Top Tweets for #MYBMCUpdates
पावसाचा मुंबईत पुन्हा जोर; आज ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस आणि ताशी ६० किमी वेगाने वाऱ्याचा इशारा
#Mumbai #RailwayStation #MumbaiRain #MyBMCUpdates
https://t.co/oYFsVDEXWt
💧नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच, पाणी जपून वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.(३/३)
#MybmcUpdates
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@ECISVEEP
@MaharashtraSEC
@CEO_Maharashtra

रविवार, दिनांक १९ जुलै २०२६ सकाळी ६ ते सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५४.०५ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात १.६६ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ सकाळी ६ ते रविवार , दिनांक १९ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५२.३९ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात १.६२ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

नागरिकांना सविस्तर आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देत जनजागृती करण्यात आली.
या आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.(२/२)
#MyBMCUpdates
या आरोग्य शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.(३/३)
#MyBMCUpdates
#BMCHealth
#MonsoonHealthCamp
मार्गदर्शनानुसार, इतर विभागीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.🧹 (२/२)
#MyBMCUpdates
#DeepCleaningDrive

यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध उपक्रमांचे निरीक्षण केले. (३/३)
#MyBMCUpdates
शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ सकाळी ६ ते शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५०.७७ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात ०. ९८ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

Thank you for your appreciation. Citizen feedback motivates our team to continue working towards a safer and better Mumbai, especially during the monsoon season.
#MyBmcUpdates
#MumbaiRains
#CitizenFirst
@mybmcWardMW Picture is of today 8:14 am. Gutter has stopped flowing. Thank you guys! @mybmc @mybmcWardMW

गुरुवार, दिनांक १६ जुलै २०२६ सकाळी ६ ते शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ४९. ७९ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशयातील पाणीसाठ्यात ०. १४ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) बोगद्यातून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी सतर्क राहावे आणि दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#MFB
@MumbaiPolice
@MTPHereToHelp

तसेच या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.(३/३)
#MyBMCUpdates
#BMCHealth
#MonsoonHealthCamp
🛣️Brihanmumbai Municipal Corporation (BMC) appeals to all motorists travelling through the Chhatrapati Sambhaji Maharaj Mumbai Coastal Road (South) Tunnel to stay alert and follow the prescribed safety instructions.
#MyBMCUpdates
#MFB
@MumbaiPolice
@MTPHereToHelp

तसेच अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांवर नियमानुसार कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.
सार्वजनिक परिसर अतिक्रमणमुक्त, स्वच्छ व सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.(२/२)
#MyBMCUpdates
#अतिक्रमण_निर्मूलन
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#mybmcupdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec
@ecisveep
@ceo_maharashtra

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
#MyBMCUpdates

Expert sessions by health officials and psychiatrists encouraged healthy lifestyle choices and promoted preventive measures against mosquito-borne diseases.
✨Together, let's build a healthier, safer community. 💙 (2/2)
#MyBMCUpdates
#PublicHealth

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers











