Top Tweets for #SafeNanded
गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी केले जेरबंद
कारवाईत गावठी पिस्टल असा ₹25,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन लिंबगाव येथे गुन्हा दाखल
#NandedPolice #CrimeFreeNanded #PoliceAction #SafeNanded

माहूर पोलिसांची तत्पर कामगिरी!
भाविक योगेश धारोरकर यांची ₹3.6 लाख किंमतीची रोकड व सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग शोधून परत दिली.
भाविकांकडून माहूर पोलिसांचे मनापासून आभार.
#NandedPolice #MaharashtraPolice #ServiceWithDedication #SafeNanded

वेअर हाऊस फोडुन केली चोरी...
आरोपींची धरपकड करुन गुन्हयातील 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल केला जप्त...
जप्त मुद्देमाल मध्ये हळदीचे 33 कट्टे 1 लाख 50 हजार अशोक लिलैंड कंपनीचे वाहन 5 लाख रुपये 100% मुद्देमाल केला जप्त...
#crimefreenanded #safenanded #NandedPolice

नांदेड पोलीसांची धडक कारवाई
घरातील मोलकरीण कडून 6 लाखांचा गंडा
वजिराबाद गुन्हे शोध पथकाने आरोपीला अटक करून रोख जप्त केली.
नांदेड पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर
#NandedPolice #PoliceAction #CrimeDetection #safenanded
@DGPMaharashtra

ऑपरेशन फ्लश आऊट
नांदेड पोलिसांची अवैध गांजा लागवडीवर मोठी कारवाई
९५ झाडे जप्त
एकूण वजन १४ किलो १५० ग्रॅम
२ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नशेपासून समाज मुक्त करण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर
#OperationFlushOut #NandedPolice #DrugFreeSociety #SafeNanded

फक्त 24 तासांत कारवाई!
वाइनशॉप येथे खंडणी मागून जबरी चोरी करणारे 02 आरोपी वजीराबाद पोलीसांनी ताब्यात घेतले.
गुन्हे शोध पथकाची उत्कृष्ट कामगिरी!
#NandedPolice #SwiftAction #CrimeControl #SafeNanded

सहा तासांत खुनाचा उलगडा...
नांदेड पोलीसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या...
अनैतिक संबंधाच्या कारणावरुन आरोपीने महिलेचा गळा दाबुन खुन केला
हिमायतनगर पोस्टे येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल...
#nandedpolice #safenanded #PoliceAction #Crime
@dgpmaharashtra

गणेशोत्सव आणि ईद या दोन्ही धार्मिक सणांमधील
सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुका शांततेत आणि शिस्तीत पार पडल्या.
स्थानिक मीडिया आणि वृत्तपत्रांनी जनजागृतीत मोलाची भूमिका बजावली.
नांदेड पोलिसांकडून सर्वांचे मनःपूर्वक आभार!
#NandedPolice #PeacefulCelebration #SocialHarmony #SafeNanded

सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण – 2 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई
पोलीस स्टेशन भाग्यनगर – 3 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई
पोलीस स्टेशन शिवाजीनगर – 2 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई
#NandedPolice #StreetSafety #SafeNanded

नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी!
तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
आरोपींवर मोक्का सह अनेक दरोड्याचे गुन्हे दाखल
तलवारीचा धाक दाखवून बँकेतील नगदी लुटली होती
स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे मन:पूर्वक कौतुक!
#NandedPolice #CrimeControl #SafeNanded #MokkaCase

स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये कारवाई
12 मद्यधुंद व्यक्तींवर कारवाई
7 वाहनांवर दंडात्मक अॅक्शन
सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुरक्षिततेसाठी पथकाची तत्परता नागरिकांनी 112 वर त्वरित माहिती द्यावी.
#NandedPolice #StreetSafety #SafeNanded #PoliceAction

आता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यान्वित
गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी त्वरित जागेवरच फॉरेन्सिक तपासणी
डीएनए, फिंगरप्रिंट, डिजिटल पुरावे, ब्लड सॅम्पल यांसह महत्वाच्या चाचण्या तात्काळ उपलब्ध
#NandedPolice #ForensicVan #SmartPolicing #TechForJustice #SafeNanded #MaharashtraPolice

शहरातील शांतता व नागरिकांच्या सुरक्षेस बाधा आणणाऱ्या दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यां विरोधात सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची मोहीम, संयुक्त कारवाईत शहरातील प्रमुख ठिकाणांवर दारू पिऊन त्रास देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात आली.
#NandedPolice #StreetSafety #SafeNanded

नांदेड पोलिसांनी अवैध वाळू माफियांवर कारवाई !
आरोपीसह एक हायवा, 5 ब्रास रेती एकूण ₹25 लाख 30 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
पोस्टे कंधार हद्दीत आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल
#OperationFlushOut #NandedPolice #SafeNanded #IllegalSandMining #MissionAgainstCrime #MaharashtraPolice

ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांची धडक कारवाई!
नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू माफियांवर केली कारवाई
टिप्पर, 03 ब्रास रेती असा एकूण ₹15 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
#OperationFlushOut #NandedPolice #SafeNanded #IllegalSandMining #MissionAgainstCrime

नांदेड पोलीसांची सिटी स्ट्रीट सेफ्टी मोहीम अंतर्गत कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 15 आरोपींवर कारवाई
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सतत सजग!
संशयास्पद वर्तन दिसल्यास 112 वर कळवा
#CityStreetSafety #NandedPolice #PoliceForPeople #SafeNanded

ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड पोलिसांची अतुलनीय कामगिरी!
केवळ 24 तासांत दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले.
दरोड्यातील रोख ₹63,900/- आणि इतर मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारांना शिकवला धडा.
#OperationFlushOut #NandedPolice #CrimeControl #SafeNanded #PoliceAction

नांदेड पोलीसांची सिटी स्ट्रीट सेफ्टी मोहीम अंतर्गत कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 10 आरोपींवर कारवाई
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नांदेड पोलीस सतत सजग!
संशयास्पद वर्तन दिसल्यास 112 वर कळवा
#CityStreetSafety #NandedPolice #PoliceForPeople #SafeNanded

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथक अंतर्गत दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर धडक कारवाई...
#NandedPolice #CityStreetSafety #SafeNanded #AlcoholFreeNanded

नांदेड पोलीसांची सिटी स्ट्रीट सेफ्टी मोहीम अंतर्गत कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 11 आरोपींवर कारवाई
संशयास्पद वर्तन दिसल्यास 112 वर त्वरित कळवा
#CityStreetSafety #NandedPolice #ZeroTolerance #PoliceForPeople #SafeNanded #LawAndOrder

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.3M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.1M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.7M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.5M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.6M followers



