Top Tweets for #basmat
Hingoli Rain | वसमत तालुक्यात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला
#hingoli #hingolirain #Basmat #Marathinews #Jaimaharashtranews
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा.ना.आदितीताई तटकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना..!
@iAditiTatkare
#adititai #adititaitatkare #happybirthday #rajunavghare #Basmat

ऑपरेशन सिंदूर'मध्ये शौर्य गाजवणाऱ्या भारतीय जवानांच्या सन्मानार्थ वसमत शहरात भव्य 'तिरंगा रॅली' आयोजित करण्यात आली.
#OperationSindoor #indianarmy #TirangaRally #Basmat #Hingoli
@BJP4Maharashtra @BJPMM4Maha @Dev_Fadnavis @cbawankule @ChitraKWagh
@Team_Chitrawagh @RaviDadaChavan
शाशन दरबारी पाठपुरावा करून मंजूर झालेल्या चिंचोली(निळोबा) येथील येळी फाटा ते चिंचोली निळोबा,दुधगाव कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 कोटी रुपये मंजुर झाले असून.या रस्त्याचे आज माझ्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली..!
#rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा
शाशन दरबारी पाठपुरावा करून मंजूर झालेल्या चिंचोली(निळोबा) येथील येळी फाटा ते चिंचोली निळोबा,दुधगाव कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 कोटी रुपये मंजुर झाले असून.या रस्त्याचे आज माझ्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली..!
#rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा

कार्यकर्ता बैठक व जनता दरबार..!
#MLA #rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा #वसमत #बसमत #हिंगोली #राष्ट्रवादी #महायुती #MLARajuNavgahre #RajuNavgharencp #mlabasmat #ChandrakantNavghare
वसमत शहराच्या लोकसंख्येचा विचार करता अंगणवाड्यांची संख्या अतिशय कमी आहे.तर लोकसंख्येनुसार अंगणवाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी महिला व बालविकास मंत्र्यांकडे केली..!
#maharashatra #adhiveshan #vidhanbhavan #MLA #rajunavghare #Basmat #Hingoli #Vasmat #विधानसभा #वसमत

आमदार राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्व विश्वास ठेवून कुडाळ येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
.
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre #rajunavgharencp #mlabasmat #chandrakantnavghare #ncpnews

92 - वसमत विधानसभा
आमदार राजू भैया नवघरे यांचा #प्रचार_दौरा
गाव: # सेंदुरसेना
दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवून आपली साथ दर्शवली आहे.लहानांपासुन थोरांपर्यंत प्रत्येकाची मनापासून दौऱ्यास उपस्थिती आहे.
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat

उद्याच्या विकासासाठी नव्या साथीदारांसह!
जवळा खंदारबन येथील असंख्य नागरिकांनी लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला ..!
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली

आज वसमत विधानसभा मतदार संघातून लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गवळी मारोती मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले..!
.
.
.
.
.
#MLA #maharshtra #politics #NCP #राष्ट्रवादी #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre #rajunavgharencp

📍आंबा
जन_आशीर्वाद_यात्रा
जण आशीर्वाद यात्रे निमित्त आंबा येथे माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन माझ्या शुभहस्ते संपन्न झाले..!
#JanAshirwadYatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre #rajunavgharencp #mlabasmat #chandrakantnavghare

मागील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला #पूर्णा_बॅरेजेसचा प्रश्न अखेर सुटला आहे, आणि याबाबत एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. आज माझ्या हस्ते पूर्णा #नदीवरील जोडपरळी उच्च पातळी बंधार्याच्या कामाचे #भूमिपूजन संपन्न झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
#bhumipujan #Basmat

📍 शिरळी
#जन_आशीर्वाद_यात्रा
माझ्याद्वारे मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदार संघात घेऊन जन आशीर्वाद यात्रा काढली. पाच वर्षे आणि विस वर्षे यातील विकास कामाची तुलना यात नागरीका समोर मांडण्यात आली.
#JanAshirwadYatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #हिंगोली #MLARajuNavgahre

📍कुरुंदा
#जन_आशीर्वाद_यात्रा
दिवस आठवा
माझ्याद्वारे मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदार संघात घेऊन जन आशीर्वाद यात्रा काढली. पाच वर्षे आणि विस वर्षे यातील विकास कामाची तुलना यात नागरीका समोर मांडण्यात आली.
#JanAshirwadYatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत #MLARajuNavgahre

📍कुरुंदा
#जन_आशीर्वाद_यात्रा
लोकप्रिय आमदार राजूभैय्या नवघरे यांनी #मागील_पाच_वर्षांत केलेली विकासकामे मतदार संघात घेऊन जन आशीर्वाद यात्रा काढली. #पाच वर्षे आणि #विस वर्षे यातील विकास कामाची तुलना यात नागरीका समोर मांडण्यात आली.
#janashirwadyatra #Basmat #Hingoli #vasmat #वसमत

Last Seen Hashtags on Sotwe
nolimit(*)
Seen from Sweden
BloqueUniónPorCórdoba
Seen from United States
avatar
Seen from United States
sleeping gay
Seen from Peru
bbc madre
Seen from Argentina
baitedboys
Seen from United States
nolimit nolimit()*+filter:native_video
Seen from Spain
VeronicaRodriguez
Seen from United States
altercabanatuan
Seen from Philippines
nolimit()*** +filter:native_video
Seen from Russia
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.6M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.5M followers

Lady Gaga 
@ladygaga
73M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.9M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.7M followers































