Top Tweets for #Team__Devendra
निशीकांत दुबे यांनी मराठी विषयावर कोणतेही वक्तव्य करू नये. आम्ही सक्षम आहोत. मराठी व अमराठी राज्यात सुरक्षित आहेत. काही लोक हा वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. जनता त्यांना मतदानातून उत्तर देईल
मराठमोळे @Dev_Fadnavis जी 🥰🔥
#Team__Devendra
वाढदिवस ' देवा ' चा विशेष सेवा कार्याचा
जनतेचा देवा देवमाणूस 🥰🫡
कल्याणकारी @Dev_Fadnavis जी 🥰🫡
#Team__Devendra


मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात अग्रेसर..!!
महाराष्ट्रात होणार एक लाख कोटींचे प्रकल्प,सरकारकडून उद्योगांना प्रोत्साहन,1 लाखाची रोजगारनिर्मिती होणार
#Team__Devendra #TeamDevendra
#DevendraFadnavis #DevendraFadnavis4Maha

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस के नेतृत्व में नया मंत्रालय होगा साकार!!
#Team__Devendra #TeamDevendra

अमरावती एअरपोर्ट तो झांकी है, नवी मुंबई एअरपोर्ट अभी बाकी है...🔥🔥
@Dev_Fadnavis
#Team__Devendra
#InfraMan_Devendra

Visionary leader of Maharashtra
King 👑 of Maharashtra politics
सातत्याने महाराष्ट्राच्या जनतेचे कल्याण आणि विकास करणारे ऊर्जा वान कल्याणकारी
@Dev_Fadnavis जी 🥰❤️
#Team__Devendra


छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
महाराजांचे विचार
तोच देवेंद्रजींचा आचार
शिवाजी महाराजांचा मावळा
@Dev_Fadnavis जी 🥰🚩
#Team__Devendra

गत 10 वर्षात देवेंद्रजींनी नागपुरात तब्बल 47 झोपडपट्यांमधील हजारो रहिवाशांना दिले हक्काचे घर..🔥🔥
@Dev_Fadnavis
#Team__Devendra

देवाभाऊंच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात नागपूरचा होतोय कायापालट...मेट्रो,सिमेंट काँक्रिट चे रस्ते, सांडपाण्यावर प्रक्रिया सारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत..🔥
@Dev_Fadnavis
#Team__Devendra

Infra man Devendra ji
दक्षिण - पश्चिम नागपूरकरांच्या निरंतर सेवेत
चला पुन्हा आणुया आपल्या कर्तुत्ववान
देवेंद्र जींना
कल्याणकारी विकास पुरुष डॉ @Dev_Fadnavis जी ❤️🫡
#Team__Devendra

लॉजिस्टिक पार्क असो किंवा पोर्ट कनेक्टिव्हीटी, देवाभाऊच्या समृद्धी महामार्गामुळे सर्व शक्य झाले, 14 जिल्ह्यांहून अधिक जिल्हे विकासमाळेत ओवले
@Dev_Fadnavis
#Team__Devendra
#DevendraFadnavis4Maha
#InfraManDevendra
काँग्रेसच्या घाणेरड्या राजकरणातील भगवा आतंकवाद,हिंदू आतंकवाद थिअरी वर देवेंद्रजींचे अगदी समर्पक उत्तर..."हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही"..🔥
@Dev_Fadnavis
#Team__Devendra
भाजप कधीच कुणावर अन्याय करत नाही,
म्हणे सडले होते युतीत,
तेव्हाच्या जागा पहा
आणि आता बघा महविकास आघाडीत
कशाबशा मिळालेल्या 85 जागा 😂😂
असो आपल्याला काय..😀
#Team__devendra

स्वतः चे खिसे भरणाऱ्या काँग्रेसला जनतेच्या भल्याचे काही घेणेदेणे च नव्हते...पण देवेंद्रजींनी भटक्या जमाती असो किंवा वंचित सर्वांना समान न्याय देण्याचे काम केले...🔥🔥
@Dev_Fadnavis
#Team__Devendra

काँग्रेसने केलेले वादे सगळे फसवे निघाले... निवडणूका जिंकण्यासाठी दिलेले लॉलीपॉप होते हे सिद्ध झाले...😠
@Dev_Fadnavis
#Team__Devendra
कहो दिल से सुधीर दादा फिर से..🌷🌷🌷
@SudhirGadgil
#Team__Devendra

महाराष्ट्र प्रदूषणमुक्त करुन महाराष्ट्र हरित राज्य करण्यासाठी विक्रमी गुंतवणूक🔥🔥
@Dev_Fadnavis
#Team__Devendra

माय माऊलींचा सन्मान करणारे देवेंद्र जी... महिलांच्या सन्मानासाठी राबवल्या अनेक कल्याणकारी योजना 🔥🔥
@Dev_Fadnavis
#Team__Devendra

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers







