Top Tweets for #WeWant4th_answerKey
ज्यांनी कोर्टात जाऊन प्रत्यक्ष लढा दिला त्यांचे सर्वांचे विशेष आभार 💐💐
@UmeshKorram10 @adv_dere
@KunalBhavsar227 @nikita493204832
@Aspirant8Mpsc
#WeWant4th_AnswerKey
@mpsc_office @CMOMaharashtra
MPSC| आम्ही ट्रेन बुकिंग करू का?? आता पैसे घालवायला लावू नका; विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
#mpsc #WeWant4th_AnswerKey
@Mpsc_Andolan @ChitraKWagh
@GopichandP_MLC @vishaSpeaks https://t.co/p1TMjWUfsh
राज्यातील मुलाचा सर्वात जास्त विश्वास mpsc वर आहे पण काही निर्णयामुळे जर खूप मुलाची संधी जाणार असेल तर हा त्यांच्यावर अन्याय आहे आधीच 2 वर्ष नीट परीक्षा झाल्या नाहीत मुलांच्या आर्थिक आणि मानसिक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा @mpsc_office #WeWant4th_answerKey
आयोगाला विनंती आहे.... मुलांच्या कडे पैसे नाहीत त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान करू नका जो काही निर्णय आहे तो पटकन सांगा...
#WeWant4th_AnswerKey
@mpsc_office Ticket booking kryche ahe punyasthi, hotel booking kryche ahe.....lvkr ky te clear kra...agodr double form fee che paise ajun return kele nhi...ata ani paise ghalvyyla lau nka...clear Kara lvkarar lvkr
MPSC Answer Key | न्यायासाठी न्यायालयातच जावं का? एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश
#WeWant4th_AnswerKey
@Mpsc_Andolan
@vishaSpeaks https://t.co/NIEe7bJ3aL
29 ला होणाऱ्या परीक्षेबाबत ऑलरेडी कोर्ट मध्ये याचिका आहेत, त्यामुळे जर आयोगाने रेटून जरी ही परीक्षा घेतली तरीही भविष्यात या परीक्षेबाबत कायम संभ्रम राहील, त्यामुळे वेळीच योग्य ते निर्णय घ्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना सुखाने अभ्यास करता येईल..
#WeWant4th_AnswerKey
@Mpsc_Andolan
न्यायासाठी न्यायालयातच जावं का?
जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांना न्यायालयात जाणे शक्य नाही त्यांनी काय कराव? त्यांना न्याय मिळणार नाही का?
या सर्वांचा कुठेतरी @mpsc_office आयोगाने विचार करून जे पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्यावी.
#WeWant4th_AnswerKey

@muktaspeaks #WeWant4th_AnswerKey
@nikita493204832 #WeWant4th_AnswerKey

#WeWant4th_AnswerKey
#justice
मा.एम.पी.एस.सी अध्यक्ष किशोर राजे निमबाळकर सर
कोर्ट मध्ये आर्थिक कारणा मुले न जाऊ शकलेल्या मुलान साठी योग तो निर्यण घेन्यात यावा हिच सर्वाची अपेक्षा आहे..
@mpsc_office
आपला विजय नक्कीच होईल...आज जवळपास 300 विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आयोग या सर्वांचा परत एकदा विचार करेल अशी आशा ठेवूया...🙏
#WeWant4th_AnswerKey
@harshdudhe_MT @namastesamrat @PrasannJOSHI @jogalshailaja
न्यायालयांची सिलेक्टिव्ह न्यायदानाची पद्धत बघता न्याय सर्वसामान्यांसाठी नाहीच याची प्रचीती येते.
#WeWant4th_AnswerKey
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers











