@suvishelke आदरणीय सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
महोदया,
लिपीक टंकलेखक आणि कर सहायक भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करुन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.
MAT मधील याचिका गुणवत्ता यादी जाहीर करण्यास कोणताही प्रतिबंध करत नाही.
आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळुन उमेदवारांना न्याय दया
आदरणीय सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
महोदया,
लिपीक टंकलेखक आणि कर सहायक भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करुन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.
MAT मधील याचिका गुणवत्ता यादी जाहीर करण्यास कोणताही प्रतिबंध करत नाही.
आयोगाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळुन उमेदवारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा.
@mpsc_office
@yogeshkonapure3@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis@Drsuvarnas १५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#
माननीय आयोग 23 महिने होऊन गेले..
केस सोडवायला एवढा विलंब का लागतो आहे..?? जो काही मुद्दा आहे.... तो लवकरात लवकर मार्गी लावावा...🙏
प्रत्येक Exam तेच ते...विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका... विनंती ..
@AdvanceMpsc माननीय आयोग 23 महिने होऊन गेले..
केस सोडवायला एवढा विलंब का लागतो आहे..?? जो काही मुद्दा आहे.... तो लवकरात लवकर मार्गी लावावा...🙏
प्रत्येक Exam तेच ते...विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका... विनंती ..
@Spardha_vishv@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis १५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#
१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?

#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis
#लिपिक_टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती देणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने न्यायालयीन अडचणी असतील किंवा इतर बाबी, याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती ! तसेच राज्यातील राज्य शासनाला विनंती आहे, उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यासाठी पाउले उचलण्यात यावी.
#MPSC #MPSC_Clerk
@Drsuvarnas@mpsc_office@Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@AbhiPawarBJP .
@damale_rakesh@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis १५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
१५००० मुलाचे भवितव्य धोक्यात ?
लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक जाहिरात येऊन २३ महिने झाले अजून मुलाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही.
९ तारखेला सुनावणी आहे योग्य तो पाठपुरावा करून निकालाचा मार्ग मोकळा करावं ही विनंती.
#result#mpsc@AbhiPawarBJP@RRPSpeaks@Dev_Fadnavis
लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती होणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती !
#MPSC@Drsuvarnas@mpsc_office@Mpsc_Andolan
@Dhananjay_AAP @Drsuvarnas@mpsc_office@Mpsc_Andolan लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती होणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने याबाबत व्यवहार्य तोडगा काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती !
लिपीक टंकलेखक व कर सहायक 2023
MAT तारीख वर तारीख देत आहे.
कृपया आयोगाने गुणवत्ता यादीबाबत तोडगा काढावा आणि उमेदवारांना दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
@MpscGuidance@mpsc_office@Drsuvarnas मा. MPSC आयोग मॅटमध्ये सुरू असलेल्या सुनावणीत ठाम भूमिका घेऊन लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यात यावा ही नम्र विनंती... 🙏विद्यार्थी मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जात आहे तरी निकाल जाहीर करून दिलासा द्यावा.... 🙏🙏