@RRPSpeaks Mpsc अध्यक्ष व सचिव यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही त्यामुळे त्यांना पदावरून दूर करून स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींना अध्यक्ष नेमावे. ही विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे.
आणि लवकरात लवकर सर्व रिक्त जागांची मेगा भरती करावी.
@mpsc_office@Suvarnakharat4 स्वायत्त आहात पण आपण कोणाला तरी उत्तरदायी आहोत हे कस विसरून चालेल. लिपिक टंकलेखक ची जाहिरात येऊन 27 महीने झाले तरी प्रक्रिया सुरू आहे.
आपले शब्द होते 11 एप्रिल पर्यन्त Provisional Result लावणार आता दिलेल्या शब्दाची किंमत ठेऊन result लावणार का?
✨MPSC Clerk 2023 .माननीय @mpsc_office जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण.Mains होऊन 15 महिने पूर्ण.Skill test होऊन 8 महिने पूर्ण.गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण.अजुन अंतिम निवड यादी नाही.
माननीय आयोगाला नम्र विनंती आहे. तात्काळ विद्यार्थांना दिलास द्यावा.🙏
#Declareclerk2023result
मा. आयोग GML येऊन दोन महिने पूर्ण झाले आपण तात्पुरती निवड यादी जाहीर केली नाही.विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास आपणास दिसत नाहीय का? एवढा वेळ आपण लावत आहात याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. तात्काळ निवड यादी जाहीर करावी ही विनंती.
@mpsc_office@Drsuvarnas
📍लिपिक टंकलेखक 2023
जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण झाले आहेत. अजून निवड यादीचा पत्ता नाही.
आतापर्यंत उमेदवारांचे उमेदीची जेवढे दिवस वाया घालवले तेवढ्या दिवसाला 365 ने गुणून संबंधित जबाबदार असणाऱ्यांची वेतन कपात करावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठवायला हव.
#DeclareClerk2023result
📍MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
📍एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office
MPSC Clerk 2023 .माननीय @mpsc_office जाहिरात येऊन 27 महिने पूर्ण.Mains होऊन 15 महिने पूर्ण.Skill test होऊन 8 महिने पूर्ण.गुणवत्ता यादी येऊन 2 महिने पूर्ण.अजुन अंतिम निवड यादी नाही.
माननीय आयोगाला नम्र विनंती आहे. तात्काळ विद्यार्थांना दिलास द्यावा.🙏
मा.@mpsc_office#लिपिक_टंकलेखक_तात्पुरती_निवडयादी२०२३ जाहीर करायला काय अडचण तुम्हाला?
35 दिवस होऊन गेले पसंतीक्रम देऊन अजून तुम्हाला तात्पुरती यादी जाहीर करता येईना, हेच काम उमेदवारांनी 4 दिवसात करून ठेवलं असत.
तुम्ही तर संस्था आहात मग का इतका वेळ लागत आहे ?
का इच्छा नाही तुमची?
MPSC Clerk 2023 | Advt No. 111/2023
▪️एकूण प्रक्रिया – 27 महिने
▪️Mains – 15 महिने
▪️Skill Test – 8 महिने
▪️Merit List – 2 महिने
Final Selection List अजूनही नाही!
एखाद्या भरती प्रक्रियेला इतका कालावधी लागणं हे अन्यायकारक आहे.
@mpsc_office आयोगाने याचं भान ठेवायला हवं, विद्यार्थ्यांच्या संयमाचा आता अंत पाहू नये.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis,
@CMOMaharashtra, कृपया हस्तक्षेप करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावा!
#MPSCClerk #DeclareFinalResult
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (@mpsc_office) च्या माध्यमातून जानेवारी २०२३ मध्ये लिपिक, टंकलेखक गट क आणि गट ब पदासाठी ८१६९ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी पूर्व तसेच मुख्य परीक्षा व कौशल्य चाचणी पार पडून १८ महिने होऊनही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली नाही. यासंदर्भात MAT मध्ये दाखल असलेल्या याचिके संदर्भात शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही करत हजारो उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती आज मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis साहेब यांना निवेदनाद्वारे केली.
राज्यातील युवकांच्या कल्याणासाठी महायुती सरकार कायम आग्रही असून लवकरच वरील विषयासंदर्भात देखील सकारात्मक निर्णय होईल, हा विश्वास आहे
#mpsc #mpscexam #एमपीएससी #DevendraFadnavis #MahayutiGovernment