Top Tweets for #gokulelection2026
माझा नुसत एकच प्रश्न आहे, ह्यांच्यासारखं व्हायचं कुणाला आहे?
.
#GokulElection2026
#Gokul
#Maharashtra
#MaharashtraPolitics

सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला https://t.co/RvYK6PARsS #SatejPatil #Kolhapur #GokulElection2026 #MaharashtraPolitics
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले... https://t.co/XNj0C5cgv3 #Kolhapur #SatejPatil #GokulElection2026 #MaharashtraPolitics
पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... https://t.co/bW4FbLkGhy #Pune #MLCElection #Kolhapur #GokulElection2026 #SatejPatil #BJP #MaharashtraPolitics
हम तो जीत चुके थे, उनको हार मंजूर नहीं थी!
#satejpatil #coffeewithkaushik #gokulelection #GokulElection2026
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.... https://t.co/suJ5M8awxt #GokulElection2026 #HasanMushrif #SatejPatil #ChandrakantPatil #Kolhapur
इथ माज उतरवणारा वर्षा बंगल्यावर बसलाय.... त्यामुळे कुठल्याच ...विजयाचा माज करू नका..
अकेला देवेंद्र 🔥💪
#GokulElection2026
@Dev_Fadnavis जी
गोकुळ च्या निवडणुकीचा परिणाम हा 2029 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दिसून येईल का?
कारण कोल्हापूरच्या राजकारणाचा प्रभाव बाकि ठिकाणी पडेल का? जस की मराठवाडयातील राजकारण....
तुम्हाला काय वाटतं?
#गोकुळ #GokulElection2026 #vidhansabha #MaharashtraPolitics
सतेज पाटलांना संपत्तीचा हिशोब विचारणाऱ्या चंद्रकांत पाटलांची एकूण संपत्ती किती? नेमका आकडा समोर
https://t.co/RG1v3QSDDP < येथे वाचा सविस्तर वृत्त...
#chandrakantpatil #networth #property #satejpatil #Gokul #kolhapur #election #result #GokulElection2026
'गोकुळचे अध्यक्षपद उघडपणे हिसकावून घेण्यात आले. यापूर्वी बंद दाराआड त्यांनी काय-काय केले असेल, याची कल्पनाही लोक करू शकत नाहीत. महाराष्ट्र हे सर्व पाहत आहे आणि आम्ही याविरोधात लढा देऊ.' - सतेज पाटील
#SatejPatil #GokulElection2026 #Congress #news

@Marathi_rash महायुतीचा खरा चेहरा या गोकुळ च्या निवडणुकीमध्ये दिसून आलाय
मी काय महायुतीचा विरोध म्हणून अस बोलत नाहीये पण ज्या पद्धतीच त्यांचं वक्तव्य होत यातून हेच सिद्ध होत की महायुती निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते .
#गोकुळ #GokulElection2026
#Kolhapur #mahayuti
मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले? https://t.co/UcV8SxWxKZ #HasanMushrif #SatejPatil #Kolhapur #GokulElection2026
‘जगातील सर्वात मोठा पक्ष’ असा सदस्यसंख्येचा दावा करणाऱ्या पक्षाला कोल्हापुरातील सहकारी संस्थेची निवडणूक मतपत्रिकेवर जिंकता आली नाही, तेव्हा त्यांनी निवडणुकीचे नियमच बदलले.' - सतेज पाटील
#SatejPatil #Kolhapur #SatyaprabhaNews #news #GokulElection2026

‘जगातील सर्वात मोठा पक्ष’ असा सदस्यसंख्येचा दावा करणाऱ्या पक्षाला कोल्हापुरातील सहकारी संस्थेची निवडणूक मतपत्रिकेवर जिंकता आली नाही, तेव्हा त्यांनी निवडणुकीचे नियमच बदलले.' - सतेज पाटील
#SatejPatil #Kolhapur #news #GokulElection2026

'२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (आणि कदाचित त्याआधीच्या, तसेच निश्चितच त्यानंतरच्या काही विधानसभा निवडणुकांमध्येही) गैरप्रकार झाल्याचे जगाला पटवून देण्यासाठी आणखी किती पुरावे लागणार?' - आदित्य ठाकरे
#AadityaThackeray #GokulElection2026 #news #Mahayuti #ShivsenaUBT

Former Chandgad MLA Rajesh Patil of the Mahayuti was elected Chairman of the Kolhapur District Cooperative Milk Producers’ Union in a close contest that followed weeks of political deadlock. @aamulye #GokulElection2026
https://t.co/Apqon7PhnR
गोकुळ मध्ये जनमानसच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला त्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक असा कलंक तयार केला आहे की जो कधीही पुसला जाणार नाही. भविष्यात फडणवीसांना याची किंमत मोजावी लागणार आहे.
@satejp
@Dev_Fadnavis
#GokulElection2026

Gokul Election: How Mahayuti Won Despite Losing To @satejp | Honest Take With Tejas |
#GokulElection2026

गोकुळ ची निवडणूक ही सतेज पाटील यांनी जिंकली नव्हती तर त्यांचा 1 उमेदवार हा महायुती पेक्षा जास्त निवडून आला...
सतेज पाटील यांनी गोकुळ जिंकला असता तर त्यांचा चेअरमन तेव्हाच ठरला असता.
सतेज पाटील narrative च्या खेळात जिंकले असतील गोकुळच्या राजकारणात नाही...
#GokulElection2026
Last Seen Hashtags on Sotwe
Maharashtra Public Service Commission
Seen from Norway
jasminedizisi
Seen from Turkey
mgai(******************************************************************************************************************) filter:videos
Younghoe
Seen from United States
도태수컷
Seen from United States
momson()**********************************************
Seen from India
女女调教
egirl
Seen from Turkey
bigbootyscat
Seen from Spain
Çıplaklar
Seen from Turkey
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.8M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers












