Top Tweets for #doura
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. @RVikhePatil साहेब कोल्हापूर दौऱ्यावर आले असता यानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेतली व स्वागत केले.
यावेळी आमदार मा. अमल महाडिक, आमदार मा. राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.
#welcome #kolhapur #doura #radhakrushnavikhepatil

केंद्रीय दूरसंचार व विकास मंत्री मा. @JM_Scindia जी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त कोल्हापूर विमानतळ येथे त्यांचे स्वागत केले. यावेळी मा. महेश जाधव, मा. राजवर्धन नाईक-निंबाळकर, मा. विजय जाधव उपस्थित होते.
#doura #kolhapur #welcome #jyotiradityamscindia #dhananjaymahadik

महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब हे आजरा, गडहिंग्लज, चंदगड नगरपालिकेच्या प्रचारार्थ आले होते. याप्रसंगी चंदगड येथे त्यांचे स्वागत केले.
#doura #welcome #prachar #election2025 #kolhapur
@Dev_Fadnavis

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. @RaviDadaChavan हे शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, हातकणंगले नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आले आहेत. याप्रसंगी मजले हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर सदिच्छा भेट घेतली व स्वागत केले.
#doura #welcome

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. जयकुमार गोरे साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेतली व स्वागत केले.
#Visit #doura #welcome #kolhapur #minister #jaykumargore #dhananjaymahadik
@jaykumargore

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री मा. ना. @RamdasAthawale साहेब कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेतली व स्वागत केले.
#doura #Visit #welcome #kolhapur #cabinetminister #ramdasathawale #dhananjaymahadik

विकास के पथ पर अग्रसर
#रामानुजगंज विधानसभा
#डौरा मंडल के कोटरकी में 10 लाख की लागत से पंचायत भवन पहुंच मार्ग पर पुलिया का हो रहा निर्माण कार्य।
#SushasanseVikas #BJP4Vikas #ViksitRamanujganj #RamanujganjVidhanSabha #Ramanujganj #Doura #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #LivestockDevelopment #DepartmentofFisheries #BJP4Farmers #Chhattisgarh
@narendramodi @jpnadda @bjp4india @nitinnabin @shivprakashbjp @ajayjamwalbjp @bjp4cgstate @vishnudsai @chhattisgarhcmo @PawanSaiBJP @kirandeobjp




आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मा. @Annapurna4BJP जी यांची भेट घेतली आणि त्यांचे सहर्ष स्वागत केले. महिला आणि बालकांच्या विकासासाठी त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती घेतली.
#doura #welcome #Kolhapur


राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते मा. श्री. @mieknathshinde साहेब कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त कोल्हापूर विमानतळ येथे त्यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार मा. अमल महाडिक उपस्थित होते.
#doura #welcome #kolhapurairport #minister

केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मा. श्री. @mohol_murlidhar साहेब हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त कोल्हापूर विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
#kolhapurairport #doura #welcome #centralminister #murlidharmohol #dhananjaymahadik #memberofparliament #LokSabha

भाजपा कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे उत्साही स्वागत...
#welcome #kolhapurnews #newsupdate #cmofmaharashtra #DevendraFadnavis #bjp4kolhapur #BJP4Maharashtra #doura #kolhapur #dhananjaymahadik

केंद्रीय कॅबिनेट मंत्री मा. @nitin_gadkari साहेब कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त कोल्हापूर विमानतळ येथे त्यांची भेट घेऊन स्वागत केले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. @ChDadaPatil उपस्थित होते.
#welcome #doura #visit #kolhapur #NitinGadkari

केंद्रीय मंत्री मा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली महाडिक परिवारास सदिच्छा भेट..!
#newsupdate #KolhapurNews #JyotiradityaScindia #cabinetminister #visit #mahadikfamily #kolhapur #doura

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.2M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.9M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.1M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers












