Top Tweets for #MybmcUpdates
सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ सकाळी ६ ते मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५७.७५ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात ३.७० % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

पावसाचा मुंबई�� पुन्हा जोर; आज ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस आणि ताशी ६० किमी वेगाने वाऱ्याचा इशारा
#Mumbai #RailwayStation #MumbaiRain #MyBMCUpdates
https://t.co/oYFsVDEXWt
💧नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच, पाणी जपून वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.(३/३)
#MybmcUpdates
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@ECISVEEP
@MaharashtraSEC
@CEO_Maharashtra

रविवार, दिनांक १९ जुलै २०२६ सकाळी ६ ते सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५४.०५ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात १.६६ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ सकाळी ६ ते रविवार , दिनांक १९ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५२.३९ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात १.६२ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

नागरिकांना सविस्तर आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या आजारांप���सून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देत जनजागृती करण्यात आली.
या आरोग्य शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ��रोग्य तपासणी करून वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.(२/२)
#MyBMCUpdates
या आरोग्य शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.(३/३)
#MyBMCUpdates
#BMCHealth
#MonsoonHealthCamp
मार्गदर्शनानुसार, इतर विभागीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.🧹 (२/२)
#MyBMCUpdates
#DeepCleaningDrive

य���ंच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध उपक्रमांचे निरीक्षण केले. (३/३)
#MyBMCUpdates
शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ सकाळी ६ ते शनिवार, दिनांक १८ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ५०.७७ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशय साठ्यात ०. ९८ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

Thank you for your appreciation. Citizen feedback motivates our team to continue working towards a safer and better Mumbai, especially during the monsoon season.
#MyBmcUpdates
#MumbaiRains
#CitizenFirst
@mybmcWardMW Picture is of today 8:14 am. Gutter has stopped flowing. Thank you guys! @mybmc @mybmcWardMW

गुरुवार, द���नांक १६ जुलै २०२६ सकाळी ६ ते शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ या २४ तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा साठा ४९. ७९ % झाला आहे .
गेल्या २४ तासात जलाशयातील पाणीसाठ्यात ०. १४ % वाढ झाली आहे.
#MyBMCUpdates

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) बोगद्यातून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी सतर्क राहावे आणि दिलेल्या सुरक्षा सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
#MyBMCUpdates
#MFB
@MumbaiPolice
@MTPHereToHelp

तसेच या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.(३/३)
#MyBMCUpdates
#BMCHealth
#MonsoonHealthCamp
🛣️Brihanmumbai Municipal Corporation (BMC) appeals to all motorists travelling through the Chhatrapati Sambhaji Maharaj Mumbai Coastal Road (South) Tunnel to stay alert and follow the prescribed safety instructions.
#MyBMCUpdates
#MFB
@MumbaiPolice
@MTPHereToHelp

तसेच अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांवर नियमानुसार कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.
सार्वजनिक परिसर अतिक्रमणमुक्त, स्वच्छ व सुरक्षित ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.(२/२)
#MyBMCUpdates
#अतिक्रमण_निर्मूलन
🔷मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण - २०२६ कार्यक्रम अंतर्गत, दिनांक ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(बीएलओ) गृहभेटी देणार आहेत.
🔷संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
#mybmcupdates
#SIR
#SpecialIntensiveRevision
@maharashtrasec
@ecisveep
@ceo_maharashtra

🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
#MyBMCUpdates

Last Seen Hashtags on Sotwe
incestomãe
Seen from Brazil
incest() filter:native_video
Seen from Ireland
omegle https t.co
Seen from Mexico
svenskfemdom
Seen from Sweden
momson ()*+ filter:native_video
Seen from Portugal
معصيتي_رحتييًًِِ
Seen from Germany
omegle filter:videos()*********
Seen from United States
男娘
Seen from United States
bopperz
Seen from United States
sanantonio
Seen from France
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers











