Top Tweets for #MahaTechWari
'TECH-वारी 2.0' महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2026
#टेकवारी
#DigitalMaharashtra
#DigitalIndia
📍 त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय, मुंबई
टेकवारी २.० महा-टेक लर्निंग वीक अंतर्गत ‘पॅरेंटींग इम्प्रुव्हींग स्टडी मेथडस् फॉर चिल्ड्रेन’ या विषयावर महाशक्ती रिसर्च सेंटरचे प्रमोद शिंदे यांचे उपयुक्त मार्गदर्शन.
#टेकवारी
#नवीनशैक्षणिकधोरण
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2026
“माऊली... माऊली...” च्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या ‘Tech-वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ या अनोख्या उपक्रमाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025

‘Tech- वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ या कार्यक्रमात महाराईज-र्स्टाअप पिचींग सेशन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये #एआय प्रणालीद्वारे रस्त्याच्या स्थितीचे रिअल-टाइम विश्लेषण करुन रस्ते सुस्थितीत ठेवणारे स्टार्टअप.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर होतो. संगणकाच्या मूलभूत गोष्टींच्या माहिती बरोबरच कामामध्ये सुलभता, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा संगणक सजग असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मास्टेक नॉसकॉमच्या प्राजक्ता तळवलकर यांनी केले.
#TechWari
#MahaTechWari

#थेटप्रसारण
'Tech-वारी' : महा-तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह
संध्या पुरेचा यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘अभंगावर नृत्य सादरीकरण’ कार्यक्रम.
#LIVE
https://t.co/YYNIkou96x
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम कलावंत तथा संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांच्या संकल्पनेतून साकारलेले अभंगांवर नृत्य सादरीकरण. दि. ९ मे २०२५ स्थळ - त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय वेळ - दुपारी २ ते ३ #TechWari #MahaTechWari #MahaTechWari2025

#थेटप्रसारण
'Tech-वारी' : महा-तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह
‘डिजिटली सजग बना’ या विषयावर प्राजक्ता तळवेलकर, सूची गुप्ता, राहुल मुलाने (MASTEK नॅसकॉम) यांचे व्याख्यान.
#LIVE
https://t.co/A5vqMg8YFb
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
#थेटप्रसारण
'Tech-वारी' : महा-तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह
‘MAHA RISE स्टार्टअप डेमो डे’ या विषयावर कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा यांचे व्याख्यान.
#LIVE
https://t.co/1dmp8icd3o
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
‘Tech-वारी’ उपक्रमांतर्गत ९ मे रोजी आयोजित ‘स्टार्टअप पिचिंग’ सत्रात सर्व विभागप्रमुख व अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री @MPLodha यांनी केले आहे.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
रोजच्या जेवणात विविध पोषणमूल्यांचा समावेश असलेला आहार शरीराला ऊर्जा तर पुरवतोच, पण रोगप्रतिकार शक्तीही वाढवतो. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांनी सांगितले.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025

भारतनाट्यमच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकार, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांच्या संकल्पनेतून साकारलेले अभंगांवर नृत्य सादरीकरण.
दि. ९ मे २०२५
स्थळ - त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय
वेळ - दुपारी २ ते ३
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025

संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, कार्यक्षमतेत वाढ, मानसिक शांतता व आरोग्यवर्धनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे जीवनसंगीत समर्थक डॉ.संतोष बोराडे यांनी ‘Tech-वारी’ कार्यक्रमांतर्गत 'जीवन संगीत' विषयावर आयोजित व्याख्यानात सांगितले.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025

#मुंबई
शासकीय कामकाजामध्ये अत्याधुनिक ‘फ्रंटियर तंत्रज्ञान’चा प्रभावी वापर हा केवळ एक पर्याय नसून भविष्यातील गरज ठरणार आहे, असे मत 'शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावरील सत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025

शासकीय कामकाजामध्ये अत्याधुनिक ‘फ्रंटियर तंत्रज्ञान’चा प्रभावी वापर हा केवळ एक पर्याय नसून भविष्यातील गरज ठरणार आहे, असे मत 'शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावरील सत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025

#थेटप्रसारण
'Tech-वारी' : महा-तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर मनीष पोतदार, सरस्वती गोल्लेरकेरी (LTI MINDTREE - नॅसकॉम) यांचे व्याख्यान.
#LIVE
https://t.co/LPakoEZS8l
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
#थेटप्रसारण
'Tech-वारी' : महा-तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह
‘जीवन संगीत’ या विषयावर जीवन संगीत समर्थक संतोष बोराडे यांचे व्याख्यान.
#LIVE
https://t.co/XndI0lxc2L
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
#थेटप्रसारण
'Tech-वारी' : महा-तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह
‘शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर राजेश कुमार, विजयलक्ष्मी बिदरी, प्रवीण गेडाम, शेखर सिंग यांचे व्याख्यान.
#LIVE
https://t.co/iv2hojUlAy
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025
यावेळी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी प्रदर्शनामधील तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या विविध संस्थांच्या स्टॉल्सची पाहणी केली. यावेळी 'एआय' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालणाऱ्या ह्युमनॉईड रोबोट, ड्रोन मिशन यांचे सादरीकरण करण्यात आले.
#TechWari
#MahaTechWari

#मुंबई
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट बैठकांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन झूम इंडियाचे वितरण व्यवस्थापक शैलेश रंगारी यांनी केले. आनॅलाईन बैठकांसाठी 'झूम' ॲप्लीकेशनचा वापर करण्याबाबची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
#TechWari
#MahaTechWari
#MahaTechWari2025

Last Seen Hashtags on Sotwe
ควยทหาร
Seen from Thailand
Couplefeet
Seen from Belgium
मुछों
Seen from France
elaziggay
Seen from Turkey
monkyapp() or #exny() or #momson() or #nolimit()filter:videos
Seen from Malaysia
türbanlıazgın
Seen from Indonesia
苅田町
Seen from United States
aonunete
Seen from Mexico
تحرر_ازواج
Seen from Jordan
مديثتني
Seen from Algeria
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers

















