!!!
#LIDCOM
@OfficeofUT @AUThackeray

चर्मकारांनो जागे व्हा, हक्कांसाठी आवाज उठवा!
ज्या उद्दिष्टासाठी 'संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा'ची स्थापना झाली त��� पुर्ण होत नसेल तर #महामंडळ_बरखास्त_करा. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#चर्मकार समाजाच्या एकीचे बळ दाखवुन देऊ!!!
#LIDCOM
@OfficeofUT @AUThackeray

EQUIPE CONFIRMADA! Sejam bem-vindos @aesgepompeu_
🤾♂️Handebol Masculino Juvenil.
Primeira etapa Pará de Minas!
E que comecem os jogos! #pompeu #handebol #lidcom #minasgerais

रायगड जिल्ह्यातील चर्मकार समाजातील होतकरू उद्योजकांना व्यावसायिक वृद्धीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या.#LIDCOM मार्फत'50% अनुदान'व'बीज भांडवल'या कर्ज योजना सुरु करण्यात आल्या आहेत.संबंधितांनी रायगड महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क.
https://t.co/5x9n0ILrgP

उद्दीष्टपूर्तीकडे वेगवान पाऊले!
#LIDCOM कार्यालयाची इमारत देवनारला उभारण्याकरिता प्रॉपर्टी कार्डवर नोंद आदी कार्यवाही संदर्भात मनपा सुधार समिती अध्यक्ष श्री. सदानंद परब यांनी त्यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करुन सर्��समावेशक सविस्तर चर्चा केली. @OfficeofUT @AUThackeray
#म

#LIDCOM📊| Indicador adelantado de la Actividad Comercial
Conocé las proyecciones de actividad del Sector Comercio y Servicios:
https://t.co/XEuAJwDAxe

#LIDCOM📊 | Indicador adelantado de la Actividad Comercial
Conocé las proyecciones de actividad del Sector Comercio y Servicios
👉https://t.co/mkq6qnzuGR

#LIDCOM📊I Indicador adelantado de la Actividad Comercial
Conocé las proyecciones de actividad del Sector Comercio y Servicios
👉🏼 https://t.co/Rrwt10igft

It was a Maharashtra Govt. initiative in association with Sant Rohidas Charmidyog and #LIDCOM Thank you for the invite Rajesh Dhabre sir. Our cobblers and their craft must reach places! I’m humbled ���Best wishes💕

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.2M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.8M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91M followers

KATY PERRY 
@katyperry
88M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.3M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.9M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.1M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.2M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
61M followers

X 
@x
60.8M followers






















