फॅक्ट चेक ✅
"यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत VVPAT वापरले नाहीत..!" असं उद्धव ठाकरे जाहीररित्या खोटं बोलत आहेत.
Fact : भारतात EVM वापरायला सुरुवात झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच���या निवडणुकांत आजपर्यंत एकदाही VVPAT मशीन वापरलेले नाही..!
आज अनेक दिवसांपासून बकेट लिस्ट मध्ये सामील असलेल्या राम लल्लांच्या दर्शनाचा योग आला...
सुगम दर्शन बुकिंग केलेलं असल्याने hardly 10 मिनिटात दर्शन झाले...
पण मी आणि माझी बायको दोघांच्याही तसेच दर्शन करून बाहेर येणाऱ्या अनेक भाविकांच्या डोळ्यात अश्रू होते.
कित्येक वर्षे भळभळत असलेली जखम मोदी सरकार आल्यामुळं भरली गेली.. त्याचीच ही पोचपावती आहे.
धन्यवाद @narendramodi ji....
@myogiadityanath जी
#RamMandir #Ayodhya
जगभरातील 83%गुंतवणूक महाराष्ट्रात आली पण
काही विकासविरोधी भुंकत आहेत की फक्त भारतातील लोकांनीच गुंतवणूक केल्याची अफवा पसरवत आहेत, परंतु तब्बल 83% वाटा हा फॉरेन गुंतवणूक दारांचा आहे🔥💪🏻✌🏻
सगळे खोट��� प्रोपैगंडा देवाभाऊंच उघडे पाडत
आहेत🔥💪🏻✌🏻
#TeamDevendra #DevendraFadnavis
महाराष्ट्रात गुंतवणूक सर्व भागांत समान पद्धतीने येत आहे, हे सांगताना आनंद वाटतो.
कोकणात 16%, एमएमआरमध्ये 22% आणि विदर्भात 13% गु���तवणूक झाली असून उर्वरित 50% गुंतवणूक राज्याच्या इतर भागांमध्ये आली आहे.
#MaharashtraInvestment
#Davos2026
#TeamDevendra
#DevendraFadnavis
गेल्या वर्षी आम्ही ठरवले होते की आम्ही मुंबईजवळ एक इनोव्हेशन सिटी तयार करू. काल, सुमारे ४५० देशांच्या प्रतिनिधींसमोर आम्ही भारताची पहिली इनोव्हेशन सिटी लाँच केली. जशी आम्ही घोषणा केली, तसे आंत���राष्ट्रीय समुदायातील अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही त्यात थीमॅटिक शहरे बनवत आहोत. एक शहर म्हणून आम्ही एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट बनवू इच्छितो. हे नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट, इनोव्हेशन सिटी नवी मुंबई विमानतळापासून १५-२० मिनिटांच्या अंतरावर बनेल।
@Dev_Fadnavis
#Davos
#Davos2026
#TeamDevendra
#DevendraFadnavis
#UnstoppableMaharashtra
करार इथ का नाही केला अशा मूर्ख लोकांसाठी देवा भाऊला ही माहिती द्यावी लागली 😂😂
आम्ही दावोसमध्ये करार मधे ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक परदेशी आहे..
👉🏻. त्या परदेशी गुंतवणुकदारांचे प्रतिनीधी येथे उपस्थित असल्यामुळे ते करार येथे करावे लागतात
#Davos2026#TeamDevendra
गेल्या वर्षी आम्ही ठरवले होते की आम्ही #मुंबई जवळ एक इनोव्हेशन सिटी तयार करू.
काल, सुमारे ४५० देशांच्या प्रतिनिधींसमोर आम्ही भारताची पहिली इनोव्हेशन सिटी लाँच केली. जशी आम्ही घोषणा केली,
तसे आंतरराष्ट्रीय समुदायातील अनेक लोकांनी आमच्याशी संपर्क साधला...+
#TeamDevendra