Top Tweets for #SAYNOTOREFINERY
मा.उद्धव साहेब ठाकरे यांनी
पर्यावरण आणि जनजीवनास घातक ठरणारे जैतापूर,बारसू,वाढवण प्रकल्पांना हद्दपार करू अशी भूमिका वचननाम्यात घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन..👏
#SayNotoRefinery
@ShivSenaUBT_ @OfficeofUT
@Vinayakrauts @AUThackeray
#LokSabhaElections2024
#kokan #barsu

ते लोकांनी राखल्यानी म्हनान चांगले दीस्तहत, नायतर केमिकल प्रकल्प अनुन मुंबई सारखे केल्यानी असतें.
बारसू रिफायनरी विरोधात पण बोला कधीतरी, नायतर चांगले दिसणारे किनारे कदी घाण होतीत कळाचापन नाय.
#SayNoToRefinery
250+ days since we rang in my 50th birthday in Sindhudurg!
The coastal town offered everything we wanted, and more. Gorgeous locations combined with wonderful hospitality left us with a treasure trove of memories.
India is blessed with beautiful coastlines and pristine islands. With our “Atithi Devo Bhava” philosophy, we have so much to explore, so many memories waiting to be created.
#ExploreIndianIslands
कोकणातील पर्यटनाचे प्रकल्प दुसरीकडे घेऊन जातात, आणि इथला सुंदर निसर्ग उध्वस्त करणारे तेल कारखान्यांसारखे प्रकल्प जबरदस्तीने लादत आहेत.
अजूनही वेळ गेलेली नाही. कोकणामध्ये पर्यटन व्यवसाय आणि हापूस, काजू यांचे उत्पादन कित्येक पटीने वाढू शकते.
1/3
#SayNotoRefinery #म #मराठी
महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला, देशातील पहिले पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार
https://t.co/swbEMmCFdt
बारसु-धोपेश्वर रिफायनरी विरोधी संघटनेला मा. मुख्यमंत्री यांची भेट कोण होऊ देत नाही? कोण अडवणूक करतो आहे? कोण कोकणवासीयांची फसवणूक करतो आहे? याबाबत संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांनी केलेली पोल-खोल.
#SayNotoRefinery
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT
बारसु सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची नागपूर येथे भेट घेऊन निवेदन दिले.
#रिफायनरी_हटवा_कोकण_वाचवा
#SayNotoRefinery
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @VijayWadettiwar @NANA_PATOLE

बारसु रिफायनरी विरोधकांवर दडपशाही सुरूच
#SayNotoRefinery
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts @samant_uday @abpmajhatv @TV9Marathi @LokshahiMarathi @BBCWorld

रिफायनरी विरोधाचे रान आता महाराष्ट्रभर पेटणार.
#Saynotorefinery
@abpmajhatv @AjitPawarSpeaks @AUThackeray @BBCWorld @CMOMaharashtra @PawarSpeaks @supriya_sule @SaamanaOnline @TV9Marathi @Dev_Fadnavis @UdhavThackeray

दैनिक महानगरी टाइम्स चे पत्रकार कै शशिकांत वारीशे ज्यांनी कोकणात होऊ घातलेल्या विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात आवाज उठवून आपल्या निर्भीड शैलीने अनेक पोलखोल केल्या अशा महान व्यक्तिमत्वास जयंती निमित्त मानाचा मुजरा 🙏💐🙏
#SayNotoRefinery
#दैनिक_महानगरी_टाइम्स @BBCWorld

बारसु-धोपेश्वर रिफायनरी विरोधी आंदोलनाला दडपण्यासाठी स्थानिक शेतकरी ग्रामस्थांवर अमानुष दडपशाही....
#SayNotoRefinery
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts @samant_uday

मिंधे सरकारने बारसूत केलेले माती परीक्षण बेकायदा
#SayNotoRefinery
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts @samant_uday @abpmajhatv @TV9Marathi @LokshahiMarathi @BBCWorld

खोटं बोला पण रेटून बोला हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून शिकावं https://t.co/mTjMULw9E4
#SayNotoRefinery
@PMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @RajThackeray @Vinayakrauts @BBCWorld

@Dev_Fadnavis साहेब, आंदोलन करणारे गावातले आहेत म्हणजे तीच-तीच लोक दिसणार ना ?
इतके पैसे नाहीत की राजकीय पक्षांसारखे भाड्याने वेगवेगळे लोक आणायला.
वेगवेगळे लोक दिसलेही असते पण मग म्हटला असता बंगळुरूमधून लोकं येत आहेत, आणि रोज वेगवेगळे आहेत. जरा भान ठेऊन बोला.
#SayNoToRefinery
@ShelarAshish वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, तेव्हा तर तुम्ही काही बोलला नाही. आणि त्यातल्या त्यात फॉक्सकॉनला त्यातही रस नसल्याने आता त्यांनी प्रकल्प तामीळनाडु येथे करायचे अंतिम केले. महाराष्ट्रात तो यावा ह्यासाठी प्रयत्न झाले का?
#SayNoToRefinery
तुम्ही @BCCI चे पदाधिकारी असून सुद्धा महाराष्ट्राच्या मराठी जनतेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे #मराठीसमालोचन उपलब्ध करून देऊ शकले नाहीत आणि तुम्हाला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातून पाकिस्तानात जातोय याचं दुःख होतंय..!?
#कोकण
#SayNoToRefinery
◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.
◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.
◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे.
म्हणजे..?
■■ गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले?
■■ प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या?
■■ देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती?
■■ उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली ?
@BJP4Mumbai @BJP4Maharashtra

आनंदाची बातमी आहे मग. कोकणात नकोच हा प्रकल्प. असंही नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला केक खाल्ला त्याची भेट म्हणून हा प्रकल्प द्या त्यांना.
राष्ट्रहितासाठी गुजरातमध्ये हा प्रकल्प घेऊन गेलात तरी हरकत नाही.
#SayNoToRefinery
@bsdrvs
◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.
◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.
◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे.
म्हणजे..?
■■ गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले?
■■ प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या?
■■ देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती?
■■ उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली ?
@BJP4Mumbai @BJP4Maharashtra

ही बातमी जर खरी असेल तर...
म्हणजे आता कोकणातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकायला हरकत नाही तर...
#कोकण
#SayNoToRefinery
◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.
◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.
◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे.
म्हणजे..?
■■ गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले?
■■ प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या?
■■ देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती?
■■ उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली ?
@BJP4Mumbai @BJP4Maharashtra

शेलार साहेब तुमची फालतू कात्रणे तुमच्याकडेच ठेवा
कारण असला विनाशकारी प्रकल्प आम्हाला नकोय
#saynotorefinery
#एकच_जिद्द_रिफायनरी_रद्द
◆ कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.
◆ या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.
◆ १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी नवशक्ति या वर्तमानपत्रात आली आहे.
म्हणजे..?
■■ गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उबाठाने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले?
■■ प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या?
■■ देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती?
■■ उबाठाने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली ?
@BJP4Mumbai @BJP4Maharashtra

@thewire_in #SaveIndianForests
#SaveBiodiversity
#ScrapForestConservationAmendmentBill2023
#SayNoToRefinery
It is the duty of every human being on the planet to save remaining natural habitats & biodiversity. It is either save or perish scenario now.
https://t.co/iojPcfYgOV
बारसु रिफायनरी हद्दपार करणारच....
आझाद मैदानात एल्गार
#SayNotoRefinery
@PMOIndia @CMOMaharashtra @HardeepSPuri @OfficeofUT @PawarSpeaks @NANA_PATOLE @rajushetti @Prksh_Ambedkar @RajThackeray @ArvindKejriwal @Vinayakrauts @samant_uday @abpmajhatv @TV9Marathi @LokshahiMarathi

Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers