Top Tweets for #MarathiUpdate
#MarathiUpdate :
#Ghabhadkund #घाबाडकुंड ची कमाई वीकडेजमध्ये अपेक्षेइतकी झालेली नाही, हे वास्तव आहे. आता #घाबाडकुंड च्या टीमने शक्य तितक्या लवकर शनिवार-रविवारी जास्तीत जास्त स्क्रीन मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे; अन्यथा पुढे चित्रपटासाठी परिस्थिती अवघड होऊ शकते.
मराठी प्रेक्षकांना वीकडेजमध्ये थिएटरमध्ये आणणे अजूनही आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे #घाबाडकुंड च्या टीमने @rasikkadam
@mesandeeppathak शनिवार-रविवारी अधिकाधिक स्क्रीन आणि शो मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अन्यथा, चित्रपटाला १५ कोटींचा टप्पा गाठणंसुद्धा कठीण होऊ शकतं. कारण आता हिंदी चित्रपटांची रांग लागलेली आहे. त्यामुळे ही वेळ "आता नाही तर कधीच नाही" अशीच आहे.

जो मराठीचा सेवक, तोच मुंबईचा नगरसेवक!
#MarathiUpdate #मराठीमाणूस @RetweetMarathi @TheMarathiPremi @Sankalp07388421 @marathiekikaran

सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय!
https://t.co/kvVZACezSP
#म #marathiupdate #govtemployess #newsupdate
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘त्या’ निकषांबाबत महत्वाची माहिती समोर https://t.co/qyTzDWR2tU
#म #marathinews #marathiupdate #LadkiBahinYojana
एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार? ‘या’ कारणामुळे 5 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार https://t.co/2bPjRqapFy
#म #marathinews #marathiupdate @mieknathshinde
लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी होणार की नाही? तटकरेंनी दिली माहिती https://t.co/IR9QRseeb4
#म #marathinews #marathiupdate #ladkibahinawithdevabhau #ladkibahinyojana @iAditiTatkare
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर https://t.co/jek4QllE2i
#म #marathinews #marathiupdate #PetrolDieselPrice
ते ही पुन्हा आले! विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड https://t.co/cBWxyzRwok
#म #marathiupdate #marathinews @rahulnarwekar
‘या’ 25 वर्षीय अभिनेत्रीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू, नक्की काय घडलं?
https://t.co/yozuxNxVNn
#म #marathinews #marathiupdate #entertainmentnews #shivanisingh #hitandrun
राजकीय महाभूकंप… महाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष बाहेर पडला https://t.co/0JGBTPqASR
#म #mahavikasaghadi #marathiupdate #NewsUpdate
भाजपचा आमदार बसला विरोधी बाकावर, पुढे काय घडलं? https://t.co/c0mRsbiqvw
#म #marathiupdate #newsupdate @AjitPawarSpeaks @HemantNRasane
SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज! https://t.co/BMw8Zv6WNh
#म #marathiupdate #SBI
अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय- https://t.co/p5DuxcKvwu
#म #marathiupdate @Dev_Fadnavis
राज्यात 27 फेब्रुवारीपासून 10 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरु.
#lagavbatti #marathareservation #manojjarangepatil #eknathshinde #devendrafadanvis #marathiupdate #marathaaarakshan

महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे दीर्घ आजाराने निधन .
#pandharinath #pandharinathfadke #lagavbatti #latestupdate #maharashtra
#marathiupdate

कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करताना ताजिकस्तानच्या 3 व्यक्तींकडून 7,20,000 डॉलर आणि 4,66,200 रुपये जप्त केले आहेत. याची एकूण किंमत 10 कोटी रुपये सांगण्यात येत आहे.
सविस्तर वाचा https://t.co/BeTssfr2i8
#MarathiUpdate #DelhiAirport #ForeignCurrency #CustomsDepartment

पुणे जिल्ह्याीतल किल्ले राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे, ज्यामुळे पर्यटकांना फिरायला येताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
सविस्तर वाचा https://t.co/gD35qR3pve
#Maharashtra #RainUpdates #RajgadFort #BalekillaRoad #MarathiUpdate

कस्टम विभागाला दिल्ली विमानतळावर तस्करीच्या हेतूनं नेला जाणारा परदेशी चलनी नोटांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा सापडला आहे.
#MarathiUpdate #DelhiAirport #ForeignCurrency #CustomsDepartment

Devendra Fadnavis | मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच : देवेंद्र फडणवीस #CurrentAffairs #DevendraFadnavis #DevendraFadnavisReaction #latestmarathinews #LatestMarathiUpdate #Maharashtra #maharashtrapolitics #MarathiBatmi #marathinews #MarathiUpdate #Polit...
https://t.co/k34orUMuMX
Chowk Marathi Movie | Cast,Crew,Review, Boxoffice,Ott Update
https://t.co/5cmvusw2CD
#MarathiNews #मराठी #MarathiUpdate #Movies #चौक #chowk
Last Seen Hashtags on Sotwe
完美身材
monkeyapp
Seen from Switzerland
ShootWithUs
Seen from Korea
itiraf sexting
Seen from Turkey
طيز
Seen from Kuwait
NOlimit filter:videos
Seen from United States
Listen2Philmore
Seen from United States
momson filter:native_video
Seen from France
암캐
Seen from Korea
FloridaCityFL
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.3M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers







