Top Tweets for #sradiary
#sradiary
बोरिवल मुंबई येथ झोपडपटटी घोटाळा करणारे कॅनडात मजेत सुटी घालवत आहे
यांची मुलगी शितल अशोक म्हात्रे
@INCMumbai मध्ये
https://t.co/5e2ZylGbwF
@singhvarun @VarshaEGaikwad
@gajabhauX
@AmitYji127
#sradiary
Slum rehabilitation scammer
enjoying the Canadian vaccination
Visa Copy has submitted
in The Bombay high Court along with
money laundering proofs
@CanBorder
@grok
@Safety_Canada
@PPC4Liberty

एकुण ४ कोर्ट केसेस
बनावट रमणलाल म्हात्रे चाळ झोपडपटटी घोटाळा
#sradiary
धडाक्यात जहिराती
@Shivsenaofc च्य शितल मुकेश म्हात्र
यांच्या सासु विद्या म्हात्र
आणि
@INCMaharashtra च्या प्रव त्या शितल अशोक म्हात्रं
इथेच झोपडीधारक आहेत
@singhvarun
,@richapintoi
@gajabhauX

बिल्डर -रूप चंद जैन याने मराठी रहिवाश्यांना . विश्वात घेऊन ४FSI साठी सहकारी रहिवासी . संस्था झोपडपटरी दाखविल्या
बंटी पार्टील ची सरकारात खुप चालते
साक्षात फडणविस नमस्कार करतात पहा
शिंदे पण खिशात
पोलीस आयुक्त सुद्ध
Pvt Jet दिमदीला
@gajabhauX
#Sradiary

@INCHarshsapkal @INCMumbai @mieknathshinde @gajabhauX @_AmitK_ @mul_mumbaikar @memumbaikar2018 @AmitYji127 @INCMaharashtra @nastikpakyabhau @NANA_PATOLE @INCHarshsapkal
please connect the dots
तुमच्या पक्षात समोर @INCMaharashtra
चा लोक स्वस्वार्धा साठी
काहीही करतात म्हात्रे रमणलाल छोटाळा
#SRAdiary

@gajabhauX #sradiary
खाजगी इमाराती SRA होत आहेत डोळ्या देखत
आणि प्रश्न विधानसभेत कसा उपस्थित होत नाही ?
@mieknathshinde
गटाच्या कुप्रसिद्ध शितल मुकेश म्हात्रे आणि
@INCMumbai मधे त्यांच्या नणंदबाई
शितल अशोक म्हात्रे झोपडीधारक आहेत
सर्व पक्ष भष्ट आहेत
@VarshaEGaikwad
@Charanssapra

मेवाभाऊ आणि आपला लाडका बिल्डर
#sradiary

आयटी सेल आणि पीआर यांना चांगले काम मिळालं आहे
पहिला एस आर चे प्रोजेक्ट माझ्याकडे नाही आहेत.
आता SRA प्रोजेक्ट मुळे किती फायदा झाला हे सांगतोय
🤣🤣🤣
#sradiary
“१७१ करोड़ के कर्ज़ में डूबी कंपनी को मात्र ३७ करोड़ में बेचकर पूरे SRA साम्राज्य की लूट! 💥
NCLT के अंदर बैठे दलालों से मिली गुप्त फ़ाइलें बता रही हैं—मुंबई के 100+ SRA प्रोजेक्ट इस बिल्डर के कब्ज़े में!
ये है #SRADiary का असली स्कैम 👉 https://t.co/Y4mFuNif1C…”
#LandScams
@VarshaEGaikwad @Dev_Fadnavis @mieknathshinde #NCLT

मुंबईतील झोपडपट्टी घोटाळे ही सरकार च्या भ्रष्टाचार पावती आहे
मराठीबंधु नी एकत्र होऊन जवळ पास च्या परिसारत लक्ष ठेवावे हे सरकार ह्या घोटाळ्या मोठे झालेय
-कंभोज ,लोढा , हे सर्वेर्सवा आहेत
-पडवीस छुपा पार्टनर आहे
-शिंदे ताटाखालच मांजर
मराठीएकी ठेऊ #sradiary
एस आर ए गोरगरिबासाठी नाहीये
Aspect reality'
मुंबईकराना येडे समजतात
tree plantation च्या नावना टॉमॅटोच रोप लावतात
झोपडीपट्टी मंडळ हातात असलेले बिल्डर
#sradiary
@gajabhauX
@grok can see the tomatoes plant in the picture and in video?

#sradiary
कल्याणकर नियुक्त झाले एप्रिल ३०२०२४
बंटी पाटील यांची सदिच्छा भेट मे २ २० २४
प्रकरण - रमणलाल म्हात्रे वाडी SRA घोटाळा
तुम्ही आहे खाजगी विमानाने फिरू शकतो?
@gajabhauX

मराठी गृहसंकुल झोपडपट्टी केली गेल
स्थळ - सायन चुनाभट्टी एवराड नगर जवळ
बिल्डर धनेश जैन
कंपनी अरिहंत इन्फ्रा
झोपडी मंडळावरचा
महेद्र कल्याणर जैन समाज आणि लोढाच्या हातचे बाहुले झाला
मराठी प्लॅट मालक झोपडीधारक झाले बिल्डर श्रीमंत होणार ?
@swatidTOI
@gajabhauX
@memumbaikar2018

माझी ताई वर्षा ताई !!
नक्की ऐका हा विडिओ
किती मोठा SRA भ्रष्टाचार आहे
#sradiary
बिल्डर मित्रासाठी @Dev_Fadnavis
आणि महापालिका आयुक्तांचा यू-टर्न
महापालिका प्रश्नावर दबाव इतका मोठा होता की अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यांच्याच खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर विरुद्ध भूमिका घेतली होती.
याच महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाने २४ जून २०२२ रोजी आदेश जारी केले होते, ज्यात २००९ मध्ये दर्शन डेव्हलपर्सला दिलेली तीच एनओसी रद्द करण्याची मंजुरी दिली होती. तेव्हा जोरदार युक्तिवाद केला होता की ती एनओसी डीसी तरतुदींच्या विरोधात होती आणि सार्वजनिक हिताची नव्हती. त्यानंतर २७ जून २०२२ रोजी बीएमसीने एसआरएला एनओसी रद्द करण्याचे कळवले होते.
बीएमसीनेच हे देखील निदर्शनास आणले होते की, या प्रकरणात, सुधार समितीची संमती आणि ठरावाशिवाय भूखंडाची विल्हेवाट लावण्यात आली होती, जे बेकायदेशीर आहे.
बीएमसीच्या अंतर्गत दक्षता अहवालातही असे म्हटले होते की एसआरए प्रस्ताव ना बीएमसीच्या हिताचा आहे, ना व्यापक सार्वजनिक हिताचा. या प्रस्तावाबाबत केवळ आयुक्तांनीच नाही तर संबंधित प्रत्येक विभाग आणि अधिकाऱ्यांनी या भूखंडावर झोपडपट्टी योजनेला विरोध केला होता आणि एनओसी रद्द करण्याची मागणी केली होती.
आयुक्त गगराणी किंवा उपायुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याने, आपली भूमिका १८० डिग्री मध्ये का बदलली याचे फाईलवर कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही.
प्रश्न असा आहे की, यापूर्वी बीएमसी आयुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग, ज्याच्या मालकीची ही जमीन आहे, त्यांना जो प्रस्ताव अस्वीकार्य होता, तो रातोरात स्वीकारार्ह कसा झाला?
👉 काय खेळ झाला?
👉 बिल्डरच्या प्रस्तावासाठी कोणी दबाव आणला?
👉 आयुक्तांवर कोणी दबाव आणला?
👉 यामागे कोण आहे?
मुख्यमंत्र्याच्या यू-टर्न
महापालिकेच्या नोंदींवरून असे दिसून येते की खुद्द @Dev_Fadnavis जी यांनी जानेवारी २०१३ मध्ये, म्हणजेच जेव्हा ते विरोधी पक्षातील आमदार होते तेव्हा त्यांनी बीएमसीकडे तक्रार केली होती, ज्यात हा एसआरए प्रकल्प रद्द करून भूखंडाचा विकास बीएमसीने स्वतःच करावा अशी मागणी केली होती.
म्हणून, मी @Dev_Fadnavis जी यांना थेट प्रश्न विचारते... २०१३ पासून आता काय बदलले आहे? तुमचे हृदयपरिवर्तन का झाले?@mybmc चा मोक्याचा भूखंड एका खाजगी बिल्डरच्या हातात का सोपवला जात आहे?
यामध्ये असे ही दिसते की ४ डिसेंबर २०१४ रोजी, तत्कालीन सुधारणा समितीच्या अध्यक्षा, भाजपच्या उज्ज्वला मोडक ताई, यांनी @AshrafAzmiMH यांच्या तक्रारीवर कारवाई करत, २००९ ची एनओसी रद्द करण्याच्या बाजूने निर्णय दिला होता.
मग आता निर्णय का बदलला?
#JuhuLandScam
#MitrjiviSarkar
#MumbaiLootExposed #MukhyamantriLadkaMitraYojana
#LandScam

