Top Tweets for #crimefreenanded
२४ तासांत खुनाचा उलगडा – नांदेड पोलिसांची अतुलनीय कामगिरी
सोनखेड पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे केवळ २४ तासांत खुनाचा उलगडा!
छोट्या भावाने आईला मारहाण केल्यामुळे राग धरून मोठ्या भावाने खून केल्याचे झाले निष्पन्न.
#NandedPolice #FastInvestigation #CrimeFreeNanded #PoliceAction

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीस नांदेड पोलिसांनी केले जेरबंद
कारवाईत गावठी पिस्टल असा ₹25,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन लिंबगाव येथे गुन्हा दाखल
#NandedPolice #CrimeFreeNanded #PoliceAction #SafeNanded

ऑनलाइन गेमिंगमध्ये फसवणूक ओळखा, सुरक्षित रहा!
#crimefreenanded #CyberSecurity #CyberAwareness
@DGPMaharashtra

ऑनलाइन गेमिंगमध्ये फसवणूक ओळखा, सुरक्षित रहा!
#crimefreenanded #CyberSecurity #CyberAwareness
@DGPMaharashtra @MahaCyber1

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची धडक कारवाई!
नांदेड शहरातील विविध ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या १७ जणांवर कारवाई.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलिस सदैव तत्पर!
#NandedPolice #CityStreetSafety #SafeStreetsNanded #CrimeFreeNanded

वेअर हाऊस फोडुन केली चोरी...
आरोपींची धरपकड करुन गुन्हयातील 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल केला जप्त...
जप्त मुद्देमाल मध्ये हळदीचे 33 कट्टे 1 लाख 50 हजार अशोक लिलैंड कंपनीचे वाहन 5 लाख रुपये 100% मुद्देमाल केला जप्त...
#crimefreenanded #safenanded #NandedPolice

गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगलेल्या इसमाच्या स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी आवळल्या मुसक्या एकुण 30,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची कार्यवाही.
#crimefreenanded #safestreetsnanded #NandedPolice

गुन्हेगारांची धरपकड , 3 अट्टल आरोपींना नांदेड पोलिसांनी केले जेरबंद
आरोपींकडून 1 लाख 35 हजाराचा मुद्देमाल केला जप्त.
रोडवर चाकूचा धाक दाखवुन जबरी चोरी करण्याचा केला गुन्हा आरोपीविरुद्ध मुदखेड पोस्टे येथे गुन्हा दाखल
#CrimeFreeNanded

जिवंत काडतुस बाळगणाऱ्या दोन आरोपीस केले जेरबंद
नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची कामगीरी
विनापरवाना अवैधरित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुस विक्री करण्याचा होता हेतू , तीन पितळी धातुचे जिवंत काडतुस असा 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
#NandedPolicelnAction #CrimeFreeNanded

सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह
वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर,विमानतळ, इतवारा येथे कारवाई
👉 मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या 17 जणांवर कडक कारवाई
👉 दारू दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणी मोहीम देखील राबवली
#CityStreetSafety #NandedPolice #CrimeFreeNanded #WomensSafety

सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह
शिवाजीनगर, नांदेड ग्रामीण व भाग्यनगर येथे कारवाई
👉 मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या 6 जणांवर कडक कारवाई
कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये. अवैध हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा.
#CityStreetSafety #NandedPolice #CrimeFreeNanded #WomensSafety

नांदेड गुन्हे शोध पथकाची कार्यवाही
घातक शस्त्र घेऊन फिरत असलेल्या आरोपींना अटक करून संभाव्य गंभीर गुन्हा रोखण्यात यश!
⚔️ शस्त्रसाठा व दुचाकी जप्त
काही संशयास्पद हालचाली दिसल्यास – 112 वर संपर्क साधा
#NandedPolice #CrimeControl #SafeNanded #OperationFlushOut #CrimeFreeNanded

नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली.
रोख रक्कम, 1 मोटारसायकल, 6 मोबाईल फोन्स असा एकूण ₹3,18,800/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
४ आरोपींविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल
#NandedPolice #CrimeFreeNanded #AntiGamblingDrive

अवैध रेती वाहतुकीवर नांदेड पोलिसांची मोठी कारवाई!
कुंटूर पोलिस स्टेशन व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाने बजीरगाव फाटा, ता. लोहा येथे कारवाई करत रेतीच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश केला.
₹20,30,000/- चा मुद्देमाल जप्त,आरोपी गजाआड!
#IllegalSandMining #NandedPolice #CrimeFreeNanded

मरखेल पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कारवाई!
जनावरांची चोरी उघडकीस!
पोलीसांनी 4,70,000/- रुपयांचा 100% मुद्देमाल हस्तगत करत चोरट्यांना केली अटक
जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस दल सज्ज!
#NandedPolice #GovanshHatyaBandi #CrimeFreeNanded #MarkhelPolice #PoliceAction #100PercentRecovery

ऑपरेशन फ्लश आऊट
नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई!
घोरपड तस्करी करणारा आरोपी ताब्यात
दोन जिवंत घोरपडींची सुटका
जंगली प्राण्यांच्या सुरक्षेसाठी नांदेड पोलीस सज्ज!
#NandedPolice #WildlifeProtection #AntiPoaching #OperationFlushOut #CrimeFreeNanded
‘Mass Raid’ मोहिमेत सर्व ठिकाणी एकाच दिवशी कारवाई
एका दिवसात 115 ठिकाणी कारवाई ₹4,26,375/- किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त!
हातभट्टी, देशी-विदेशी दारू, रसायन,इत्यादींसह दारू नष्ट
70 अधिकारी व 280 अंमलदारांचा सक्रिय सहभाग
नांदेड पोलिसांची धडक कारवाई!
#CrimeFreeNanded #दारुबंदी

नांदेड पोलिसांची अवैध व्यवसायावर धडक कारवाई!
दोन आरोपींना अटक करत १.०५० किलो अवैध गांजा जप्त बाजारमूल्य ₹२१,०००.
- अवैध कृत्यांना नांदेडमध्ये थारा नाही!
- पोलिसांचे प्रतिबद्ध आणि प्रभावी पाऊल!
#NandedPolice #CrimeFreeNanded #AntiDrugs #PoliceAction #MaharashtraPolice

नांदेड पोलिसांची अवैध दारूविरोधातील ठोस कारवाई!
₹83,440/- रुपयांच्या मुद्देमालासह देशी दारू विकणाऱ्या आरोपीला अटक!
शहरातील गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी नांदेड पोलिसांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
#NandedPolice #CrimeFreeNanded #IllegalLiquor #PoliceAction #LawAndOrder

Last Seen Hashtags on Sotwe
liselisikis
Seen from Turkey
스카톨로지
Seen from Korea
momson nolimit nolimit*
Seen from Jordan
roblox #gay #cum
Seen from United States
Teenage #teenagegirls video
Seen from United States
12년생
Seen from Korea
肛罚
Seen from Japan
EmilyAddison
Seen from Indonesia
fiveM
Seen from Thailand
FotoProfilBaru
Seen from Germany
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.5M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
73M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.7M followers

