Top Tweets for #mpsc_scam
@RRPSpeaks गरिबांना गुलाम बनवण्याची तयारी चालू आहे ऑनलाइन च्या आडून यांचा सगळ्याच नोकऱ्यांवर डोळा आहे , म्हणजे यांच्या मर्जीचे लोक भविष्यात सिस्टम मध्ये असतील नवीन तुकाराम मुंढे तयार होणार नाही , आणि जसे काही अधिकारी सरकार म्हणते तसे वागतात काही वर्षां���ी सगळी सिस्टम तशी असेल #mpsc_scam
न्याय तर मिळालाच पाहिजे! #MPSC पारदर्शक झालंच पाहिजे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा लढा - खास मुलाखत नक्की पाहा.
पुढील भाग: #MPSC_scam
@Dhananjay4INC @waglenikhil
@INCHarshsapkal @mpsc_office
@FutureMpsc12 @mpsc_office @RRPSpeaks @bhimanwar कदाचित ग्रुप क चा पेपर विकून झाला नसेल किंवा सध्या चालू असलेल्या आरोप प्रत्यारोपात पेपर विकायला वेळ नाही मिळाला ?/ टीम सुद्धा विस्कळीत झालेली, सो नवीन मर्जीतील मेंबर भरले जातील व वाढून घेतलेल्या वेळेत वसुलीचे टार्गेट पूर्ण कॉलेजातील ? #mmrda_scam #pmc_scam #mpsc_scam #भ्रष्टआयोग
No Resignation, No Peace! #MPSC_Resignation_Must
अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा नाही, तर #MPSC चं भविष्य नाही! हाच खरा न्याय!
भ्रष्टांची खुर्ची हलवा, विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवा!
राजीनामा तो झाला पाहिजे, नाहीतर खुर्ची सोडावी लागेल!
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC_Scam
MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा घेण्यात यावा, या प्रमुख मागणीसह स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर न्यायासाठी हजारो विद्यार्थ्यांचा पुण्यात धडक मोर्चा!
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठीचा हा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. ✊🇮🇳
#MPSC #MPSCStudents #Pune
पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ #MPSC विद्यार्थ्यांचा जनसागर!
आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून हजारो विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. हा फक्त मोर्चा नाही, तर अन्यायाविरुद्धचा एल्गार आहे!
विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, आता सरकारने दखल घ्यायलाच हवी!
#MPSC_आक्रोश_मोर्च��� #MPSC_Scam
जोपर्यंत अध्यक्ष आणि सचिव खुर्चीत, तोपर्यंत न्याय मिळणार नाही! त्यांचा राजीनामा घेऊन स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमावेत,
हीच आमची पहिली मागणी! #MPSC_Justice
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC_Scam
@INCIndia @INCMumbai
@INCMaharashtra
@INCHarshsapkal
@Dhananjay4INC

#MPSC_आक्रोश_मोर्चा - पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ हजारो #विद्यार्थी जमले! पाव��ाचा अंदाज आहे,
पण आमचा निर्धार पावसापेक्षा मोठा आहे!
भविष्यासाठी लढतोय, न्यायासाठी लढतोय!
पोलीस प्रशासनाला सहकार्य करूया!
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC_Scam
@INCIndia @INCMaharashtra @INCHarshsapkal

विराट #MPSC_आक्रोश_मोर्चा पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ सुरू! पाऊस असूनही हजारो #विद्यार्थी जमले.
भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भविष्य हिरावलं! मोर्चा शांततेत पार पडेल, पोलिसांना सहकार्य करूया!
#MPSC_आक्रोश_मोर्चा #MPSC_Scam
@INCMaharashtra @INCHarshsapkal @INCMumbai @INCIndia

कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार!!
स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील मोठे मासे जर आपल्या नातेवाईकांसाठी पेपर फोडत असतील, तर सामान्य गरीब विद्यार्थ्याने न्याय कोणाकडे मागायचा?
#MPSC #PaperLeak #MPSC_Scam #JusticeForMPSCStudents
मोठी बातमी! MPSC तील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पुतण्यासाठी पेपर फोडला, प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; ऋषिकेश गांगुर्डेंचा गंभीर आरोप
https://t.co/qPJa3FgtUP
#MPSC औषध निरीक्षक भरती घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष डॉ. @bhimanwar आणि सचिव "महेंद्र हरपाळकर" यांनी राजीनामा द्यावा;
अन्यथा त्यांना हटवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल!
-@Dhananjay4INC
@INCMaharashtra
@INCHarshsapkal
#MPSC_Scam #औषध_निरीक्षक_घोटाळा

#MPSC_SCAM under #Horizontal_Reservation. Magasvargiy seats diverted, Actually No reserved seats for backwards in many advertisement & denying opportunity to meritorious female students by checking their #CASTE. पुरोगामि महाराष्ट्रात हे काय चाललंय? आता तरी जागे व्हा! #BetiBachao https://t.co/mxTpVOKYl0
https://t.co/BNU9W9mifi महा एमपीएससी घोटाळा! धनगर वंजारी माळी ओबीसी यांना राखीव जागा असायला पाहिजे होत्या 24.5% परंतु प्रत्यक्षात फक्त 10% जागा राखीव. वंजारी समा���ाला तर 0% च जागा राखीव. आणि वरून समांतर आरक्षणाच्या नावाखाली ओपन मध्ये मुलींना व खेळाडूना फॉर्म पण भरू दयाचा नाही.

#mpsc परिक्षेमधे महाघोटाळा.
व्हिडीओ पहा
https://t.co/yt0FrxnBgx
दोषींवर लवकर कारवाई व्हावी.
सर्वांनी मदत करा🙏
#MPSC_Scam
#MPSC_Morcha
@Dev_Fadnavis
@rajivkhandekar @waglenikhil @ShrimantSakal @ameytirodkar
@supriya_sule
@AAPMaharashtra @chitrancp
@eMPSCkatta #mpscpssd
#mpscmahamorcha #mpsc_मोर्चा
#Mpsc_scam @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @UNGeneva 1st death of students is gone due to #NoJobs in @BJP4Maharashtra #अबकी_बार_सरकार_बदलो_यार 😢

#पकौडा_मार्च सांगली, महाराष्ट्र
We organized a #pakauda rally to demands jobs for all and inquiry in #MPSc_scam

We are protesting here in Mumbai at Azad maidan for #Mpsc_scam , you are protesting in Delhi for #sscscam #SSCExamScam #SSCCGLSCAM #@narendramodi #PmoIndia

Last Seen Hashtags on Sotwe
omegle() filter:videos
Seen from United States
Ppyopuli
Seen from United States
snapchat
Seen from Turkey
Home4Holidays
Seen from United States
stw selingkuh
Seen from Indonesia
โดนเย
Seen from Thailand
mexicana #anal
Seen from Mexico
สาวรับงานกทม
Seen from Thailand
minichat()
Seen from Algeria
VOYEURVIDEO
Seen from Indonesia
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.3M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.3M followers

Bill Gates 
@billgates
65.1M followers

Selena Gomez 
@selenagomez
63M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers



