मुंबईतले जुहूचे स्लम कुठे आहेत ?
सर्व बीच ला लागून आहेत आणि इथले ३६ प्रोजेक्ट एकाला मिळणे म्हणजे काय आहे ?
आणि यात मोहित का आहे ?
#sradiary

मुंबईत जैनांच चालते कारण लोढा चे सरकार आहे
फडणवीस बाहुले आहे गरीब नराठी भाडेकरू संघटत नाह इतर राजकीय पक्ष निष्क्रिय आहेत
झोपडपट्टी प्रकल्प जे खाजगी जमिनिवर आहेत तेभ्रष्टाचाराची आगार आहे चुनाभट्टी गाव
जैनाच्या घशात जाणार आगरी कोळी निराधार होणार
#SRAdiary
https://t.co/S6Y2LH2Kt3
#Sradiary
यात महेंद्र कल्याणकर
आणि शितल अशोक म्हात्रे @INCMumbai
शितल मुकेश म्हात्रे@Shivsenaofc
यांच हिं त संबंध
रमणलाल म्हात्रे वाडी घोटाळयात सोबत
सायन चुनाभटर येथील
गंगाविहार इमारत झोपडपटटी घोटाळा उ उघडा करणार आहे
कल्याणकर बंटी युती मुळे हे शक्य

महेद्र कल्याणकर आणि बंटी पाटील
फक बरीचे कल्याण
बहिणीची सासु
विद्या म्हात्रे झोपडीधारक झाली
#SRAdiary

#Sradiary
यात महेंद्र कल्याणकर
आणि शितल अशोक म्हात्रे @INCMumbai
शितल मुकेश म्हात्रे@Shivsenaofc
यांच हिं त संबंध
रमणलाल म्हात्रे वाडी घोटाळयात सोबत
सायन चुनाभटर येथील
गंगाविहार इमारत झोपडपटटी घोटाळा उ उघडा करणार आहे
कल्याणकर बंटी युती मुळे हे शक्य

Last Seen Hashtags on Sotwe
teenage momson
Seen from United States
ควยเด็ก
Seen from Thailand
momson () + filter:native_video
Seen from Switzerland
hermanovios
Seen from United States
人前に立つまでヒゲをのばす
Seen from Japan
uflash bbc
Seen from United States
teenage teenagegirls nolimit video*
Seen from Brazil
Darwin
Seen from United States
reshmapasupuleti
Seen from India
ปีศาจแมว
Seen from Thailand
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.9M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
97.9M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.2M followers

KATY PERRY 
@katyperry
88.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.1M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.2M followers

Neymar Jr 
@neymarjr
63.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.4M followers

X 
@x
60.8M followers


































