Top Tweets for #Save_Bhimashankar
भीमाशंकर जंगलात टोरंट ग्रुप ने चालवलेल्या 600 एकरातील वृक्षतोडीचा जाहीर निषेध... ⚫⚫⚫
#Boycott_TorrentGroup_Products
#boycott_torrentgroup
#save_bhimashankar
#save_nature
#boycott_torrent
भीमाशंकर वाचेल ना भाऊ ताई 🥺
#save_bhimashankar #savesahyadri #sayajishinde #trending #viralmaharashtra
#Save_Bhimashankar
#भीमाशंकर
#Save_Tree_Save_Earth
माणसापेक्षा स्वार्थी,क्रूर,निर्दयी,अत्याचारी कोणतेच जीव नाही.
मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला जीवनदान देणाऱ्या वृक्षाना नष्ट करतोय.
जंगलातील पशु पक्षी,प्राणी तुमच्या घरात येतील तेव्हा कळेल.कारण तुम्ही त्यांचे घर तोडले.

बौद्ध प्रकृतीप्रेमी आहेत.तुम्ही जगात जेवढे बुद्धिस्ट स्थान बघाल आजूबाजुला हिरवळ, निसर्गरम्य वातावरण असते
सम्राट अशोकांनी वाटसरुंना आरामाकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे लावली होती.पशु पक्ष्यांकरिता उपचारगृह बनविले,पाण्याची सोय करणारे एकमेव सम्राट अशोक महान
#Save_Bhimashankar

कबुतरांसाठी मुंबईमध्ये राडा करणारे जैनमुनी ❔
कुठे गायब झाले.?????
#Save_Bhimashankar
#जंगल_वाचवा
#Save_Tree_Save_Earth
#Bhimashankar
#भीमाशंकर

*👇🏻गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड मध्ये लाकूडतोड्याने किती झाड लावली..?*
#Save_Bhimashankar
#जंगल_वाचवा
#Save_Tree_Save_Earth
"जंगल ही जीवन है."

90 हजार झाडं लावून नैसर्गिक जंगल निर्माण करता येत नाही, कारण जंगल म्हणजे केवळ वृक्षांची गर्दी नसून ती एक गुंतागुंतीची आणि स्वयंपूर्ण परिसंस्था (Ecosystem) असते.
केवळ वृक्षारोपण करणे आणि प्रत्यक्ष 'जंगल' तयार होणे यात मोठा फरक आहे. -डॉ. सचिन पुणेकर, वनस्पती-पक्षी-प्राणी तज्ज्ञ.
*👇🏻गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड मध्ये लाकूडतोड्याने किती झाड लावली..?*
#Save_Bhimashankar
#जंगल_वाचवा
#Save_Tree_Save_Earth
जंगल ही जीवन है.

@RVikhePatil Tweet 7/7
हा सोलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य माणसाला नाडण्याचा आणि मोजक्या धनदांडग्यांना फायदा पोहोचवण्याचा प्रोजेक्ट आहे.
-निलेश चव्हाण #प्रजातंत्र
#SolarPolicy #Save_Bhimashankar #Save_Maharashtra #भीमाशंकर
@abpmajhatv Tweet 7/7
हा सोलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य माणसाला नाडण्याचा आणि मोजक्या धनदांडग्यांना फायदा पोहोचवण्याचा प्रोजेक्ट आहे.
-निलेश चव्हाण #प्रजातंत्र
#SolarPolicy #Save_Bhimashankar #Save_Maharashtra #भीमाशंकर
Tweet 7/7
हा सोलरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य माणसाला नाडण्याचा आणि मोजक्या धनदांडग्यांना फायदा पोहोचवण्याचा प्रोजेक्ट आहे.
-निलेश चव्हाण #प्रजातंत्र
#SolarPolicy #Save_Bhimashankar #Save_Maharashtra #भीमाशंकर
@Rohini_khadse सामान्य गुंतवणूकदाराला मुद्दाम तोट्यात घालण्याचे काम केले. सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य सोलर गुंतवणूकदार आज तोट्यात सापडले आहेत.
#PSP ही स्वच्छ ऊर्जा क्रांती नाही, तर क्रोनी कॅपिटलिझम आहे! (३/३)
#SolarPolicy #Maharashtra
#Save_Bhimashankar
#Save_Maharashtra
जंगलामुळे पुर येत नाही. जमिनीचे पाणी मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढते.
वातावरण शुद्ध आणि ताजे राहाते.
जंगले संपली की मनुष्य प्रजाती पण संपेल.
तुम्ही स्वतःची कब्र स्वतः खोदत आहात.आताच जागे व्हा.जंगल वाचवा,आपले जीवन वाचवा🙏🏻
#Save_Bhimashankar
#जंगल_वाचवा
#Save_Tree_Save_Earth
मनुष्य जात फक्त धर्म वाचवायला रस्त्यावर उतरते.पण ज्या जंगलांवर त्यांचे जीवन आहे ते वाचविण्याचा विचारही करीत नाही.तुमचे अस्तित्व जंगलांमुळे आहे.
एकटे "हसदेव जंगल" भारताला 20% ऑक्सिजन देत होते. जंगल पावसाचे पाणी जमिनीत मुरवते.
#Save_Bhimashankar
#जंगल_वाचवा
#Save_Tree_Save_Earth
"जंगल" हे माणसाचे जीवन आहे.हे मानवाने समजावे. दरवर्षी वातावरण तापत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खुप कमी होत आहे.
वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे.जंगल तोडणारे त्यांचा परिवार शुद्ध,शीतल वातावरणात विदेशात स्थायी झाले आहेत.
#Save_Bhimashankar
#जंगल_वाचवा
#Save_Tree_Save_Earth
"जंगल" हे माणसाचे जीवन आहे.हे मानवाने समजावे. दरवर्षी वातावरण तापत आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खुप कमी होत आहे.
वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे.जंगल तोडणारे त्यांचा परिवार शुद्ध,शीतल वातावरणात विदेशात स्थायी झाले आहेत.
#Save_Bhimashankar
#जंगल_वाचवा
#Save_Tree_Save_Earth
ज्या क्षेत्रात पूर्वी वनखात्याने रस्ताही होऊ दिला नव्हता, तिथे आता पूर्ण जंगलच नष्ट केले जात आहे.!!
#जंगल_वाचवा
अडाणी बांग्लादेशला विज विकतो आणी विज तयार करण्यासाठी फडणविस 32000 झाडं तोडायला परवानगी देतात..
यात नुकसान आपल्या देशाचं आहे.
#save_bhimashankar

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers














