@BaliramDoleyINC@Dev_Fadnavis@mpsc_office@Dev_Fadnavis साहेब psi पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत , असे असली तरी psi पदाची निरंक जाहिरात म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी धोक्याची घंटा आहे, त्यामुळं तुम्ही याकडे तातडीने लक्ष देऊन जास्तीत जास्त पदे समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती....
🔶मा.गृहमंत्री महोदय, @Dev_Fadnavis महाराष्ट्राचे भावी #PSI हरवले आहेत.तात्काळ शोधून द्या.
दोन दिवसापूर्वी @mpsc_office ने
प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अराजपत्रित गट-ब 2025 जाहिरातीत,
👉#PSI :- ZERO post
#SR:- ZERO
#ASO :- 03
#STI :- 279
पदे आहेत.
🔶 महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झाला की काय ???
महिला अत्याचारात अग्रेसर ,कायदा सुव्यवस्थेचे लक्तरे दररोज वेशीवर टांगले जात असताना ,कार्यरत पोलीस प्रशासनावर प्रचंड कामाचा ताण असताना जाहिरातीत चक्क #PSI च्या शून्य जागा??????
बाकी काही नाही तर निदान
विधिमंडळातील मारामारी संपवायला
तरी भरती करावी लागेल ना.
🔶 मा.मुख्यमंत्री महोदय
2024 जाहिरातीत #MPSC कडे पाठवलेले 441 PSI मागणीपत्रक
लाडक्या बहीण योजनेमुळे परत मागवून
त्याला 50% कपात करणारे गृहमंत्र्यांना
2025 साठी एकही PSI पद द्यावे वाटत नाही ???????????
🔶 महसूलमंत्री @cbawankule महोदय आपल्या खात्याला 2024 मध्ये दुय्यम निबंधक श्रेणी -1 /मुद्रांक निरीक्षक एकही पद नको होते.
2025 मध्ये पण भरती नकोच का ?
सलग दोन वर्षे #SR ZERO post??????
गोरगरीबांच्या आयुष्याचा खेळ मांडला तुम्ही सर्वांनी.
🔶 सहायक कक्षाधिकारी #ASO फक्त 3 जागा
( #MPSC कार्यालयासाठी फक्त )
@CMOMaharashtra ला सहायक कक्षाधिकाऱ्यांची गरज संपली की काय ???
इकडे pay scale S 14 वरून S -16 वर आणायचा व जाहिरातच काढायची नाही.
किती हा दुटप्पीपणा ???????
🔶 @AjitPawarSpeaks दादा
279 पदांची #STI जाहिरात आहे.
आम्हालाही कल्पना आहे की बिंदूंनामावालीनुसार मागणीपत्रक तयार होते.
परंतु इतिहासातील् ही पहिली जाहिरात आहे ज्यात 279 जागामध्ये Open General ,open Female ला चक्क
" शून्य " जागा.
2014 ते 2019 मध्ये #BJP ने अशा अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या
ज्यात जाणूनबुजून category ला वंचित ठेवून जास्तीत जास्त जागा ह्या open ला असायच्या
👉उदा:- 2016 मध्ये काढलेली 750 PSI
पदभरती
ज्यात open ला 566 जागा
OBC, NT C, NT D ला ZERO
शून्य जागा
( category वर फक्त अन्याय)
झ
👉 पण यावर्षी अन्यायाचा प्रवास खुल्या प्रवर्गाला शून्य जागावर येऊन थांबला.
बरं का,
@AjitPawarSpeaks दादा
काँग्रेस आघाडी सरकार व महाविकास आघाडी सरकार असताना पण बिंदूनामावाली प्रकार होताच ना.
तेंव्हा सर्वसमावेशक जाहिराती प्रसिद्ध होतात तर #BJP सत्तेत असताना हा प्रवास शून्यावर येऊन का थांबतो ?????
आणि हो दादा स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी हे किती वर्ष ऐकायचं
की वित्त विभागाने मंजुरी दिली नाही म्हणून ह्या जागा आल्या नाही,त्या जागा आल्या नाही ?????????
तूर्तास् इतकंच......
बाकी स्पर्धा परीक्षा उमेदवार अति अन्याय सहन केल्यावर काय करतात हे वेगळं सांगणं नकोच.
धन्यवाद
@mieknathshinde@maha_governor@NANA_PATOLE@INCHarshsapkal@atullondhe@INCMaharashtra
महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी केवळ 282 पदांची जाहिरात प्रसिद्ध.
🔸शासनाची नोकरभरती संदर्भातील उदसीनता पुन्हा दिसुन आली.
@Dev_Fadnavis जी, गतवर्षी PSI ची 50% पदे कपात केलेली, यंदा तर गृह विभागाला PSI चे एकही पद भरावे वाटू नये!
जा.क्र.११७ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२५ काल प्रसिद्ध झालेल्या या जाहिराती मध्ये
राज्यकर निरीक्षक 279 पदापैकी 0 पदे खुला प्रवर्गासाठी साठी देण्यात आले आहेत.
अशी कशी आणि कोणती बिंदूनामावली वापरली शासनाने?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#शून्यSTI
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
#लिपिक_टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती देणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने न्यायालयीन अडचणी असतील किंवा इतर बाबी, याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती ! तसेच राज्यातील राज्य शासनाला विनंती आहे, उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यासाठी पाउले उचलण्यात यावी.
#MPSC #MPSC_Clerk
@Drsuvarnas@mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@AbhiPawarBJP .
१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis
१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis