Top Tweets for #marathaReservation
#मराठा आंदोलकांना पाणी देखील न देणारा मुख्यमंत्री आता छठपूजेला परप्रांतीयांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहेत ....
#जयजिजाऊ #जयशिवराय 🚩🙏
#मराठाआरक्षण #मनोजजरंगेपाटील #jarangepatil #MarathaReservation

कुणबी प्रमाणपत्रांची खैरात आणि OBC कोट्यातून 'बॅकडोअर एन्ट्री'! आरक्षणाच्या या नव्या खेळात नेमकं कोणाचं भलं होतंय? 'कुणबी जीआर'च्या आडून सुरू असलेल्या या राजकीय तडजोडीवर 'आंतरवाली फाईल्स'चा भाग ९. 👇
🔗 https://t.co/n9ROzzbKZF
#आंतरवाली_फाईल्स #MarathaReservation
"सरकारने हैदराबाद गॅझेटिअर आणि ५८ लाख नोंदींच्या नावाखाली फसवणूक केली!" मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक #chhatrapatisambhajinagar #marathwada #marathareservation
https://t.co/xEifGx3qYt
ABDUL SATTAR MEET MANOJ JARANGE :आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली मनोज जरांगे-पाटलांची गळाभेट
#AbdulSattar #ManojJarangePatil #ChhatrapatiSambhajinagar #MarathaReservation #MaharashtraPolitics
(MLA Abdul Sattar Hugs Manoj Jarange Patil In Chhatrapati Sambhajinagar)
Maratha Reservation: ५८ लाख नोंदी महाराष्ट्राच्या की मराठवाड्याच्या? मराठा संघटनांचा सरकारला थेट सवाल!
#MarathaReservation #KunbiRecords #MarathaSamaj #MaharashtraNews
https://t.co/D8XdLb0t13
“रिक्षावाल्यालाही आतमध्ये टाकतील!” मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा; ED चौकशीवरून संताप व्यक्त
📍लोकार्थ प्रतिनिधी | मराठवाडा
#ManojJarange #MarathaReservation #MaharashtraNews #Marathwada #Lokarth

मराठा समाजाच्या प्रश्नांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
-
#ManojJarange #JarangePatil #MarathaReservation #MarathaCommunity #MarathaProtest #MarathaMovement #LetsUppMarathi

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पाचशे कोटींच्या व्हिडिओ क्लीपवरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिले आहे.
-
#ManojJarange #EknathShinde #500Crore #VideoClip #JarangeChallenge #MarathaReservation #MarathaProtest #LetsUppMarathi

Manoj Jarange Patil - माझी बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचलं जातंय; -मनोज जरांगे
#ManojJarangePatil, #ManojJarange, #MarathaReservation, #MarathaMovement,
Chhatrapati Shivaji Maharaj - गुंजोटीत ऐतिहासिक सोहळा! छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दिमाखात अनावरण
#ManojJarangePatil, #ChhatrapatiShivajiMaharaj, #ShivajiMaharaj, #StatueUnveiling, #Gunjoti, #Umerga, #DharashivNews, #MarathaReservation,
Special Report | Manoj Jarange Patil | जरांगेंची नवी मोर्चेबांधणी मराठा सेवकांची नोंदणी
#manojjarangepatil #marathareservation #marathasevak
नेत्यांचे राजकीय हेतू साध्य होत आहेत, पण आरक्षणाच्या या आगीत होरपळतोय तो सामान्य तरुण! आंदोलनांच्या नादात तरुणाईचं भवितव्य कसं पणाला लागलंय, यावर जळजळीत आणि उपहासात्मक भाष्य करणारा 'आंतरवाली फाईल्स'चा भाग ७. 👇
🔗 https://t.co/ZIp8TefsRZ
#आंतरवाली_फाईल्स #MarathaReservation
Manoj Jarange Patil | मराठा सेवक नोंदणीसाठी जरांगेंचा WhatsApp नंबर
#ManojJarangePatil #MarathaSevak #MarathaReservation #WhatsAppRegistration #KunbiCertificate #JalnaNews #MaharashtraNews #MarathiNews #AsianetNewsMarathi
#politics
मराठा बांधवांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी, मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा, तरुणांना केलं मोठं आवाहन
#MarathaReservation #ManojJarangePatil #MaharashtraNews #TV9marathi
https://t.co/fJOVaGnZdO
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा सेवक होण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केला आहे
-
#ManojJarange #MarathaSevak #MarathaReservation #MarathaMovement #WhatsAppNumber #JarangePatil #MarathaCommunity #MarathaProtest #MarathaNews #LetsUppMarathi

‘अमृता फडणवीसांना भाऊबीज, मग अंतरवालीतील बहिणींचं काय?’
मनोज जरांगे पाटलांना रेखा कोडेंचा थेट सवाल! त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण. पाहा नेमकं काय म्हणाल्या रेखा कोडे!
#ManojJarange #RekhaKode #AmrutaFadnavis #MarathaReservation #MaharashtraPolitics
मराठा आरक्षणाचं तीव्र आंदोलन सुरू असताना मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीसांनी त्याचवेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत. त्यांनी घरी जेवायला यावं असं म्हटलं होतं.
#MarathaReservation #ManojJarangePatil #AmrutaFadnavis
https://t.co/8keC6hI6xt
मोहोळमध्ये लक्ष्मण हाके समर्थकांमध्ये तुफान राडा, नेमकं काय घडलं? | Laxman Hake
#laxmanhake #mohol #solapur #birubatemple #maharashtranews #maharashtrapolitics #maratha #obc #marathareservation #obcreservation #breakingnews #latestnews #viralnews #politicalnews #socialtension #marathavsobc #newsupdate #maharashtra
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आंदोलकांचे २७९ वारस नोकरीच्या प्रतीक्षेत!
सरकारच्या आश्वासनानंतरही आतापर्यंत केवळ ३० वारसांनाच शासकीय नोकरी
https://t.co/tQin9SBgQj < येथे वाचा सविस्तर वृत्त
#MarathiNews #MarathaReservation #MarathaAgitators #GovernmentJob #Maharashtra

आरक्षणाची मशाल पेटवणाऱ्या जरांगे कुटुंबाची कशी असते दिवाळी?
सरकारवर तोफ डागणारे जरांगे, दिवाळीत फोडतात का फटाके?
पाहा मनोज जरांगेंची सपत्नीक पहिली महामुलाखत, आज रात्री 7.56 वा. फक्त एबीपी माझावर
@1SaritaKaushik
#manojjarangepatil #Diwali #MarathaReservation #Maharashtra #ABPMajha
(Manoj Jarange Patil, Diwali, Maratha Reservation, Maharashtra)
Last Seen Hashtags on Sotwe
padreehija
Seen from Argentina
大奶人妻
Seen from Malaysia
ทั้งเสียว
Seen from Thailand
รับงานแปดริ้ว
Seen from Thailand
namkhoa
Seen from Vietnam
WeAreBulletproofEternal
Seen from United States
mgai
Seen from United States
cheatinghusband fuck
Seen from Jordan
Khadija
Seen from Switzerland
Watervalfarm
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
118.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.5M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.1M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.6M followers















