Top Tweets for #nitindinkar
एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरातील लग्न समारंभाला माझे नेते @NitinSDinkar साहेब उपस्थीत राहीले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद . #NitinDinkar

माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनिल वाणी सर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.
Chitra Wagh
Snehalata Bipindada Kolhe
BJP Maharashtra
#MahilaMorchaBjp #nitindinkar

प्रदेश कार्यकारणी बैठ��, नाशिक
भाजपा राष्ट्रिय सचिव सुनीलजी देवधर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जळगाव जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानसंबळ यांच्या समवेत
@Sunil_Deodhar @sambhajipatil77
#BJPMaharashtra #nitindinkarbjp #nitindinkar #nashikcity #नाशिक

नेवासा नगरीचे ग्राम दैवत भगवान मोहिनीराज महाराजांच्या यात्रा उत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे मनःपुर्वक स्वागत..
#Newasa #नेवासा #nitindinkar #TrendingNow

आज राज्याचे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. अतुल सावे साहेब ���ांचे नगर येथे आगमन झाले असता त्यांचे स्वागत केले.
यावेळी सुवेंद्र गांधी, दिपक पटारे यांच्यासह पदाध���कारी उपस्थित होते.
@save_atul
#atulsave #ahemadnagar #nitindinkarbjp #nitindinkar

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आदरणीय श्री. एकनाथजी श��ंदे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
#EknathShinde #happybirthday #nitindinkarbjp #nitindinkar

बोल मोहिनिराज महाराज कि जय, जयघोषत करीत पारंपारिक उत्साहात पालकी मिरवणुक पार पडली.
#नेवासा #Newasa #nitindinkar #nitindinkarbjp

काल श्रीरामपुर तालुक्यातील अशोकनगर येथे गणेश मंडळाला भेट देऊन गणरायाची आरती केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक आण्णा पटारे उपस्थित होते.
#गणपतीबाप्पामोरया #गणपती #NitinDinkar

नितीनभाऊ आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
@NitinSDinkar @bjp4Uttarnagar #NitinDinkar #Mahashivratri #MahaShivRatri2022

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
.
.
.
.
.
.
#MakarSankranti #makarsankranti2022 #NitinDinkar

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. @cbawankule जी यांना वाढदिवस��च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
@BJP4Maharashtra @BJYM4MH #NitinDinkar

युवकांचे प्रेरणा स्त्रोत स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त कोटी कोटी नमन..!
राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
#bjp4uttarnagar #bjp #NitinDinkar

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व लोकशाही सक्षम ठेवण्यासाठी निःपक्ष, निर्भीडपणे सत्य समाजासमोर मांडणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पणकार' आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#bjp #NitinDinkar

#नूतन वर्षाभिनंदन
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख,शांती,समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच शुभेच्छा....
#HAPPYNEWYEAR2022 #NewYear2022
#bjp4uttarnagar #bjp #NitinDinkar

आमचे नेते, माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.प्रा.रामजी शिंदे साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#bjp4uttarnagar #bjp #NitinDinkar @RamShindeMLA

भारतीय जनता पार्टी के पूर्व राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं दिल्ली प्रदेश के संगठन प्रभारी श्री @ShyamSJaju जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं... ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य एवं सुखद जीवन की कामना करता हूँ।
#bjp4uttarnagar #bjp #NitinDinkar @BeradBhanudas

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री श्री अरुण जेटली जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#arunjaitley
#bjp4uttarnagar #bjp #NitinDinkar @arunjaitley

अटल एक व्यक्ति नहीं...विचार है
अटल एक जीवन नहीं...संस्कार है
परमश्रद्धेय भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी को विनम्र अभिवादन..
#bjp4uttarnagar #bjp #NitinDinkar #AtalBihariVajpayee

आज नेवासा फाटा येथे नेवासा मंडल शेती वीज प्रश्न व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवणुक संदर्भात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक घेण्यात आली. यावेळी मा.आ.बाळासाहेब मुरकुटे पा, विठ्ठलराव जी लंघे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#BJP #NitinDinkar

Last Seen Hashtags on Sotwe
ChatScandal
Seen from United States
倒膜
Seen from United States
guro
Seen from United States
पहचानों
Seen from United States
클레이튼디파이
Seen from United States
minichat()*******************
Seen from South Africa
ensesttürbanlı
Seen from Turkey
Novinhos telegram grupo
Seen from Brazil
ディズニーアンバサダーホテル
Seen from United States
bellyinflation
Seen from United Kingdom
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.3M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.7M followers

X 
@x
60.7M followers

















