Top Tweets for #aalandi
#Vaari #Pandharpur #Aalandi
देवाचिया द्वारीं उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरिमुखें म्हणा ॥२॥
पुण्याची गणना कोण करि ॥३॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी ।
वेदशास्त्र उभारी बाह्या सदां ॥४॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणें ।
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥५॥
श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी लीन झालो...

#आळंदी व #देहू येथे येणाऱ्या वारकऱ्यांनी पुण्यातच वारीमध्ये सहभागी व्हावे, #इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
@Dev_Fadnavis
#मान्सून
#वारी
#HeavyRainAlert
#MonsoonSafety
#StaySafe
#Aalandi
#Dehu

video : नाशिक-सिन्नर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पास्ते गावात अभूतपूर्व स्वागत
https://t.co/T1tZh8Io91
#Nashik #Sinnar #Welcome #PalkhiofSaintNivruttinathMaharaj #Pastevillage #ashadikartiki #aalandi
आळंदीत माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला, सेवेकराच्या घरात पावणेचार लाखांची रोकड!
#Aalandi
https://t.co/sREcOa7Ow1
"Vibes of Wari – unmatched energy, endless devotion 🚩🚩
#पायीदिंडीसोहळा #saswad #punetosaswadpalkhi #palkhi #diveghat #diveghatpalkhi #dindi #pandharpur #aalandi #sukh #diveghat

देवाभाऊंचे वरकर्यांना वचन! काहीही झाले तरी कत्तलखाना करू देणार नाही..🔥🔥💪🏻💪🏻
#TeamDevendra #DevendraFadnavis #Aalandi #pandharpur
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
.
.
.
#maharashtra #maauli #dhyaneshwarmauli #pandharichiwari #aalandi #mauli #wari #vaari
#madhurimisal #pune #kolhapur

आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
#आळंदी #aalandi #ज्ञानेश्वर #dnyaneshwarmaharaj

पंढरीची पायी वारी, ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही।
पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी॥
#wari2025 #pandharpur #pandharpurwari #vithal #vithumauli #pandurang #aalandi #dehu#आषाढी_वारी
पंढरीची पायी वारी, ऐसा सुखसोहळा स्वर्गी नाही।
पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी॥
#wari2025 #pandharpur #pandharpurwari #vithal #vithumauli #pandurang #aalandi #dehu
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक २०२५
#पालखीसोहळा #waari2025 #वारी #माऊली
#राम_कृष्ण_हरी #वारी_पंढरीची #संत_ज्ञानेश्वर_महाराज #संत_तुकाराम_महाराज #पालखी_सोहळा #vitthalrukmini #Mauli #Aalandi #Pandharpur #vari #Pune #palakhisohala2025

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक २०२५
#पालखीसोहळा #waari2025 #वारी #माऊली
#राम_कृष्ण_हरी #वारी_पंढरीची #संत_ज्ञानेश्वर_महाराज #संत_तुकाराम_महाराज #पालखी_सोहळा #vitthalrukmini #Mauli #Aalandi #Pandharpur #vari #Pune #palakhisohala2025

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा वेळापत्रक २०२५
#पालखीसोहळा #waari2025 #वारी #माऊली
#राम_कृष्ण_हरी #वारी_पंढरीची #संत_ज्ञानेश्वर_महाराज #संत_तुकाराम_महाराज #पालखी_सोहळा #vitthalrukmini #Mauli #Aalandi #Pandharpur #vari #Pune #palakhisohala2025

ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यात पालखीरथ ओढण्याचा मान कोणाकडे? आळंदीत बैलजोड्या सजल्या, पालखीसोहळा कधी?
#pune #aalandi #maharashtranews
https://t.co/bmBrAndYDN
Video : “गाडी का उचलली?” दुचाकीचालक थेट रस्त्यावर टोइंग वाहनासमोर झोपला, आळंदीतील व्हिडीओ व्हायरल
#viralvideoシ #videoviralシ #vehicle #aalandi #viralnews #punevideo #towingvehicle #towinglife
https://t.co/SQEChdHje1
धर्मो रक्षती रक्षितह 🚩
#Aalandi

इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?
#indrayaniriver #aalandi #indrayanifoam #pollution
https://t.co/jzkp0gHZdC
पुण्याच्या पुरात सुषमा अंधारे यांनी केली पाहणी, प्रशासनावर केली टिका
https://t.co/uwKRg6kkiy
#imd #aalandi #TamhiniGhat #RainNews #mulashi #mumbaiweather #weaterforecat #badlapur #ulhasriver #waldhuniriver #kalyanrain #raininmumbai #pune
ताम्हिणी घाटात गेल्या 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस,मोठी वाहतूक कोंडी, पश्चिम घाटात अतिवृष्टी
https://t.co/CUVyImKrGv
#imd #aalandi #TamhiniGhat #RainNews #mulashi #mumbaiweather #weaterforecat #badlapur #ulhasriver #waldhuniriver #kalyanrain #raininmumbai #pune
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली...
https://t.co/dzbGWFJMjN
#imd #aalandi #mulashi #mumbaiweather #weaterforecat #badlapur #ulhasriver #waldhuniriver #kalyanrain #raininmumbai #pune
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.4M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers




















